• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

डालकी धबधब्यावर तरुणाचा दुर्दैवी अंत; पाय घसरून खोल दरीत कोसळला !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
August 5, 2026
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
डालकी धबधब्यावर तरुणाचा दुर्दैवी अंत; पाय घसरून खोल दरीत कोसळला !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ५ ऑगस्ट २०२६ 

जामनेर तालुक्यातील ग्रोदी येथील डालकी धबधब्यावर बुलढाण्यातील आठ ते दहा तरुण फिरण्यासाठी आले होते. धबधब्याच्या पाण्यात अंघोळ करीत असतांना पाय घसरुन पडल्याने आकाश अरुण पडघाण (वय २२, रा. बुलढाणा) हा तरुण गंभीर जखमी होवून त्याचा दुर्देवी मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,  बुलढाणा येथील आकाश पडघाण हा तरुण आपल्या आठ ते दहा मित्रांसोबत जामनेर तालुक्यातील गोद्री येथील डालकी धबधब्यावर पर्यटनासाठी आला होता. धबधब्याच्या वरच्या बाजूला पात्रात अंघोळ करत असताना अचानक त्याचा पाय घसरला आणि तो खाली थेट वरच्या धबधब्यावरुन खाली खडकावर जाऊन पडला. यामध्ये त्याच्या डोक्याला व चेहऱ्याला अत्यंत गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर मित्रांनी तातडीने मदत मिळवण्याचा प्रयत्न केला. अपघात घडला तेव्हा तो शुद्धीत होता आणि बोलतही होता. गंभीर जखमी झालेल्या आकाश पडघाण याला मित्रांनी तात्काळ उपचारासाठी जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणण्यात येत होते. मात्र, रुग्णालय अवघ्या ५ ते ७ किलोमीटर अंतरावर असतानाच अचानक प्रकृती खालवल्याने आकाशची प्राणज्योत मालवली. रुग्णालयात डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केल्यानंतर त्याच्या मित्रांना अश्रू अनावर झाले होते.

घटनेच्या वेळी धबधबा परिसरात अनेक पर्यटक उपस्थित होते. मात्र, अपघात घडल्यानंतर गंभीर जखमी झालेल्या तरुणाला तातडीने रुग्णवाहिका उपलब्ध करून देणे किंवा त्याला उचलून वर आणण्यासाठी उपस्थित लोकांकडून योग्य ती मदत मिळाली नाही, अशी खंत त्याच्यासोबत असलेल्या मित्रांनी व्यक्त केली. वेळेवर मदत आणि वाहतूक व्यवस्था मिळाली असती तर कदाचित तरुणाचे प्राण वाचू शकले असते असेही ते यावेळी म्हणाले. मयत आकाश पडघण याने आपले पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले होते. सध्या तो हातमजुरी करून आपल्या कुटुंबाला हातभार लावत होता. त्याच्या पश्चात आई-वडील आणि तीन बहिणी असा परिवार आहे. तीन बहिणींमध्ये तो एकुलता एक भाऊ होता. त्याच्या अचानक जाण्याने पडघण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात देखील हळहळ व्यक्त केली जात आहे.

Related Posts

कुंभमेळा वर्क ऑर्डर प्रकरणावरून जळगावात आंदोलन; मंत्री महाजनांच्या राजीनाम्याची मागणी !
क्राईम

कुंभमेळा वर्क ऑर्डर प्रकरणावरून जळगावात आंदोलन; मंत्री महाजनांच्या राजीनाम्याची मागणी !

August 13, 2026
ब्रेकिंग : पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला !
क्राईम

ब्रेकिंग : पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला !

August 13, 2026
marhan
क्राईम

हॉटेलमध्ये जेवताना तरुणावर चाकू-दांडक्याने हल्ला; एमआयडीसीत खळबळ!

August 13, 2026
पाचोरा-भडगाव मार्गावर भीषण अपघात; १२ भाविक जखमी, सहा गंभीर
क्राईम

पाचोरा-भडगाव मार्गावर भीषण अपघात; १२ भाविक जखमी, सहा गंभीर

August 13, 2026
बनावट बिलं तयार करत २ कंपनीची ४६ लाखांची फसवणूक ; ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
क्राईम

दहशत माजविण्यासाठी गावठी पिस्तूल घेऊन फिरणारा तरुण जेरबंद; एमआयडीसी पोलिसांची कारवाई

August 13, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
क्राईम

खाऊचे आमिष दाखवून १३ वर्षीय मुलीवर अत्याचार; वरणगावात ५ जणांवर पॉक्सो!

August 13, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
कुंभमेळा वर्क ऑर्डर प्रकरणावरून जळगावात आंदोलन; मंत्री महाजनांच्या राजीनाम्याची मागणी !

कुंभमेळा वर्क ऑर्डर प्रकरणावरून जळगावात आंदोलन; मंत्री महाजनांच्या राजीनाम्याची मागणी !

August 13, 2026
ब्रेकिंग : पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला !

ब्रेकिंग : पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला !

August 13, 2026
marhan

हॉटेलमध्ये जेवताना तरुणावर चाकू-दांडक्याने हल्ला; एमआयडीसीत खळबळ!

August 13, 2026
पाचोरा-भडगाव मार्गावर भीषण अपघात; १२ भाविक जखमी, सहा गंभीर

पाचोरा-भडगाव मार्गावर भीषण अपघात; १२ भाविक जखमी, सहा गंभीर

August 13, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group