• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव जळगाव ग्रामीण

मंगळग्रह मंदिरात विविध विकासकामांचे उद्घाटन

आ.पाटील व पोलीस अधीक्षक मुंडे यांची होती उपस्थिती

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
April 15, 2022
in जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
मंगळग्रह मंदिरात विविध विकासकामांचे उद्घाटन
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर : प्रतिनिधी 
येथील मंगळग्रह सेवा संस्था संचलित श्री मंगळदेव ग्रह मंदिर परिसरात व परिसराबाहेरही ११ एप्रिल रोजी विविध विकासकामांचे उद्घाटन, भूमिपूजन व संस्थेच्या नूतन माहिती पुस्तिकेचे लोकार्पण करण्यात आले. आ.अनिल पाटील अध्यक्षस्थानी होते. संतश्री प्रसाद महाराज, पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे, अप्पर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे, ज्येष्ठ नेते अनिल शिसोदे प्रमुख अतिथी होते.
यावेळी मंदिराच्या प्रांगणातील श्री तुळसाई उद्यानातील नवनिर्माण करण्यात आलेल्या जुन्या कारंजाचे तसेच मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळच नवीन कारंजाचे
उद्घाटन झाले. हे दोन्ही कारंजे संगणकीकृत असून, त्यांच्यात प्रत्येकी ४० प्रकारच्या विविध हालचाली आहेत. मंदिर प्रांगणातील श्री शिवजींच्या मूर्तीजवळील संपूर्ण परिसराचे नवनिर्माण करण्यात आले आहे. तेथे एलईडी दिवे व मंगळग्रह मंत्राचे उदघाटन झाले. मंदिराच्या संतश्वी सखाराम महाराज रोपवाटिका व सेंद्रिय खतनिर्मिती प्रकल्पाच्या विस्तारीकरणाचेही उद्घाटन झाले. संस्थेच्या नूतन माहिती पुस्तिकेचे लोकार्पण करण्यात आले. वरील सर्व कामांचे उद्घाटन संतश्री प्रसाद महाराज, आ. अनिल पाटील व प्रतापराव पाटील यांनी केले.
दरम्यान, मंदिरात झालेल्या कार्यक्रमात मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे पोलिस उपअधीक्षक राकेश जाधव व पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या यशस्वी कार्याबद्दल तथा त्यांनी सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे उभारणी अभियान सुरू केल्याबद्दल त्यांचा सन्मानपत्र, श्री मंगळग्रहाची प्रतिमा, शाल व श्रीफळ देऊन संतश्री प्रसाद महाराज, आ. अनिल पाटील व डॉ. मुंढे यांनी सत्कार केला.
यावेळी खानदेश शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष हरी वाणी, कार्योपाध्यक्ष योगेश मुंदडे, संचालक विनोद पाटील, प्रदीप अग्रवाल, नीरज अग्रवाल, उपाध्यक्षा माधुरी पाटील तसेच माजी कार्याध्यक्ष जितेंद्र जैन यांचाही सत्कार करण्यात आला. डिगंबर महाने यांनी सूत्रसंचालन केले. संस्थेचे उपाध्यक्ष एस. एन. पाटील, सचिव एस. बी. बाविस्कर, सहसचिव दिलीप बहिरम, खजीनदार गिरीश कुलकर्णी, विश्वस्त जयश्री साबे यांच्यासह मोठ्या संख्येने भाविक
उपस्थित होते.

Related Posts

शेतीच्या व्यवहारातून डॉक्टर व्यावसायिकाचा खून; सहा दिवसांच्या तपासानंतर हत्याकांडाचा उलगडा!
क्राईम

शेतीच्या व्यवहारातून डॉक्टर व्यावसायिकाचा खून; सहा दिवसांच्या तपासानंतर हत्याकांडाचा उलगडा!

November 23, 2026
दुष्काळाने शेतीचे नुकसान, कर्जफेडीची चिंता; तालुक्यातील शेतकऱ्याचा दुर्दैवी अंत!
क्राईम

दुष्काळाने शेतीचे नुकसान, कर्जफेडीची चिंता; तालुक्यातील शेतकऱ्याचा दुर्दैवी अंत!

November 23, 2026
पिंप्राळा स्मशानभूमीसाठी परिपूर्ण प्रस्ताव द्या; तत्काळ मंजुरी देऊ – पालकमंत्री गुलाबराव पाटील !
जळगाव

पिंप्राळा स्मशानभूमीसाठी परिपूर्ण प्रस्ताव द्या; तत्काळ मंजुरी देऊ – पालकमंत्री गुलाबराव पाटील !

November 22, 2026
जळगावकरांसाठी अभिमानाची बातमी :ॲड.उज्ज्वल निकम यांचा जीवनप्रवास आकाशवाणीवर उलगडणार
जळगाव

जळगावकरांसाठी अभिमानाची बातमी :ॲड.उज्ज्वल निकम यांचा जीवनप्रवास आकाशवाणीवर उलगडणार

November 22, 2026
खाटूश्याम दर्शनावरून परतताना काळाचा घाला : खानदेशातील एकाच कुटुंबातील ९ जणांचा दुर्देवी मृत्यू !
क्राईम

खाटूश्याम दर्शनावरून परतताना काळाचा घाला : खानदेशातील एकाच कुटुंबातील ९ जणांचा दुर्देवी मृत्यू !

November 22, 2026
घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !
क्राईम

घरासाठी साठवलेली दीड लाखांची पुंजी चोरट्यांनी लुटली!

November 22, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

11

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
शेतीच्या व्यवहारातून डॉक्टर व्यावसायिकाचा खून; सहा दिवसांच्या तपासानंतर हत्याकांडाचा उलगडा!

शेतीच्या व्यवहारातून डॉक्टर व्यावसायिकाचा खून; सहा दिवसांच्या तपासानंतर हत्याकांडाचा उलगडा!

November 23, 2026
दुष्काळाने शेतीचे नुकसान, कर्जफेडीची चिंता; तालुक्यातील शेतकऱ्याचा दुर्दैवी अंत!

दुष्काळाने शेतीचे नुकसान, कर्जफेडीची चिंता; तालुक्यातील शेतकऱ्याचा दुर्दैवी अंत!

November 23, 2026
पिंप्राळा स्मशानभूमीसाठी परिपूर्ण प्रस्ताव द्या; तत्काळ मंजुरी देऊ – पालकमंत्री गुलाबराव पाटील !

पिंप्राळा स्मशानभूमीसाठी परिपूर्ण प्रस्ताव द्या; तत्काळ मंजुरी देऊ – पालकमंत्री गुलाबराव पाटील !

November 22, 2026
जळगावकरांसाठी अभिमानाची बातमी :ॲड.उज्ज्वल निकम यांचा जीवनप्रवास आकाशवाणीवर उलगडणार

जळगावकरांसाठी अभिमानाची बातमी :ॲड.उज्ज्वल निकम यांचा जीवनप्रवास आकाशवाणीवर उलगडणार

November 22, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group