• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

जळगावात जिल्हास्तरीय मल्लखांब स्पर्धेने जागतिक मल्लखांब दिन साजरा !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
June 16, 2025
in जळगाव, जळगाव ग्रामीण, राजकीय, राज्य, सामाजिक
0
जळगावात जिल्हास्तरीय मल्लखांब स्पर्धेने जागतिक मल्लखांब दिन साजरा !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १६ जून २०२५

जळगाव जिल्हा अम्यूचर मल्लखांब असोसिएशन व एकलव्य क्रीडा संकुल यांच्या संयुक्त विद्यमाने आज जागतिक मल्लखांब दिनानिमित्त जिल्हास्तरीय मल्लखांब स्पर्धेचे आयोजन करून साजरा करण्यात आला एकलव्य क्रीडा संकुलात झालेल्या या स्पर्धेत जिल्हाभरातून खेळाडू सहभागी झाले होते.

स्पर्धेचे उद्घाटन मल्लखांबचे जनक बाळंभट्टदादा देवधर व शक्तीची देवता मारुतीराया यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण तसेच मल्लखांब व साहित्याचे पूजन करून करण्यात आले स्पर्धेचे पारितोषिक वितरण जिल्हा धर्मदाय आयुक्त श्री.मोहन गाढे, RTO सब इन्स्पेक्टर श्री.पुरुषोत्तम शेवाळे, जळगाव जिल्हा मल्लखांब असोसिएशनचे अध्यक्ष श्री.राजेश जाधव, RTO सब इन्स्पेक्टर श्री. स्वप्निल दाभाडे, ॲड.निशांत अत्रे, जळगाव जिल्हा डॉजबॉल असोसिएशनचे सचिव श्री.योगेश सोनवणे, उद्योजक श्री.निलेश अजनाडकर व श्री.प्रसाद खंडेलवाल यांच्या हस्ते प्रत्येक गटातील प्रथम तीन खेळाडूंना पदके देवून गौरविण्यात आले याप्रसंगी खेळाडू व पालक यांची उपस्थिती होती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा मल्लखांब असोसिएशनचे सहसचिव श्री.नरेंद्र भोई यांनी केले स्पर्धेत पंच म्हणून नरेंद्र भोई, धनराज भोई, ईशा पिंप्रिकर, तुषार जोहरे, ईशिका लखवाणी, आशुतोष भोई, चारुशीला भोई व सागर चौधरी यांनी काम पाहिले स्पर्धा ८/१०/१२/१४/१६ व १९ वयोगटात घेण्यात आली स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी एकलव्य क्रीडा संकुल यांचे मोलाचे सहकार्य लाभले

Related Posts

जळगावात डिपेक्स २०२६ – विभागीय स्तरावरील आयडिया प्रेझेंटेशन राऊंड उत्साहात !
जळगाव

जळगावात डिपेक्स २०२६ – विभागीय स्तरावरील आयडिया प्रेझेंटेशन राऊंड उत्साहात !

February 9, 2026
जळगावात तेली समाज प्रीमियर लीगचा थरार; चौथ्या पर्वाचा उत्साहात समारोप
जळगाव

जळगावात तेली समाज प्रीमियर लीगचा थरार; चौथ्या पर्वाचा उत्साहात समारोप

February 9, 2026
नूतन मराठा महाविद्यालयात ‘मेरा युवा भारत’तर्फे बजेटवर परिचर्चा संपन्न !
जळगाव

नूतन मराठा महाविद्यालयात ‘मेरा युवा भारत’तर्फे बजेटवर परिचर्चा संपन्न !

February 9, 2026
पोलीस उपनिरीक्षकांच्या घरावर मध्यरात्री जाळपोळ ; पाचोरा तालुका हादरला !
क्राईम

पोलीस उपनिरीक्षकांच्या घरावर मध्यरात्री जाळपोळ ; पाचोरा तालुका हादरला !

February 9, 2026
मोठी बातमी : बारामतीत प्रकृती बिघडली; शरद पवार पुण्याकडे रवाना !
क्राईम

मोठी बातमी : बारामतीत प्रकृती बिघडली; शरद पवार पुण्याकडे रवाना !

February 9, 2026
“सोशल मीडियावर स्टार, मतपेटीत अयशस्वी; निर्मला नवले यांचा अनपेक्षित पराभव
जळगाव

“सोशल मीडियावर स्टार, मतपेटीत अयशस्वी; निर्मला नवले यांचा अनपेक्षित पराभव

February 9, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जळगावात तेली समाज प्रीमियर लीगचा थरार; चौथ्या पर्वाचा उत्साहात समारोप

जळगावात तेली समाज प्रीमियर लीगचा थरार; चौथ्या पर्वाचा उत्साहात समारोप

February 9, 2026
नूतन मराठा महाविद्यालयात ‘मेरा युवा भारत’तर्फे बजेटवर परिचर्चा संपन्न !

नूतन मराठा महाविद्यालयात ‘मेरा युवा भारत’तर्फे बजेटवर परिचर्चा संपन्न !

February 9, 2026
पोलीस उपनिरीक्षकांच्या घरावर मध्यरात्री जाळपोळ ; पाचोरा तालुका हादरला !

पोलीस उपनिरीक्षकांच्या घरावर मध्यरात्री जाळपोळ ; पाचोरा तालुका हादरला !

February 9, 2026
मोठी बातमी : बारामतीत प्रकृती बिघडली; शरद पवार पुण्याकडे रवाना !

मोठी बातमी : बारामतीत प्रकृती बिघडली; शरद पवार पुण्याकडे रवाना !

February 9, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group