• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे २० रोजी जळगावात

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
August 16, 2022
in जळगाव, जळगाव ग्रामीण, ब्रेकिंग, राज्य
0
आदित्य ठाकरेंची प्रकृती खालावली
Share on FacebookShare on Twitter

जळगाव : प्रतिनिधी

युवासेना प्रमुख तथा माजी मंत्री आदित्य ठाकरे यांचा काही दिवसाआधी जळगाव जिल्हा दौरा तब्येत खराब झाल्याने स्थगित करण्यात आला होता. पण आता पुन्हा २० ऑगस्ट रोजी जिल्हात येणार असून त्यांच्या दौर्‍याचा अधिकृत तपशील जाहीर करण्यात आला आहे.

शिवसंवाद यात्रेच्या माध्यमातून आदित्य ठाकरे हे जळगाव जिल्हा दौर्‍यावर येणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र आदल्या दिवशी अचानक त्यांची प्रकृती खराब झाल्यामुळे हा दौरा स्थगित करण्यात आला होता. यानंतर आता त्यांचा दौरा नव्याने जाहीर झाला असून ते शनिवार दिनांक २० ऑगस्ट रोजी जळगाव जिल्ह्यात येत आहेत.

अधिकृत दौर्‍यानुसार आदित्य ठाकरे यांचे सकाळी १०.४० वाजता विमानतळावर आगमन होणार आहे. यानंतर आकाशवाणी चौकात त्यांचे शिवसेना आणि युवासेनेच्या वतीने भव्य स्वागत होणार आहे. यानंतर दुपारी १२ वाजता ते पाचोरा येथील सभेला हजेरी लावतील. तेथून त्यांचे एरंडोल येथे स्वागत होईल. तर पावणेदोन वाजता त्यांच्या उपस्थितीत धरणगावात शिवसंवाद मेळावा आयोजीत करण्यात आलेला आहे. हा कार्यक्रम आटोपल्यानंतर दुपारी तीन वाजता ते पारोळा येथील कार्यक्रमाला हजेरी लावतील. येथून ते धुळे येथे रवाना होणार आहेत.

Related Posts

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन !
क्राईम

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन !

September 5, 2026
पर्यावरणपूरक गणेशमूर्ती निर्मितीद्वारे विद्यार्थिनींमध्ये पर्यावरण संवर्धनाची जाणीव
जळगाव

पर्यावरणपूरक गणेशमूर्ती निर्मितीद्वारे विद्यार्थिनींमध्ये पर्यावरण संवर्धनाची जाणीव

September 5, 2026
२८ गुन्हेगार १० दिवसासाठी जळगावातून हद्दपार
क्राईम

‘त्या’ तरुणाचा खूनच ! आई-वडील अन् भावाने रचला बनाव; जळगावात खळबळ

September 5, 2026
तरुणीच्या घरासमोरच विनयभंग !
क्राईम

‘माझ्याशी लग्न कर’ म्हणत शिक्षिकेचा हात धरला; अमळनेरमध्ये तरुणावर गुन्हा

September 5, 2026
शालेय पोषण आहाराचा तांदूळ की रेशनचा? भडगावात ३०० गोण्यांनी वाढवला पेच!
क्राईम

शालेय पोषण आहाराचा तांदूळ की रेशनचा? भडगावात ३०० गोण्यांनी वाढवला पेच!

September 5, 2026
‘लव्ह पॉईंट’वर आता खाकीची नजर : अंबरीष टेकडीवर दामिनी पथकाची विशेष गस्त
क्राईम

‘लव्ह पॉईंट’वर आता खाकीची नजर : अंबरीष टेकडीवर दामिनी पथकाची विशेष गस्त

September 4, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन !

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन !

September 5, 2026
पर्यावरणपूरक गणेशमूर्ती निर्मितीद्वारे विद्यार्थिनींमध्ये पर्यावरण संवर्धनाची जाणीव

पर्यावरणपूरक गणेशमूर्ती निर्मितीद्वारे विद्यार्थिनींमध्ये पर्यावरण संवर्धनाची जाणीव

September 5, 2026
२८ गुन्हेगार १० दिवसासाठी जळगावातून हद्दपार

‘त्या’ तरुणाचा खूनच ! आई-वडील अन् भावाने रचला बनाव; जळगावात खळबळ

September 5, 2026
तरुणीच्या घरासमोरच विनयभंग !

‘माझ्याशी लग्न कर’ म्हणत शिक्षिकेचा हात धरला; अमळनेरमध्ये तरुणावर गुन्हा

September 5, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group