• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

शेतात जावून २८ वर्षीय विवाहितेला मारहाण करीत विनयभंग !

जामनेर पोलिसात एका विरोधात गुन्हा दाखल

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
November 6, 2023
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
तरुणीच्या घरासमोरच विनयभंग !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ६ नोव्हेबर २०२३

जामनेर तालुक्यातील एका गावात २८ वर्षीय महिलेच्या शेतातील बांधावर एकाने विनयभंग केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी एका विरोधात जामनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जामनेर तालुक्यातील एका गावात २८ वर्षीय विवाहिता आपल्या परिवारासह वास्तव्यास असून दि.५ रोजी दुपारी १.३० वाजेच्या सुमारास महिला शेतात काम करीत असतांना एक संशयित आरोपी या ठिकाणी येत त्याने महिलेला शेताच्या बांधावर नेवून विनयभंग करीत तिला हातातील लोखंडी विड्याने डोक्यावर व हातावर मारून दुखापत करीत तिच्या गळ्यातील सोन्याची पोत देखील तोडून नुकसान केले याप्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरून जामनेर पोलिसात एका विरोधात विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जयसिंग राठोड हे करीत आहेत.

Tags: #criemm#jamner#rape

Related Posts

marhan
क्राईम

जुना वाद चिघळला; तरुणावर चाकूने हल्ला, बोरणार परिसरात खळबळ

April 20, 2026
पार्किंगवरून वाद चिघळला; रिक्षाचालक दाम्पत्यावर जमावाचा जीवघेणा हल्ला !
क्राईम

पार्किंगवरून वाद चिघळला; रिक्षाचालक दाम्पत्यावर जमावाचा जीवघेणा हल्ला !

April 20, 2026
राज्यात पुन्हा अवकाळीचा पावसाचा इशारा; गारपीटीची शक्यता !
जळगाव

राज्यात पुन्हा अवकाळीचा पावसाचा इशारा; गारपीटीची शक्यता !

April 19, 2026
जामनेर सातपुडा हिरोज् ‘अक्षय’ विजय : जळगाव क्रिकेट लिगच्या रोमहर्षक संग्रामाला ग्रॅण्ड सुरवात..
जळगाव

जामनेर सातपुडा हिरोज् ‘अक्षय’ विजय : जळगाव क्रिकेट लिगच्या रोमहर्षक संग्रामाला ग्रॅण्ड सुरवात..

April 18, 2026
जळगावात चोरीची रिक्षा अवघ्या २४ तासांत जप्त; आरोपीच्या मुसक्या आवळल्या
क्राईम

जळगावात चोरीची रिक्षा अवघ्या २४ तासांत जप्त; आरोपीच्या मुसक्या आवळल्या

April 18, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

जळगावात २८ वर्षीय तरुणाने घेतला टोकाचा निर्णय !

April 18, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
marhan

जुना वाद चिघळला; तरुणावर चाकूने हल्ला, बोरणार परिसरात खळबळ

April 20, 2026
पार्किंगवरून वाद चिघळला; रिक्षाचालक दाम्पत्यावर जमावाचा जीवघेणा हल्ला !

पार्किंगवरून वाद चिघळला; रिक्षाचालक दाम्पत्यावर जमावाचा जीवघेणा हल्ला !

April 20, 2026
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

मित्राच्या मदतीने तुम्हाला चांगली नोकरी मिळण्याची शक्यता आहे.

April 20, 2026
राज्यात पुन्हा अवकाळीचा पावसाचा इशारा; गारपीटीची शक्यता !

राज्यात पुन्हा अवकाळीचा पावसाचा इशारा; गारपीटीची शक्यता !

April 19, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group