• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home Uncategorized

शरीरातील व्हिटामिन डी वाढवण्यासाठी हे उपाय करा

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
March 29, 2022
in Uncategorized
0
शरीरातील व्हिटामिन डी वाढवण्यासाठी हे उपाय करा
Share on FacebookShare on Twitter

मुंबई : शरीरामध्ये व्हिटामिन डी असणे आरोग्यासाठी अत्यंत महत्वाचे आहे. व्हिटामिन डीची कमतरता जर आपल्या शरीरासामध्ये झाली तर अनेक प्रकारचे आजार आपल्याला होण्याची शक्यता असते. यासाठी आपल्या शरीराला कधीही व्हिटामिन डीची कमतरता भासू देऊ नका. आपल्या शरीराला व्हिटामिन डी मुख्य: सुर्यप्रकाशामुळे मिळते. यासाठी दररोज सकाळी साधारण 6.30 ते 8 पर्यंत उन्हाळात बसायला हवे. यामध्ये शरीराला आवश्यक असलेले व्हिटामिन डी मिळते. मात्र, आपण आहारामध्ये (Diet) काही गोष्टींचा समावेश करून देखील आपल्या शरीरातील व्हिटामिन डीची कमतरता पूर्ण करू शकतो. हे पदार्थ नेमके कोणते याबद्दल जाणून घेऊयात.
संत्र्याचा ज्यूस
शरीरामधील व्हिटामिन डीची ची कमतरता पूर्ण करण्यासाठी आपल्या आहारामध्ये संत्र्याच्या ज्यूसचा समावेश करा. यामुळे आपल्या शरीराला भरपूर प्रमाणात व्हिटामिन डीची नक्कीच मिळेल. तसेच संत्र्याचा ज्यूस आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासही मदत करतो.

गाजराचा रस
आपल्या सर्वांनाच माहिती आहे की, गाजर आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. गाजराच्या मदतीने आपण आरोग्याच्या अनेक समस्या दूर करू शकतो. शरीरातील व्हिटामिन डीची कमतरता पूर्ण करण्यासाठी आपण गाजराच्या रसाचा आपल्या दररोजच्या आहारामध्ये देखील समावेश करू शकताो.

गायीचे दूध
गायीचे दूध केवळ व्हिटॅमिन डीचा चांगला स्रोत नाही तर त्यात कॅल्शियम देखील भरपूर असते. गायीच्या दूधामुळे हाडे मजबूत होण्यास मदत होते. गायीचे दूध प्यायल्याने त्वचा आणि केस निरोगी राहतात. जर तुम्हाला कच्चे दूध प्यायला आवडत नसेल तर तुम्ही दूध स्मूदी बनवू शकता.
दही किंवा ताक
दही आणि ताक यामध्ये व्हिटॅमिन डी भरपूर प्रमाणात असते. लस्सी किंवा रायता याचा देखील आपण आपल्या आहारामध्ये समावेश करू शकतो. दही आणि ताकमुळे आपल्या शरीरातील जीवनसत्त्वांची कमतरता पूर्ण होते. उन्हाळ्यात दही शरीराला थंड ठेवते. यामुळे अनेक आजार टाळता येतात. दह्याचा आहारात समावेश करा.

Related Posts

जळगाव सार्वजनिक बांधकाम विभागातील टेंडर प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह; सेवानिवृत्त कर्मचाऱ्याच्या मुलाला वारंवार कामे?
Uncategorized

जळगाव सार्वजनिक बांधकाम विभागातील टेंडर प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह; सेवानिवृत्त कर्मचाऱ्याच्या मुलाला वारंवार कामे?

September 24, 2026
पहाटे घरातून निघाला अन् थेट रेल्वे रुळावर गेला : तरुणाचा दुर्देवी मृत्यू !
Uncategorized

पहाटे घरातून निघाला अन् थेट रेल्वे रुळावर गेला : तरुणाचा दुर्देवी मृत्यू !

September 18, 2026
जळगावातील पाच प्रमुख मार्गांच्या दुरुस्तीसाठी मनपाचा बांधकाम विभागाला आदेश ; नगरसेविकेच्या तक्रारीची दखल  !
Uncategorized

जळगावातील पाच प्रमुख मार्गांच्या दुरुस्तीसाठी मनपाचा बांधकाम विभागाला आदेश ; नगरसेविकेच्या तक्रारीची दखल !

September 4, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
Uncategorized

यावलमध्ये १४ वर्षीय मुलीवर अत्याचाराचा आरोप; स्मशानभूमी परिसरात नेल्याची धक्कादायक घटना

September 3, 2026
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या छात्रसंघ व सिनेट निवडणुकीत अभाविपचा ९ पैकी ९ जागांवर विजय!
Uncategorized

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या छात्रसंघ व सिनेट निवडणुकीत अभाविपचा ९ पैकी ९ जागांवर विजय!

September 3, 2026
वाळू तस्करांवर तालुका पोलिसांचा दणका; विनापरवाना वाहतूक करणारे दोन पिकअप जप्त !
Uncategorized

चिमुकल्याला वाहनाने चिरडले; संतप्त जमावाचा उद्रेक, चालकाला वाचवताना पोलिसांनाच धक्काबुक्की!

August 27, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
हिमाचलमधील खून करून जळगावात आले; मोबाईल विकण्याआधीच चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात

हिमाचलमधील खून करून जळगावात आले; मोबाईल विकण्याआधीच चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात

October 1, 2026
‘हेवन कॅफे’वर दामिनी पथकाची कारवाई; लाकडी कपार्टमेंट, पडदे अन् संशयास्पद व्यवस्था उघड

‘हेवन कॅफे’वर दामिनी पथकाची कारवाई; लाकडी कपार्टमेंट, पडदे अन् संशयास्पद व्यवस्था उघड

October 1, 2026
३४ वर्षीय युवक बेपत्ता; अपहरणाचा संशय, आईची पोलिसांत तक्रार!

३४ वर्षीय युवक बेपत्ता; अपहरणाचा संशय, आईची पोलिसांत तक्रार!

October 1, 2026
दीपनगरजवळ ट्रकचा भीषण अपघात; चालक जखमी, मोठा अनर्थ टळला!

दीपनगरजवळ ट्रकचा भीषण अपघात; चालक जखमी, मोठा अनर्थ टळला!

October 1, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group