• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home ब्रेकिंग

स्व.मेटे अपघात प्रकरणी; कारचालकावर गुन्हा दाखल !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
November 16, 2022
in ब्रेकिंग, राजकीय, राज्य
0
स्व.मेटे अपघात प्रकरणी; कारचालकावर गुन्हा दाखल !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर । १६ नोव्हेबर २०२२

शिवसंग्रामचे दिवंगत नेते विनायक मेटे यांच्या अपघाती मृत्यूप्रकरणी राज्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी हे प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे सोपविण्यात आली होती. या प्रकरणाला आता कलाटणी मिळाली आहे. कारचालक एकनाथ कदम विरोधात रसायनी (जि. रायगड) पोलिस ठाण्यात सीआयडीने कलम 304 अंतर्गत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केलाय. कदमला लवकरच ताब्यात घेण्यात येणार आहे. सीआयडीच्या चौकशीत त्याच्यावर ठपका ठेवण्यात आल्याचे समजते.

मेटे यांच्या गाडीला १४ ऑगस्ट २०२२ रोजी अपघात झाला. पहाटे पाचच्या सुमारास मुंबई – पुणे एक्स्प्रेस हायवेवर ही भीषण दुर्घटना घडली. या घटनेत मेटेंचा मृत्यू झाला. याप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चौकशीची घोषणा केली. पोलिस महासंचालक रजनीश सेठ यांनी सीआयडी चौकशी करून अहवाल सादर केलाय.

मेटेंच्या अपघाती मृत्यूची सीआयडी चौकशी झाली. त्यासाठी अभियंत्यांचे एक पथकही तयार केले. त्यात मेटेंच्या चालकाची चूक झाल्याचे समोर आले आहे. मेटे यांचे भाचे बाळासाहेब चव्हाण यांनीही चालकावर जबाब बदलत असल्याचा आरोप केला होता. चालक अपघात ठिकाणाबाबत बोलत नसल्याचे ते म्हणाले होते. मेटेंच्या अपघातापूर्वीचे सीसीटीव्ही फुटेज हाती लागले. त्यानुसार कारचालक कदम ताशी 120 ते 140 किमी वेगाने गाडी चालवत असल्याचे समोर आले. अपघातापूर्वी त्याने एकदम उजवे वळण घेत ओव्हरटेकचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. गाडीचा वेग, घेतलेला टर्न पाहता चालकाला ओव्हरटेक करता येणार नाही हे माहित होते. मात्र, तरीही त्याने ओव्हरटेक केला. त्यामुळे डाव्या बाजूला अपघात झाला. खरे तर हा ओव्हरटेक केलाच नसता, तर कदाचित अपघात टळला असता. हा प्रकार गंभीर आहे. त्यामुळेच सीआयडीने कदमविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.

Related Posts

भारतीय सैन्यात अधिकारी व्हायचंय? जळगावात मिळणार तज्ज्ञांचे ४ तासांचे मोफत मार्गदर्शन
राज्य

भारतीय सैन्यात अधिकारी व्हायचंय? जळगावात मिळणार तज्ज्ञांचे ४ तासांचे मोफत मार्गदर्शन

July 10, 2026
अमळनेर सार्वजनिक बांधकाम विभागातील गैरव्यवहाराची महिनाभरात चौकशी; दोषींवर कठोर कारवाईचा मंत्र्यांचा इशारा !
जळगाव

अमळनेर सार्वजनिक बांधकाम विभागातील गैरव्यवहाराची महिनाभरात चौकशी; दोषींवर कठोर कारवाईचा मंत्र्यांचा इशारा !

July 10, 2026
उद्धव ठाकरे गटाला आणखी एक धक्का? खान्देशातील महिला उपनेत्या शिंदे गटाच्या वाटेवर !
राज्य

उद्धव ठाकरे गटाला आणखी एक धक्का? खान्देशातील महिला उपनेत्या शिंदे गटाच्या वाटेवर !

July 4, 2026
संत सखाराम महाराज संस्थानच्या पुनर्बांधणीसाठी शासन खंबीर; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची ग्वाही
राज्य

संत सखाराम महाराज संस्थानच्या पुनर्बांधणीसाठी शासन खंबीर; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची ग्वाही

July 4, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
ब्रेकिंग

बाप-लेकीच्या नात्याला काळीमा : पोटच्या १३ वर्षीय मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न : बाप अटकेत !

July 1, 2026
शेतकरी कर्जमाफीतील अडचणी सोडवण्यासाठी जिल्हानिहाय हेल्पलाइन सुरू करा; प्रमोद पाटलांची मागणी !
राज्य

शेतकरी कर्जमाफीतील अडचणी सोडवण्यासाठी जिल्हानिहाय हेल्पलाइन सुरू करा; प्रमोद पाटलांची मागणी !

June 25, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जळगावात मोठी कारवाई : एमआयडीसीतील गोदामावर धाड; १२.१५ लाखांचा गुटखा जप्त, दोघांना अटक !

जळगावात मोठी कारवाई : एमआयडीसीतील गोदामावर धाड; १२.१५ लाखांचा गुटखा जप्त, दोघांना अटक !

July 16, 2026
स्वयंपाक करताना अज्ञात प्राण्याचा चावा; विवाहितेचा दुर्दैवी मृत्यू, गावात भीतीचे वातावरण !

स्वयंपाक करताना अज्ञात प्राण्याचा चावा; विवाहितेचा दुर्दैवी मृत्यू, गावात भीतीचे वातावरण !

July 16, 2026
संतापजनक : चुलत भावाकडूनच तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न

विवाहितेचे मुलासह अपहरण, दोन महिने कैदेत ठेवून अत्याचार, आरोपी जेरबंद !

July 16, 2026
आर.आर.विद्यालयातील कारभाराची चौकशी करा; शिवसैनिकांचे निवेदन !

आर.आर.विद्यालयातील कारभाराची चौकशी करा; शिवसैनिकांचे निवेदन !

July 15, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group