• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home Uncategorized

अमळनेरात फोटोग्राफर असोसिएशनच्यावतीने यशवंताचा सत्कार !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
August 20, 2023
in Uncategorized
0
अमळनेरात फोटोग्राफर असोसिएशनच्यावतीने यशवंताचा सत्कार  !
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर : विक्की उत्तम  जाधव

अमळनेर तालुका फोटोग्राफर असोसिएशनच्या वतीने जागतिक फोटोग्राफी दिनानिमित्ताने पालखी मिरवणूक काढून मान्यवरांच्या हस्ते कॅमेऱ्याचे पूजन करण्यात. अमळनेर तालुका फोटोग्राफर असोसिएशनच्या वतीने राजवड येथे निसर्गरम्य वातावरणात फोटोग्राफी दिन साजरा करण्यात आला.

यावेळी सुशोभीत पालखी मिरवणूक काढून कॅमेराची मान्यवरांच्या हस्ते सपत्नीक पूजन करण्यात आले. आणि ह्या वर्षभरात काही फोटोग्राफर त्याच्या परिवारात मयत झालेल्या व्यक्तींच्या आत्म्यास चिरशांती लाभावी यासाठी आदरांजली वाहण्यात आली. तर पुढे कार्यक्रमात ज्या फोटोग्राफर बंधूंचे आणि त्यांच्या पाल्याचे विविध क्षेत्रात यश संपादन केले अशा फोटोग्राफर आणि विद्यार्थ्यांच्या गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून कृषीभूषण मा.आ.साहेबराव पाटील होते. माजी आमदार स्मिताताई वाघ यांनी फोन करून फोटोग्राफर बांधवाना शुभेच्छा दिल्यात. कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण अमळनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विजय शिंदे साहेब यांनी सदिच्छा भेट देऊन उपस्थितांना जागतिक फोटोग्राफी दिनाच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या शेवटी फोटोग्राफर बंधू साठी सहकुटुंब स्नेहभोजनाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. यावेळी अमळनेर तालुका फोटोग्राफर असोसिएशन चे सर्व पदाधिकारी फोटोग्राफर उपस्थित होते. सूत्रसंचालन रवींद्र पाटील  यांनी केले.

Tags: #amlaner#news

Related Posts

फ्रीजचा स्पर्श ठरला जीवघेणा; विजेच्या धक्क्याने ७ वर्षीय पार्थचा दुर्दैवी मृत्यू
Uncategorized

फ्रीजचा स्पर्श ठरला जीवघेणा; विजेच्या धक्क्याने ७ वर्षीय पार्थचा दुर्दैवी मृत्यू

July 30, 2026
गिरणेवर बलुनऐवजी राज्य शासन पारंपारिक बंधारे उभारणार; चाळीसगाव येथे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची घोषणा !
Uncategorized

गिरणेवर बलुनऐवजी राज्य शासन पारंपारिक बंधारे उभारणार; चाळीसगाव येथे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची घोषणा !

July 29, 2026
अ.भा.मराठी नाट्य परिषद व बालरंगभूमी परिषदेतर्फे आयोजित बाल नाट्यगीत गायन स्पर्धेत आराध्य खैरनार विजेता !
Uncategorized

अ.भा.मराठी नाट्य परिषद व बालरंगभूमी परिषदेतर्फे आयोजित बाल नाट्यगीत गायन स्पर्धेत आराध्य खैरनार विजेता !

July 27, 2026
तुमच्या टीव्हीचा डिस्प्ले गेला? महागड्या बदलाऐवजी आता कमी खर्चात रिपेअरची सुविधा जळगावात ; मोफत पिकअप-ड्रॉप !
Uncategorized

तुमच्या टीव्हीचा डिस्प्ले गेला? महागड्या बदलाऐवजी आता कमी खर्चात रिपेअरची सुविधा जळगावात ; मोफत पिकअप-ड्रॉप !

July 10, 2026
मित्राला रूमवर बोलविले अन काहींच्या मदतीने केले कृत्य !
Uncategorized

चार वर्षीय भाचीवर अत्याचार : चुलत मामाला २० वर्षे सक्तमजुरी व २० हजार रुपयांचा दंड

July 2, 2026
जुन्या वादातून तरुणाला जबर मारहाण !
Uncategorized

जुन्या वादातून तरुणाला जबर मारहाण !

June 28, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
कोट्यवधींची कामे, तरी शहर पाण्याखाली; मुख्य अभियंत्यांच्या निवासस्थानातही पाणी !

कोट्यवधींची कामे, तरी शहर पाण्याखाली; मुख्य अभियंत्यांच्या निवासस्थानातही पाणी !

August 1, 2026
मुसळधार पावसाने खचला पाळधी-तरसोद बायपास; वाहतूक तातडीने बंद

मुसळधार पावसाने खचला पाळधी-तरसोद बायपास; वाहतूक तातडीने बंद

August 1, 2026
बनावट बिलं तयार करत २ कंपनीची ४६ लाखांची फसवणूक ; ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

एलसीबी-एमआयडीसी पोलिसांचा एमडी तस्करीवर घणाघात; एक जेरबंद, ३.५८ लाखांचा मुद्देमाल जप्त !

August 1, 2026
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त

खंडणीसाठी रचला सैतानी डाव; दुचाकीत एमडी ठेवून नातेवाईकाला अडकविण्याचा प्रयत्न

August 1, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group