• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव जळगाव ग्रामीण

जिल्हा परिषद व पंचायत समिती कर्मचाऱ्यांच्या स्पर्धा उत्साहात

jalgaonmirrornews@gmail.com by [email protected]
January 12, 2023
in जळगाव ग्रामीण, मनोरंजन, सामाजिक
0
जिल्हा परिषद व पंचायत समिती कर्मचाऱ्यांच्या स्पर्धा उत्साहात
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर : विक्की उत्तम जाधव

जिल्हा परिषद व पंचायत समिती कर्मचाऱ्यांच्या व शिक्षकांच्या विविध क्रीडा स्पर्धामध्ये क्रिकेट मध्ये जानवे केंद्र ,कबड्डी व खोखोमध्ये मारवड बीट विजयी ठरले आहेत.

तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धांचे उदघाटन जययोगेश्वर माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात गटविकास अधिकारी विशाल शिंदे , गटशिक्षणाधिकारी विश्वासराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संस्थेचे चेअरमन डी डी पाटील , प्राचार्य के डी पाटील , स्पर्धा समन्वयक क्रीडा संघटनेचे तालुकाध्यक्ष सुनील वाघ , कार्याध्यक्ष संजय पाटील , उमेश काटे,दत्तात्रय सोनवणे हजर होते.

क्रीडा स्पर्धा व विजयी संघ पुढील प्रमाणे कबड्डी मारवड बिट(विजयी), अमळगाव बिट(उपविजयी), खोखो मारवड(विजयी), जैतपिर केंद्र (उपविजयी), व्हॉलीबॉल -पाणीपुरवठा विभाग(विजयी), मारवड बिट(उपविजयी), क्रिकेट – जानवे केंद्र (विजयी), पंचायत समिती कार्यालय(उपविजयी) बॅडमिंटन (पुरुष ) डॉ अतुल चौधरी उपकेंद्र शिरूड(विजयी), प्रवीण पाटील ,पिंगळवाडे शाळा(उपविजयी), महिला -पूनम मोरे , ढेकू सिम (विजयी) ,छाया इसे मठगव्हान (उपविजयी), कॅरम पुरुष – गणेश गवळी (प्रथम ), मनोहर चौधरी (द्वितीय),विकास पाटील (तृतीय ), महिला – पूनम मोरे (विजयी) , छाया इसे मठगव्हाण (उपविजयी) , बुद्धिबळ पुरुष – योगेश खांबोरे ,बांधकाम (प्रथम ), दीपक बोरसे (द्वितीय), निंबाजीराव पाटील (तृतीय) , महिला मंगला नांगरे तासखेडा (प्रथम),पाकिजा पिंजारी वावडे (द्वितीय ),शीतल पाटील धार (तृतीय), गायन पुरुष – सुधीर चौधरी तांदळी (प्रथम ),प्रदीप कंखरे अंबारे (द्वितीय ), प्रवीण पाटील ,पिंगळवाडे(तृतीय) , महिला – मनीषा पाटील सडावण (प्रथम ), सुषमा तायडे सावखेडा (द्वितीय ), दीपाली निकुंभ ,वाघोदा (तृतीय) उत्तेजनार्थ भारती पाटील ,मंगरूळ , डॉ पूजा वाघुले ,गांधली उपकेंद्र नृत्य स्पर्धा – ज्ञानेश्वर कुवर (विजय) , नाट्य स्पर्धा – प्रदीप कंखरे अंबारे (विजयी)
या स्पर्धांसाठी पंच म्हणून महेश माळी , प्रितेश पुरणकर , स्वप्नील पाटील ,मयूर बारस्कर , प्रशांत वंजारी , संजय बोरसे , के आर बाविस्कर , बापूराव सांगोरे , प्रतीक बाविसकर , गिरीश रवदळे , स्वप्नील पाटील , अतुल बोरसे , महेश्वर बोरसे , परब निकुंभ , पंकज पाटील ,गोकुळ बोरसे ,वसुंधरा लांडगे ,प्रदीप महाजन यांनी काम पाहिले. केंद्रप्रमुख शरद सोनवणे , रवींद्र पाटील , भगवान पाटील , चंद्रकांत साळुंखे , दिलीप सोनवणे ,अशोक सोनवणे, छगन पाटील ,विश्वास पाटील यांचे सहकार्य लाभले.

Related Posts

युवकांसह युवतींना सुवर्ण संधी ; प्रशासकीय सेवेत जाण्यासाठी !
प्रशासन

युवकांसह युवतींना सुवर्ण संधी ; प्रशासकीय सेवेत जाण्यासाठी !

March 29, 2023
गजब विवाह : मामाने दिले भाच्याच्या लग्नात ८ कोटींची संपत्ती !
देश-विदेश

गजब विवाह : मामाने दिले भाच्याच्या लग्नात ८ कोटींची संपत्ती !

March 29, 2023
आमदार अनिल पाटलांची जबाबदारी वाढली !
जळगाव

आमदार अनिल पाटलांची जबाबदारी वाढली !

March 29, 2023
महिलेचे दागिने आणि रोकड लांबवली 
क्राईम

महिलेची सोन्याचे मंगळसूत्र धूम स्टाईल लांबविले !

March 29, 2023
जळगावात भरधाव मालवाहूने दुचाकीस्वाराला उडवले ; एक ठार तर एक जखमी !
क्राईम

जळगावात भरधाव मालवाहूने दुचाकीस्वाराला उडवले ; एक ठार तर एक जखमी !

March 29, 2023
पाळधीत तुफान दगडफेक ; गावात तणावपूर्ण शांतता !
क्राईम

पाळधीत तुफान दगडफेक ; गावात तणावपूर्ण शांतता !

March 29, 2023

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 86.6k Followers
  • 23.8k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
उस्तुकता : दसरा मेळाव्‍यात गर्दी खेचण्यासाठी ठाकरे-शिंदे गटांची जय्यत तयारी

संजय राऊतांच्या गौप्यस्फोट : मला ही ऑफर !

March 23, 2023
राज्यातील या भागात आज गारपीट होण्याचा इशारा !

राज्यातील या भागात आज गारपीट होण्याचा इशारा !

March 17, 2023
जळगावात आज इंदुरीकर महाराजांचे कीर्तन !

जळगावात आज इंदुरीकर महाराजांचे कीर्तन !

February 26, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
युवकांसह युवतींना सुवर्ण संधी ; प्रशासकीय सेवेत जाण्यासाठी !

युवकांसह युवतींना सुवर्ण संधी ; प्रशासकीय सेवेत जाण्यासाठी !

March 29, 2023
ब्रेकिंग : भाजपचे लढवय्ये नेते खा.गिरीश बापट हरपले !

ब्रेकिंग : भाजपचे लढवय्ये नेते खा.गिरीश बापट हरपले !

March 29, 2023
जामनेरात साडीधारी पुरुष आले अन विद्यार्थिनीच्या नाकाला रुमाल लावण्याचा प्रयत्न

७ वर्षाच्या मतीमंद मुलीस जळगावातून पळविले !

March 29, 2023
गजब विवाह : मामाने दिले भाच्याच्या लग्नात ८ कोटींची संपत्ती !

गजब विवाह : मामाने दिले भाच्याच्या लग्नात ८ कोटींची संपत्ती !

March 29, 2023

Recent News

© 2023 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन

© 2023 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
WhatsApp Group