• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

जळगावात खान्देश फिल्मी मिटअपद्वारे ६० कलावंत सन्मानित !

मनोरंजनातून संस्कृतीचे संवर्धन - डॉ.केतकीताई पाटील

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
December 26, 2023
in जळगाव
0
जळगावात खान्देश फिल्मी मिटअपद्वारे ६० कलावंत सन्मानित !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २७ डिसेंबर २०२३

सोशल मिडीयावरील व्हिडीओच्या माध्यमातून आपली खान्देशी संस्कृती संपूर्ण जगभरात पसरत आहे . महाविद्यालयीन दशेत असतांना अभ्यासासोबतच रिल्स, यू ट्यूबचे विविध कंटेटवर आधारित व्हिडीओ तुम्ही बनवित आहात, उद्याच्या उज्जवल देशाचे भवितव्य घडविण्यासाठी तुम्ही तत्पर असून मनोरंजनाद्वारे संस्कृतीचे संवर्धन तुम्ही करीत असून ही अभिमानास्पद बाब असल्याचे प्रतिपादन, गोदावरी फाऊंडेशनच्या संचालिका डॉ.केतकीताई पाटील यांनी केले.

गोदावरीअंतर्गत डॉ.केतकी पाटील फाऊंडेशन व आर स्ट्रेमिंग यांच्या संयुक्‍त विद्यमाने मंगळवार २६ डिसेंबर रोजी खान्देश फिल्मी मिटअपचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन गोदावरी फाऊंडेशनच्या संचालिका डॉ.केतकीताई पाटील ह्या बोलत होत्या.

याप्रसंगी व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून केसावर फुगे फेम सचिन कुमावत यांच्यासह डीएम कार्डिओलॉजिस्ट डॉ.वैभव पाटील, हे उपस्थीत होते. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरवात झाली. या वेळी मास्टर क्लास ही भरविण्यात आला असून यात कंटेंट निर्माण करणाऱ्या कलावंतांनी संवाद संवाद साधला.

आर straming चे सी ई ओ गौरव नाथ यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले की, खानदेशातील कंटेंट क्रिएटर चे एकत्रीकरण करणे हा उद्देश आहे. मन्हा देश, मन्हा खान्देश , जय खान्देश या घोषणेने मास्टर क्लास ला सुरवात झाली. मास्टर क्लास सत्रात व्हिडिओ बनविताना येणाऱ्या अडचणी, कुटुंबीयांचे सहकार्य अशा विविध विषयांचा समावेश होता.

मान्यवरांच्या हस्ते ६० हून अधिक कलावंताचा स्मृतिचिन्ह, प्रशस्ती पत्र देऊन सन्मान करण्यात आला.
पुणे, मुंबई, नाशिक येथे असे कार्यक्रम खूप होतात परंतु जळगाव येथे पहिल्यांदाच झाला आहे. या पुढे अशा प्रकारचे कार्यक्रम होत राहतील असे आश्वासन डॉ. केतकीताई पाटील यांनी दिले.
.आर स्ट्रीमिंग च्या माध्यमातून पैजण ही वेब सिरीज येणार आहे.खानदेशातील कलाकारांच एकत्रीकरण दिसून येणार असल्याचे गौरव यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आदित्य बिरहादे, रेणुका जाधव यांनी केले. आभार प्रदर्शन डॉ प्रशांत वारके यांनी मानले. यावेळी डॉ नीलिमा वारके यांच्यासह कलावंत उपस्थित होते.

यांचा झालं सन्मान
यावेळी समृध्दी पाटील, विजय पाटील, संजय सोनवणे, कल्याणी निकम, पुनम पाटील, अजय कुमावत, मीना चंद्रकांत भिरुड, आकाश राठोड, साक्षी चित्ते, विकास बागुल, माही सुर्वे, कृतिका महादू, जय ठाकरे,परमेश्वर सुरवाडे, नितीन धनगर, रोशन माळी, भूषण राजपूत, अनिल नेरकर, राहुल सुर्यवंशी, धनराज मराठे, ऋषी सोनवणे, विजय सुरेश पाटील, भाग्यश्री भिरुड, सागर राजपूत, चंद्रकांत इंगळे, भूषण राजपूत, आदींचा स्मृतिचिन्ह, प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला.

