• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home Uncategorized

या राशीतील लोकांनी हट्टीपणा करू नका

दैनिक राशिभविष्य दि ५ मे २०२२ गुरुवार

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
May 5, 2022
in Uncategorized
0
आजचे राशिभविष्य दि 23 मार्च 2022 बुधवार
Share on FacebookShare on Twitter
मेष– आज तुम्हाला स्वत:ची खरी किंमत कळेल. मोठी जबाबदारी पार पाडावी लागेल. नव्या व्यक्तींशी ऑनलाईन गप्पा झाल्यामुळे उत्साह वाढेल. राजकारणातील व्यक्तींना एखादे मोठे पद मिळण्याची शक्यता. व्यवसाय करणाऱ्यांना नफा होण्याची शक्यता आहे. नवीन कामे हाती घ्याल…

वृषभ– मानसिक चढउतार अनुभवायला मिळतील. मात्र, कोणत्याही गोष्टीची फार चिंता करू नका. बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेले एखादे प्रकरण मार्गी लागेल. जोडीदारासोबत मतभेद होतील. विषय जास्त ओढून घेवू नका. आरोग्याची काळजी घ्या…

मिथुन– अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता. लोकांच्या मनात काय सुरु आहे, याचा अंदाज येईल. वैयक्तिक आणि कौंटुबिक जीवनात आनंदाचे क्षण अनुभवाल. सकारात्मक राहा. वायफळ खर्च करू नका. घरातील लहान सदस्याच्या शिक्षणावर पैसे खर्च होतील.

कर्क– अचानक धनलाभ झाल्याने मोठा फायदा होईल. अनेक प्रलंबित कामे मार्गी लागतील. आज घेतलेला एखादा निर्णय भविष्यकाळात फायदेशीर ठरू शकतो. कामकाजासह आपली जबाबदारी वाढू शकते. आजचा दिवस दिवसभर व्यस्त राहील. काही व्यवसायाचे व्यवहार समजुतदारपणे केले जाऊ शकतात. आपण काही प्रमाणात यशस्वी व्हाल.

सिंह– एखाद्या व्यक्तीशी संबंध सुधारतील. आत्मविश्वासाने काम करा, पण हट्टीपणा दाखवू नका. एखादी गुंतवणूक चांगला फायदा मिळवून देईल. अचानक संपत्ती धनलाभाची शक्यता आहे. प्रलंबित पैसे मिळण्याची आज शक्यता जास्त आहे. तसेच पैशाबाबतची प्रकरण सुटू शकतात. मित्र आपल्याला समस्यांमधून मदत करतील. कामाशी संबंधित चांगल्या आणि व्यावहारिक कल्पना तुमच्या मनात येतील.

कन्या– नोकरी किंवा व्यवसायाच्या निमित्ताने प्रवास होऊ शकतो. जोडीदाराकडून सहकार्य मिळेल. आर्थिक आवक वाढण्याची शक्यता. पुस्तकं वाचाल. बऱ्याच दिवसांनी आत्मचिंतन करण्याचा योग येईल. आर्थिक परिस्थितीत काही मोठे बदल होण्याची शक्यता आहे, ज्याद्वारे आपण देखील आनंदी व्हाल. तुमची महत्वाकांक्षा वाढेल.

तूळ– एखाद्या कामात पुढाकार घेतल्यास फायदा होईल. कामाचा व्याप वाढेल, मेहनत करावी लागेल. मात्र, एखादी नवीन गोष्ट शिकायला मिळेल. त्यामुळे भविष्यात फायदा होईल. आज तुम्ही जे काही काम कराल त्याचा फायदा नक्कीच तुम्हाला होईल. कामावरून पैसे मिळेल. अनेक प्रकारच्या कल्पना मनात येऊ शकतात. यावरील त्वरित पावलेदेखील घेऊ शकतात.

वृश्चिक– तुमच्या राशीसाठी आज चंद्राची स्थिती अनुकूल आहे. त्यामुळे नोकरी आणि व्यवसायात यश मिळेल. एखादी चांगली बातमी कानावर पडेल. नवीन प्रेमसंबंधांना सुरुवात होऊ शकते.

धनु– कुटुंबियांच्या सहकार्यामुळे काही कामे मार्गी लागतील. नोकरी आणि व्यवसायातील तणाव दूर होण्याची शक्यता. आर्थिक आवक वाढेल. प्रगतीचे नवे मार्ग दृष्टीपथात येतील. आज कार्यालय किंवा व्यवसायात नवीन पुढाकार घेण्याची वेळ आली आहे. आपण आपल्या कामात प्रयोग करण्यात यशस्वी होऊ शकता.

