• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home देश-विदेश

या कारणासाठी होतेय हनुमान चालीसा पठन !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
February 25, 2023
in देश-विदेश, सामाजिक
0
या कारणासाठी होतेय हनुमान चालीसा पठन !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर / २५ फेब्रुवारी २०२३ ।

गेल्या काही दिवसापासून देशात बागेश्वर धाम सरकार मोठ्या चर्चेत आले आहे. बागेश्वर धाम सरकार हे हनुमानाचे उपासक असून ते प्रत्येक भाविकांना हनुमान चालीसा पठण करण्यास नेहमी सांगत असतात, त्याचे तसे कारणही आहे.

ज्योतिष शास्त्रात, असे सांगितले आहे की हनुमान चालिसामधील काही कडवी आहेत, ज्याचा जप केल्यानं बजरंगबलीचा आशीर्वाद मिळू शकतो. याशिवाय या दोहेंचे (कडवे) पठण केल्याने माणसाची सर्व संकटे दूर होतात, असे मानले जाते. जाणून घेऊया हनुमान चालिसाचे ते दोहे आणि त्यांचा अर्थ.

अर्थ – या दोह्याचे मराठीत भाषांतर केले तर यात म्हटले आहे की, हे बजरंगबली, मी अज्ञानी आहे. मी तुझी उपासना करतो आणि स्मरण करतो, तू मला शक्ती, बुद्धी आणि ज्ञान देतोस आणि माझे संकट, दु:ख आणि अडचणी दूर करतो. ज्योतिष शास्त्रानुसार, या कडव्यांच्या ओळींचा जप केल्याने व्यक्तीला शक्ती, बुद्धी आणि ज्ञान प्राप्त होते. जर तुम्ही नोकरी किंवा मुलाखतीला जात असाल तर या श्लोकाचा जप केल्याने व्यक्तीचा आत्मविश्वास वाढतो आणि यश मिळते. असे मानले जाते की, हनुमानाच्या मूर्तीसमोर उभे राहून या मंत्राचा नियमित जप केल्याने लाभ होतो. जर हे नियमितपणे शक्य नसेल तर मंगळवार आणि शनिवारी किमान 108 वेळा या ओळींचे पठण केले पाहिजे. जप करताना तुळशीची माळ उत्तम मानली जाते.

हे बजरंगबली, तुझ्या नामाचे स्मरण करून भूत आणि पिशाच पळून जातात, असा या श्लोकाचा अर्थ आहे. एवढेच नाही तर वाईट शक्तींचाही परिणाम होतो. ज्योतिष शास्त्रानुसार या कडव्याच्या या ओळींचा नियमित जप केल्याने व्यक्तीच्या आसपास असलेल्या नकारात्मक शक्तींचा नाश होतो. रात्री भीती वाटत असेल तर झोपण्यापूर्वी हनुमान चालिसाच्या या ओळीचा जप करावा. हे हनुमाना तुझ्या नावाचा जप केल्याने सर्व रोग आणि दोष दूर होतात आणि प्रत्येक व्यक्तीचे सर्व दुःख दूर होतात, असे या दोह्यात म्हटले आहे. शनिवारी या मंत्राचा जप केल्यानं रोग दूर होतात आणि मानसिक तणावातूनही आराम मिळतो. या ओळींमध्ये म्हटले आहे की, मी मनाने आणि कृतीने हनुमानाचे ध्यान करतो, बजरंगबली मला सर्व संकटांपासून आणि अडथळ्यांपासून वाचवतो. असे मानले जाते की, मंगळवार आणि शनिवारी या ओळींचा जप केल्याने व्यक्तीचे सर्व त्रास दूर होतात. याशिवाय या ओळींचा शनिवारी जप केल्यास कुंडलीतील शनि दोषापासून मुक्ती मिळते.

Related Posts

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अभाविपचा उपक्रम; नागरिकांना शीतपेय वाटप !
जळगाव

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अभाविपचा उपक्रम; नागरिकांना शीतपेय वाटप !

April 16, 2026
आरोग्य विभागातील बदल्यांना नवे नियम; मुख्यमंत्री फडणवीस सरकारचा मोठा निर्णय !
राज्य

आरोग्य विभागातील बदल्यांना नवे नियम; मुख्यमंत्री फडणवीस सरकारचा मोठा निर्णय !

April 16, 2026
मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांच्याकडून बहिणाबाई मार्टची पाहणी 
जळगाव

मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांच्याकडून बहिणाबाई मार्टची पाहणी 

April 16, 2026
मोठी बातमी : विधान परिषदेच्या जळगावसह १७ जागांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा !
जळगाव

मोठी बातमी : विधान परिषदेच्या जळगावसह १७ जागांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा !

April 16, 2026
संतापजनक : चुलत भावाकडूनच तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न
क्राईम

ओढणीने हातपाय बांधून सतरा वर्षीय मुलीवर अत्याचार ; जिल्ह्यात घडली संतापजनक घटना !

April 16, 2026
भूमी सुपोषण अभियान चळवळ : कन्हेरेत भूमीमाता पूजनाने शेतकऱ्यांकडून उत्स्फूर्त जनजागर
जळगाव

भूमी सुपोषण अभियान चळवळ : कन्हेरेत भूमीमाता पूजनाने शेतकऱ्यांकडून उत्स्फूर्त जनजागर

April 15, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अभाविपचा उपक्रम; नागरिकांना शीतपेय वाटप !

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अभाविपचा उपक्रम; नागरिकांना शीतपेय वाटप !

April 16, 2026
बिबट्याच्या हल्ल्यात ५ वर्षीय चिमुकली ठार !

बिबट्याच्या हल्ल्यात ५ वर्षीय चिमुकली ठार !

April 16, 2026
आरोग्य विभागातील बदल्यांना नवे नियम; मुख्यमंत्री फडणवीस सरकारचा मोठा निर्णय !

आरोग्य विभागातील बदल्यांना नवे नियम; मुख्यमंत्री फडणवीस सरकारचा मोठा निर्णय !

April 16, 2026
मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांच्याकडून बहिणाबाई मार्टची पाहणी 

मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांच्याकडून बहिणाबाई मार्टची पाहणी 

April 16, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group