• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

पत्नीने नवऱ्याला मैत्रिणीसह रंगेहात पकडले अन गेटला बांधून…

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
June 13, 2024
in क्राईम, राज्य
0
पत्नीने नवऱ्याला मैत्रिणीसह रंगेहात पकडले अन गेटला बांधून…
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १३ जून २०२४

राज्यातील अनेक शहरात गुन्हेगारी घटना सातत्याने घडत असतात, यातील अनेक गुन्हेगारी घटना प्रेम प्रकरणाच्या माध्यमातून देखील घडत असतात, अशीच एक धक्कादायक घटना छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील वाळूज एमआयडीसी भागात नवऱ्याचे दुसऱ्या महिलेसोबत अनैतिक संबंध असल्याच्या कारणावरून पत्नीने पतीच्या मैत्रिणीला दिवसभर गेटला बांधून चोप दिल्याची घटना घडली आहे. हा प्रकार पोलिसांच्या लक्षात येताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन महिलेची सुटका केली.

मिळालेल्या माहितीनुसार, नवऱ्याने पत्नी आणि मुलांना चार महिन्यांपुर्वी घराबाहेर काढले होते. मैत्रिणीसोबत असलेल्या नवऱ्याला धडा शिकवण्याचे पत्नीने ठरवले. पत्नीचे भावाच्या मदतीने नवरा आणि त्याच्या मैत्रिणीला चोप दिला. शिवाय, नवऱ्याच्या मैत्रिणीला घराच्या गेटला दुपारपर्यंत बांधून ठेवले आणि मारहाण केली. या प्रकाराची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठले आणि महिलेची सुटका केली. यावेळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. नवरा हा वडगाव परिसरात आपली पत्नी आणि दोन मुलांसह राहात असून, तो एका कंपनीत सुपरवायझरचं काम करतो. काही दिवसांपुर्वी त्याची एका महिलेसोबत ओळख झाली होती. यानंतर दोघांची जवळीक वाढल्याने इकडे पती पत्नीचे खटके उडू लागले. पती-पत्नीचा वाद विकापाला गेल्यानंतर तीन महिन्यांपुर्वी पतीने पत्नी आणि दोन मुलांना घराबाहेर काढले आणि एकटाच राहू लागला.

पत्नी घरातून गेल्यानंतर पतीने त्याच्या मैत्रीणीला घरी आणून ठेवले होते. दोन दिवसांपूर्वी पत्नी रांजणगावात आपल्या भावाला भेटण्यासाठी आली होती. बुधवारी ती भावाला सोबत घेऊन सकाळच्या सुमारास आपल्या घरी वडगावात गेली. यावेळी पती आणि त्याची मैत्रीणीला रंगेहात पकडले. यामुळे संतापून तिने आणि तिच्या भावाने पती आणि त्याच्या मैत्रिणीला चांगलाच चोप दिला. शिवाय, हायपाय बांधून तिला घराच्या चॅनल गेटला बांधून ठेवले होते. पोलिसांनी सुटका केली असून, पुढील तपास करत आहेत.

Related Posts

उद्धव ठाकरे गटाला आणखी एक धक्का? खान्देशातील महिला उपनेत्या शिंदे गटाच्या वाटेवर !
राज्य

उद्धव ठाकरे गटाला आणखी एक धक्का? खान्देशातील महिला उपनेत्या शिंदे गटाच्या वाटेवर !

July 4, 2026
दोन एसटींची समोरासमोर भीषण धडक; २५ विद्यार्थ्यांसह ३० प्रवासी जखमी !
क्राईम

दोन एसटींची समोरासमोर भीषण धडक; २५ विद्यार्थ्यांसह ३० प्रवासी जखमी !

July 4, 2026
संत सखाराम महाराज संस्थानच्या पुनर्बांधणीसाठी शासन खंबीर; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची ग्वाही
राज्य

संत सखाराम महाराज संस्थानच्या पुनर्बांधणीसाठी शासन खंबीर; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची ग्वाही

July 4, 2026
ट्रक रिव्हर्स घेताना मागे बसलेल्या वृद्धाचा चाकाखाली चिरडून मृत्यू
क्राईम

ट्रक रिव्हर्स घेताना मागे बसलेल्या वृद्धाचा चाकाखाली चिरडून मृत्यू

July 4, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
क्राईम

अल्पवयीन मुलीस पळवून नेत अत्याचार : एक अटकेत !

July 4, 2026
चार्जिंगदरम्यान इलेक्ट्रिक बाईक सर्व्हिसिंग सेंटरला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला !
क्राईम

चार्जिंगदरम्यान इलेक्ट्रिक बाईक सर्व्हिसिंग सेंटरला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला !

July 4, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
उद्धव ठाकरे गटाला आणखी एक धक्का? खान्देशातील महिला उपनेत्या शिंदे गटाच्या वाटेवर !

उद्धव ठाकरे गटाला आणखी एक धक्का? खान्देशातील महिला उपनेत्या शिंदे गटाच्या वाटेवर !

July 4, 2026
दोन एसटींची समोरासमोर भीषण धडक; २५ विद्यार्थ्यांसह ३० प्रवासी जखमी !

दोन एसटींची समोरासमोर भीषण धडक; २५ विद्यार्थ्यांसह ३० प्रवासी जखमी !

July 4, 2026
संत सखाराम महाराज संस्थानच्या पुनर्बांधणीसाठी शासन खंबीर; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची ग्वाही

संत सखाराम महाराज संस्थानच्या पुनर्बांधणीसाठी शासन खंबीर; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची ग्वाही

July 4, 2026
ट्रक रिव्हर्स घेताना मागे बसलेल्या वृद्धाचा चाकाखाली चिरडून मृत्यू

ट्रक रिव्हर्स घेताना मागे बसलेल्या वृद्धाचा चाकाखाली चिरडून मृत्यू

July 4, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group