मकर– आजचा दिवस खूप बिझी असेल. इतरांसमोर स्वत:ची बाजू स्पष्टपणे मांडा. ऑफिसमध्ये कामाची तपासणी होऊ शकते. परिस्थिती तुमच्यासाठी अनुकुल ठरेल. नोकरी, करिअर आणि पैशाच्या बाबतीत आजचा दिवस चांगला आहे. आपण नवीन नोकरीसाठी किंवा पदोन्नतीसाठी प्रयत्न करीत असाल तर आपले प्रयत्न पूर्ण केले जाऊ शकतात. आपली उत्सुकता देखील शिगेला पोहोचू शकते.

कुंभ– नोकरीत एखादा सन्मान मिळेल. जोडीदाराकडून चांगले सहकार्य लाभेल. जमीनजुमल्याचे व्यवहार करणाऱ्यांना यश मिळेल. जबाबदारी घ्यावी लागेल. आपण जुन्या गोष्टींचा विचार करण्यास सुरूवात केली आणि ती सोडविण्यासाठी पुढाकार घेतला तर आपल्याला फायदा होऊ शकेल. आजचा दिवस चांगला आहे. सामाजिक कार्यासाठी दिवस चांगला आहे. आपल्याला बहुतेक कौटुंबिक काम करावे लागेल.

मीन– आज तुम्ही एखादे काम कोणत्याही परिस्थितीत पार पाडालच. कोर्टकचेरीचे एखादे प्रकरण उद्भवण्याची शक्यता. नातेवाईकांकडून फायदा होण्याची शक्यता. नोकरीच्या ठिकाणी इतरांवर प्रभाव पाडाल. दिवस तुमच्यासाठी खास असेल. अशा काही गोष्टी किंवा गोष्टी पुढे येतील, ज्यामुळे येणाऱ्या काळात तुम्हाला मोठा फायदा होईल.

Related Posts

तुमच्या टीव्हीचा डिस्प्ले गेला? महागड्या बदलाऐवजी आता कमी खर्चात रिपेअरची सुविधा जळगावात ; मोफत पिकअप-ड्रॉप !
Uncategorized

तुमच्या टीव्हीचा डिस्प्ले गेला? महागड्या बदलाऐवजी आता कमी खर्चात रिपेअरची सुविधा जळगावात ; मोफत पिकअप-ड्रॉप !

July 10, 2026
मित्राला रूमवर बोलविले अन काहींच्या मदतीने केले कृत्य !
Uncategorized

चार वर्षीय भाचीवर अत्याचार : चुलत मामाला २० वर्षे सक्तमजुरी व २० हजार रुपयांचा दंड

July 2, 2026
जुन्या वादातून तरुणाला जबर मारहाण !
Uncategorized

जुन्या वादातून तरुणाला जबर मारहाण !

June 28, 2026
रोजलॅण्ड इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये करिअर मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना नवी प्रेरणा !
Uncategorized

रोजलॅण्ड इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये करिअर मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना नवी प्रेरणा !

June 27, 2026
जळगाव जिल्ह्याच्या दारूबंदी अधीक्षकांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह ; विधिमंडळ अधिवेशनात विषय गाजणार
Uncategorized

जळगाव जिल्ह्याच्या दारूबंदी अधीक्षकांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह ; विधिमंडळ अधिवेशनात विषय गाजणार

June 21, 2026
विधान परिषद निवडणुकीत आज मतदानाचा रणसंग्राम; ६ जागांवर महायुतीचा बिनविरोध विजय, आता ११ जागांवर निर्णायक लढत  !
Uncategorized

विधान परिषद निवडणुकीत आज मतदानाचा रणसंग्राम; ६ जागांवर महायुतीचा बिनविरोध विजय, आता ११ जागांवर निर्णायक लढत !

June 18, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
पंढरपूरात सायकलवारीचा जल्लोष; ८ हजार सायकलपटूंनी रचला इतिहास!

पंढरपूरात सायकलवारीचा जल्लोष; ८ हजार सायकलपटूंनी रचला इतिहास!

July 12, 2026
जळगावच्या युवा क्रिकेटपटूंना मोठी संधी; १४ वर्षांखालील ८८ खेळाडूंची निवड

जळगावच्या युवा क्रिकेटपटूंना मोठी संधी; १४ वर्षांखालील ८८ खेळाडूंची निवड

July 12, 2026
दाढीच्या पैशावरुन ग्राहकाचा खुन अन् आरोपीही ठार

अनैतिक संबंधातून मित्राचाच खून; रावेर पोलिसांनी ४८ तासांत उलगडले हत्येचे गूढ

July 12, 2026
बोदवड चोरी प्रकरणी : ‘त्या’ फरार महिलेला अटक ;  दोन दिवसांची पोलीस कोठडी

एमडी ड्रग्ज रॅकेटला मोठा धक्का; अबरारचा चालक आणि राजस्थानचा पेडलर जेरबंद

July 12, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group