• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home ब्रेकिंग

मला म्हणा ‘छोटा पप्पू’ पण तुम्ही जर….आदित्य ठाकरे !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
November 8, 2022
in ब्रेकिंग, राजकीय, राज्य
0
मला म्हणा ‘छोटा पप्पू’ पण तुम्ही जर….आदित्य ठाकरे !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर । ८ नोव्हेबर २०२२

शिंदे गटाकडून आदित्य ठाकरे यांचा नेहमी पप्पू म्हणून उल्लेख होत असतांना गेल्या काही दिवसांपासून कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडून युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचा उल्लेख छोटा पप्पू म्हणून केला जात आहे. तर सत्तार यांच्या याच टीकेला आदित्य ठाकरे यांनी औरंगाबादमधील आक्रोश मोर्च्यातून उत्तर दिले आहे. मला छोटा पप्पू म्हंटल्याने जर राज्यातील प्रश्न सुटत असतील तर नक्कीच मला छोटा पप्पू म्हणा असे आदित्य ठाकरे म्हणाले आहे.

यावेळी बोलतांना आदित्य ठाकरे म्हणाले की, माझा उल्लेख अब्दुल सत्तार छोटा पप्पू म्हणून उल्लेख करत आहे. त्यामुळे मला नक्कीच छोटा पप्पू म्हणा,माझा उल्लेख छोटा पप्पू म्हणून करा, पण यातून राज्यातील प्रश्न सुटणार आहे का? असा प्रश्न आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला. तर माझं नाव छोटा पप्पू ठेऊन राज्यातील शेतकरी खुश होणार असतील, माझं नाव छोटा पप्पू ठेवल्याने राज्यात उद्योग येणार असतील तर चला आजपासून छोटा पप्पू ठेवा मी स्वीकारले, असा खोचक टोला आदित्य ठाकरे यांनी अब्दुल सत्तार यांना लगावला आहे.

पुढे बोलतांना आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटावर पुन्हा एकदा खोक्यावरून निशाणा साधला. कोण गद्दार आमदार पोलीस स्टेशनमध्ये जाऊन गोळीबार करतो पण कारवाई होत नाही. दुसरा एक गद्दार महिलांना शिवीगाळ करतो, पण कारवाई होत नाही. अशा लोकांना पद पदमुक्त करून मंत्रीमंडळातून हकालपट्टी झाली पाहिजे असेही आदित्य ठाकरे म्हणाले. पण कुठेही कारवाई होत नाही. एका गद्दाराच्या राक्षसी महत्वकांक्षामुळे संपूर्ण महाराष्ट्र मागे चालला असल्याची टीका आदित्य ठाकरे यांनी केली. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून नव्हे तर मला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अपेक्षा आहे की, ते अब्दुल सत्तार यांच्यावर कारवाई करतील असेही आदित्य ठाकरे म्हणाले. पुढे बोलतांना आदित्य ठाकरे म्हणाले की, मुख्यमंत्री यांच्याकडून काहीही आता अपेक्षा राहली नाही. त्यामुळे आता यापुढे राज्यात कुठेही कृषिमंत्री आणि उद्योग मंत्री दिसल्यास त्यांना ‘देता की जाता’ असे तरुणांनी विचारले पाहिजे. आमचा रोजगार देता की जाता हे त्यांना विचारा असे आवाहन आदित्य ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना केले.

Related Posts

स्त्रीबीज तस्करी प्रकरणाचे धागेदोरे चोपड्यापर्यंत; बनावट आधारकार्ड बनवणारा संशयित अटकेत !
क्राईम

स्त्रीबीज तस्करी प्रकरणाचे धागेदोरे चोपड्यापर्यंत; बनावट आधारकार्ड बनवणारा संशयित अटकेत !

March 6, 2026
राज्यपालांच्या बदल्या : जिष्णू देव वर्मा महाराष्ट्राचे नवे राज्यपाल !
जळगाव ग्रामीण

राज्यपालांच्या बदल्या : जिष्णू देव वर्मा महाराष्ट्राचे नवे राज्यपाल !

March 6, 2026
राज्यसभेसाठी शिंदेंचे ‘धक्कातंत्र’? शिवसेनेकडून वाघमारेंचे नाव आघाडीवर
जळगाव

राज्यसभेसाठी शिंदेंचे ‘धक्कातंत्र’? शिवसेनेकडून वाघमारेंचे नाव आघाडीवर

March 5, 2026
विजेचा घात: गोठ्यात बैल धुताना मशीनमध्ये करंट उतरला; दोघांचा जागीच मृत्यू
क्राईम

विजेचा घात: गोठ्यात बैल धुताना मशीनमध्ये करंट उतरला; दोघांचा जागीच मृत्यू

March 5, 2026
अजित पवारांचा मृत्यू अपघात की कट?; ‘मर्डर’च्या आरोपाने राज्यात खळबळ ; लवांडेंचे ट्विट
क्राईम

अजित पवारांचा मृत्यू अपघात की कट?; ‘मर्डर’च्या आरोपाने राज्यात खळबळ ; लवांडेंचे ट्विट

March 5, 2026
सोन्याचे दर घसरले, खरेदीदारांसाठी होळीची दिलासादायक संधी
राज्य

सोन्याचे दर घसरले, खरेदीदारांसाठी होळीची दिलासादायक संधी

March 3, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
गुलाबाची फुले तोडताना तोल गेला; विहिरीत पडून तरुणीचा दुर्दैवी मृत्यू

गुलाबाची फुले तोडताना तोल गेला; विहिरीत पडून तरुणीचा दुर्दैवी मृत्यू

March 6, 2026
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त

वऱ्हाडी बनून लग्नात शिरले अन् नववधूचे दागिने लंपास; मध्यप्रदेशातून दोघ जेरबंद

March 6, 2026
आठवड्यातील ‘या’ दिवसांत घेऊ नका कर्ज ; फेडणे होईल कठीण

वसुली अधिकाऱ्यांचा ३१ लाखांवर डल्ला; ३३६ महिलांच्या हप्त्यांची अफरातफर

March 6, 2026
स्त्रीबीज तस्करी प्रकरणाचे धागेदोरे चोपड्यापर्यंत; बनावट आधारकार्ड बनवणारा संशयित अटकेत !

स्त्रीबीज तस्करी प्रकरणाचे धागेदोरे चोपड्यापर्यंत; बनावट आधारकार्ड बनवणारा संशयित अटकेत !

March 6, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group