• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राज्य

बिहार मोडणार पाकिस्तानचा विश्वविक्रम

७५ हजार राष्ट्रध्वज फडकवणार ; अमित शाहांची उपस्थिती

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
April 22, 2022
in राज्य, सामाजिक
0
बिहार मोडणार पाकिस्तानचा विश्वविक्रम
Share on FacebookShare on Twitter

पाटणा : बिहारमध्ये बाबू वीर कुंवर सिंह यांची जयंती भव्यदिव्य स्वरुपात साजरी केली जाणार आहे. त्यांचाच एक भाग म्हणून वीर कुंवर सिंह विजयोत्सव कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह  या कार्यक्रमासाठी बिहारच्या दौऱ्यावर जाणार आहेत. बिहार भाजपकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार भोजपूरमधील जगदीशपूर येथील दुलौर मैदानात अमित शाह यांच्या उपस्थितीत ७५ हजार राष्ट्रध्वज  एकाचवेळी फडकावले जाणार आहेत. यानिमित्तानं विश्वविक्रम करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम यशस्वी झाल्यानंतर आतापर्यंत पाकिस्तानच्या नावावर असलेला विश्वविक्रम भारताच्या नावावर होणार आहे. इतक्या मोठ्या संख्येनं राष्ट्रध्वज फडकवण्याचा विक्रम पाकिस्तानच्या नावावर आहे.
बिहार भाजपचे अध्यक्ष डॉ. संजय जयस्वाल यांनी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डला या कार्यक्रमासंदर्भातील माहिती मिळाल्यानंतर त्यांचा प्रतिनिधी पाठवण्याची इच्छा व्यक्त केल्याची माहिती दिली. शनिवारी वीर कुंवर सिंह विजयोत्सव कार्यक्रमात ७५ हजार राष्ट्रीय ध्वज म्हणजेच तिरंगा फडकावला जाईल. या कार्यक्रमाला त्यांचे प्रतिनिधी उपस्थित असतील, असं जयस्वाल यांनी म्हटलं.
संजय जयस्वाल यांनी यापूर्वी मोठ्या संख्येनं राष्ट्रध्वज एकावेळी फडकवण्याचा विक्रम पाकिस्तानच्या नावावर असल्याची माहिती दिली. पाकिस्तानात २००४ मध्ये ५७ हजार ६३२ राष्ट्रध्वज एकावेळी फडकवण्यात आले होते.भोजपूर भाजपच्यावतीनं या कार्यक्रमाची तयारी गेल्या काही महिन्यांपासून करण्यात आली आहे.
 कोण आहे बाबू वीर कुंवर सिंह?
बाबू वीर कुंवर सिंह यांच्या भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील योगदानाचं स्मरण म्हणून बिहारमध्ये विजयोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. बिहारमध्ये स्वातंत्र्यांचा अमृत महोत्सव या कार्यक्रमांतर्गत वीर कुंवर सिंह यांच्या जंयतीनिमित्त हा कार्यक्रम घेण्यात आला आहे. वीर कुंवर सिंह यांनी १८५७ च्या युद्धात इंग्रजांवर विजय मिळवला होता.वीर कुंवर सिंह यांचा जन्म १३ नोव्हेंबर १७७७ ला झाला होता. १८५७ च्या स्वातंत्र्यलढ्यात त्यांचं प्रमुख योगदान राहिलं होतं. वयाच्या ८० व्या वर्षी कुंवर सिंह यांनी इंग्रंजाचा पराभव केला होता. एप्रिल १८५७ ला झालेल्या लढाईत कुंवरसिंह यांनी ईस्ट इंडिया कंपनीचा पराभव केला होता. एप्रिल १८५८ जगदीशपूरच्या लढाईत ईस्ट इंडिया कंपनीचा पराभव केल्यानंतर २६ एप्रिल १८५८ कुंवरसिंह यांना वीरमरण आलं होतं. त्या घटनेच्या स्मरणार्थ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

Related Posts

स्व. बबन भाऊ बाहेती स्मृती जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेत नईम अन्सारी विजेता !
जळगाव ग्रामीण

स्व. बबन भाऊ बाहेती स्मृती जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेत नईम अन्सारी विजेता !

August 4, 2026
पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत अनुभूति इंग्लिश मिडीयम स्कूलच्या तीन विद्यार्थिनींचे घवघवीत यश !
जळगाव

पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत अनुभूति इंग्लिश मिडीयम स्कूलच्या तीन विद्यार्थिनींचे घवघवीत यश !

August 4, 2026
कोट्यवधींची कामे, तरी शहर पाण्याखाली; मुख्य अभियंत्यांच्या निवासस्थानातही पाणी !
जळगाव

कोट्यवधींची कामे, तरी शहर पाण्याखाली; मुख्य अभियंत्यांच्या निवासस्थानातही पाणी !

August 1, 2026
प्रत्येक माणसात गुरु पाहिला पाहिजे – महापौर दीपमाला काळे !
जळगाव

प्रत्येक माणसात गुरु पाहिला पाहिजे – महापौर दीपमाला काळे !

July 30, 2026
कथित ऑडिओ क्लिपने भाजपात खळबळ; गिरीश महाजन–विजय चौधरी संभाषण व्हायरल, रक्षा खडसे यांच्या राजीनाम्याची कथित मागणी
जळगाव

कथित ऑडिओ क्लिपने भाजपात खळबळ; गिरीश महाजन–विजय चौधरी संभाषण व्हायरल, रक्षा खडसे यांच्या राजीनाम्याची कथित मागणी

July 30, 2026
शेठ ला.ना.सा.विद्यालयात गुरू पौर्णिमेनिमित विद्यार्थांनी केला गुरूंचा सन्मान !
जळगाव ग्रामीण

शेठ ला.ना.सा.विद्यालयात गुरू पौर्णिमेनिमित विद्यार्थांनी केला गुरूंचा सन्मान !

July 30, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
पुन्हा बरसणार पाऊस : जळगावसह सात जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’; वादळी वाऱ्यासह विजांचा इशारा !

पुन्हा बरसणार पाऊस : जळगावसह सात जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’; वादळी वाऱ्यासह विजांचा इशारा !

August 8, 2026
घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !

भरदिवसा डॉक्टरांचे घर फोडले : रोकड-दागिन्यांसह ६५ हजारांचा मुद्देमाल लंपास

August 8, 2026
ट्रॅक्टर मागे घेताना अंदाज चुकला; विहिरीत पडून शिंदीच्या तरुणाचा मृत्यू

ट्रॅक्टर मागे घेताना अंदाज चुकला; विहिरीत पडून शिंदीच्या तरुणाचा मृत्यू

August 8, 2026
Big Breking : एलसीबी निरीक्षक म्हणून नजन-पाटील यांच्या नियुक्तीला आयजींकडून स्थगिती

हद्दपार गुन्हेगारांनी जळगाव जिल्ह्यात पाऊल टाकले तर थेट कारवाई; एसपी श्रीकांत धिवरे यांचा इशारा

August 7, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group