• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home देश-विदेश

मित्रांनो दहावी पास आहात का ? रेल्वेत २५०० पदावर होणार भरती !

इच्छुक उमेदवारांनी १७ डिसेंबरपूर्वी अर्ज दाखल करणं अनिवार्य

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
December 9, 2022
in देश-विदेश, नोकरी, प्रशासन, सरकारी योजना
0
मित्रांनो दहावी पास आहात का ? रेल्वेत २५०० पदावर होणार भरती !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर / ९ डिसेंबर २०२२

राज्यातील तरुणांना सुवर्ण संधी असलेली बातमी आली आहे. भारतीय रेल्वेमध्ये पश्चिम मध्य रेल्वेमध्ये अप्रेंटिसच्या 2500 हून अधिक पदांवर भरती करण्यात येणार आहे. या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरु झाली असून इच्छुक उमेदवारांनी 17 डिसेंबरपूर्वी अर्ज दाखल करणं आवश्यक आहे. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज दाखल करावा लागणार आहे. दहावी पास उमेदवारांना रेल्वेत नोकरी मिळण्याची उत्तम संधी आहे. इच्छुक उमेदवार पश्चिम मध्य रेल्वे रेल्वेच्या wcr.indianrailways.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज दाखल करु शकतात.

भरतीसाठी वयाची अट काय?
या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 नोव्हेंबर 2022 आहे. अर्ज दाखल करणाऱ्या उमेदवाराचे वय 15 वर्ष ते 24 वर्ष यादरम्यान असणं आवश्क आहे. आरक्षित प्रवर्गाला सरकारी नियमांनुसार वयोमर्यादेत सवलत मिळेल.

2500 हून अधिक पदांवर भरती
या भरतीअंतर्गत एकूण 2521 पदांची भरती केली जाणार आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 डिसेंबर 2022 आहे. इच्छुक उमेदवारांनी शेवटच्या तारखेची वाट न पाहता लगेचच अर्ज दाखल करावा. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करायचा असून शेवटच्या तारखेनंतर अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

शैक्षणिक पात्रता
या भरतीसाठी दहावी उत्तीर्ण झालेले उमेदवार अर्ज करू शकतात. यासह, त्यांच्याकडे संबंधित क्षेत्रातील आयटीआय (ITI) डिप्लोमा (NCVT किंवा SCVT) असणं आवश्यक आहे. रिक्त पदांसाठी उमेदवारांची निवड दहावी गुण आणि गुणवत्तेच्या आधारे केली जाईल.

अर्ज शुल्क
या भरतीअंतर्गत अर्ज करण्यासाठी इच्छुक उमेदवारांना 100 रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल. SC, ST, PWD प्रवर्गातील उमेदवारांना शुल्क भरावं लागणार नाही.

असा करा अर्ज
अर्ज करण्यासाठी wcr.indianrailways.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
Go To Contacts पर्याय निवडा. यानंतर Recruitment मध्ये जा.
पुढील पायरीमध्ये Railway Recruitment Cell वर क्लिक करा आणि शेवटी 2022-23 साठी Engagement of Act Apprentices For 2022-23 वर क्लिक करा.
आता Apply लिंकवर क्लिक करा आणि नोंदणी करा.
आता अर्ज भरा आणि कागदपत्रं अपलोड करा.
शुल्क जमा करा आणि फॉर्म सबमिट करा.
अर्जाची प्रिंट आऊट काढून घ्या.

Tags: #WestCentralRailway

Related Posts

जिल्हा बँकांच्या भरतीत आता ‘भूमिपुत्रां’ना प्राधान्य; ७० टक्के जागा स्थानिकांसाठी राखीव ; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय !
जळगाव

जिल्हा बँकांच्या भरतीत आता ‘भूमिपुत्रां’ना प्राधान्य; ७० टक्के जागा स्थानिकांसाठी राखीव ; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय !

May 9, 2026
विद्यार्थ्यांसाठी उज्ज्वल भविष्यासाठी ‘मोशन’च्या ११ वी बॅचेसला सुरुवात!
जळगाव

विद्यार्थ्यांसाठी उज्ज्वल भविष्यासाठी ‘मोशन’च्या ११ वी बॅचेसला सुरुवात!

March 23, 2026
सोशल मीडियावर कमाईचा स्फोट; ‘मेटा’ देणार थेट पैसे आणि रिच !
जळगाव

सोशल मीडियावर कमाईचा स्फोट; ‘मेटा’ देणार थेट पैसे आणि रिच !

March 19, 2026
लालपरीचा सुपरफास्ट विस्तार : नव्या बसेससाठी १७ हजार कर्मचाऱ्यांची मेगा भरती !
जळगाव

लालपरीचा सुपरफास्ट विस्तार : नव्या बसेससाठी १७ हजार कर्मचाऱ्यांची मेगा भरती !

March 17, 2026
राज्यात जळगावचा दबदबा : क्षितीज वारकेअव्वल, अथर्व चव्हाणचा विज्ञानात डंका !
जळगाव

राज्यात जळगावचा दबदबा : क्षितीज वारकेअव्वल, अथर्व चव्हाणचा विज्ञानात डंका !

March 17, 2026
खेळत-खेळत शिक्षणासाठी नवी संकल्पना; अंगणवाड्यांत केळीच्या आकाराचे बाक !
जळगाव

खेळत-खेळत शिक्षणासाठी नवी संकल्पना; अंगणवाड्यांत केळीच्या आकाराचे बाक !

March 16, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथे घोषवाक्य स्पर्धेतून तंबाखू आणि निकोटीन मुक्तीचा संदेश

शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथे घोषवाक्य स्पर्धेतून तंबाखू आणि निकोटीन मुक्तीचा संदेश

June 3, 2026
कोळी समाजाचे प्रलंबित प्रश्नांपैकी जात वैधता प्रमाणपत्र सुभतेने मिळाले पाहिजे या बाबत तातडीने परिपत्रक काढण्याची मागणी

कोळी समाजाचे प्रलंबित प्रश्नांपैकी जात वैधता प्रमाणपत्र सुभतेने मिळाले पाहिजे या बाबत तातडीने परिपत्रक काढण्याची मागणी

June 3, 2026
“नशीबात असेल तर उचलून येईल…” ; विधान परिषद जागेवरून गुलाबराव पाटील यांची खदखद पुन्हा उफाळली !

“नशीबात असेल तर उचलून येईल…” ; विधान परिषद जागेवरून गुलाबराव पाटील यांची खदखद पुन्हा उफाळली !

June 3, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

अमळनेर तालुक्यात दोघांनी संपविले आयुष्य !

June 3, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group