Tags: #jalgaonkhandesh filmy mitup

Related Posts

दिवाळीत चोरट्यांना बसणार चाप : चाळीसगावात ३०० युवकांची ग्रामसुरक्षा फौज सज्ज!
जळगाव

दिवाळीत चोरट्यांना बसणार चाप : चाळीसगावात ३०० युवकांची ग्रामसुरक्षा फौज सज्ज!

November 6, 2026
एमआयडीसी पोलिसांचा दणका : दुचाकी चोरांची टोळी जेरबंद; दोन मोटारसायकली हस्तगत
जळगाव ग्रामीण

एमआयडीसी पोलिसांचा दणका : दुचाकी चोरांची टोळी जेरबंद; दोन मोटारसायकली हस्तगत

November 6, 2026
जळगावच्या विकासाला १० कोटींचे बळ : १९ प्रभागांत विकासकामांचा धडाका !
जळगाव

जळगावच्या विकासाला १० कोटींचे बळ : १९ प्रभागांत विकासकामांचा धडाका !

November 6, 2026
कुस्ती-मल्लविद्या महासंघ महाराष्ट्र राज्य जळगाव शहराध्यक्षपदी ॲड. पियुष नरेंद्रअण्णा पाटील बिनविरोध
जळगाव ग्रामीण

कुस्ती-मल्लविद्या महासंघ महाराष्ट्र राज्य जळगाव शहराध्यक्षपदी ॲड. पियुष नरेंद्रअण्णा पाटील बिनविरोध

November 5, 2026
कोटींच्या घबाडानंतर आणखी काय बाहेर येणार? शिसोदे प्रकरणात दोन परिचितांच्या भूमिकेची चर्चा; एसीबीच्या तपासाकडे लक्ष!
क्राईम

कोटींच्या घबाडानंतर आणखी काय बाहेर येणार? शिसोदे प्रकरणात दोन परिचितांच्या भूमिकेची चर्चा; एसीबीच्या तपासाकडे लक्ष!

November 5, 2026
राज्यभरात तुकाराम मुंढेंचा धडाका : जळगावात मात्र अधिकारी सुस्त, मिठाई-फराळाच्या दुकानांवर कारवाई कधी?
क्राईम

राज्यभरात तुकाराम मुंढेंचा धडाका : जळगावात मात्र अधिकारी सुस्त, मिठाई-फराळाच्या दुकानांवर कारवाई कधी?

November 5, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
दिवाळीत चोरट्यांना बसणार चाप : चाळीसगावात ३०० युवकांची ग्रामसुरक्षा फौज सज्ज!

दिवाळीत चोरट्यांना बसणार चाप : चाळीसगावात ३०० युवकांची ग्रामसुरक्षा फौज सज्ज!

November 6, 2026
एमआयडीसी पोलिसांचा दणका : दुचाकी चोरांची टोळी जेरबंद; दोन मोटारसायकली हस्तगत

एमआयडीसी पोलिसांचा दणका : दुचाकी चोरांची टोळी जेरबंद; दोन मोटारसायकली हस्तगत

November 6, 2026
जळगावच्या विकासाला १० कोटींचे बळ : १९ प्रभागांत विकासकामांचा धडाका !

जळगावच्या विकासाला १० कोटींचे बळ : १९ प्रभागांत विकासकामांचा धडाका !

November 6, 2026
कुस्ती-मल्लविद्या महासंघ महाराष्ट्र राज्य जळगाव शहराध्यक्षपदी ॲड. पियुष नरेंद्रअण्णा पाटील बिनविरोध

कुस्ती-मल्लविद्या महासंघ महाराष्ट्र राज्य जळगाव शहराध्यक्षपदी ॲड. पियुष नरेंद्रअण्णा पाटील बिनविरोध

November 5, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group