• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home तंत्रज्ञान

होळीचा बंपर डिस्काउंट : ५० हजाराचा स्मार्टफोन अवघ्या १० हजारात !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
March 7, 2023
in तंत्रज्ञान, देश-विदेश
0
होळीचा बंपर डिस्काउंट : ५० हजाराचा स्मार्टफोन अवघ्या १० हजारात !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर / ७ मार्च २०२३ ।

स्मार्टफोनच्या बाजारात अनेक कंपनी मोठमोठ्या ऑफर देत ग्राहकांना आपल्याकडे ओढून घेण्यात यशस्वी नेहमी होत असतात अशीच एका ऑफर आली आहे. जर तुम्हीही स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक चांगली संधी आहे. कारण होळीमुळे अनेक ई-कॉमर्स वेबसाइट स्मार्टफोनवर बंपर डिस्काउंट देत आहेत. त्यामुळे पैशांची मोठी बचत होत आहे.

तुम्हाला स्मार्टफोन खरेदी करायचा आहे आणि बजेट कमी आहे तर तुम्हीही ५० हजारांचा स्मार्टफोन फक्त 10 हजार रुपयांत खरेदी करू शकता. Infinix Zero Ultra 5G हा स्मार्टफोन कमी किमतीमध्ये खरेदी करण्याची चांगली संधी आहे. या स्मार्टफोनची बाजारातील किंमत ५० हजार रुपये आहे मात्र फ्लिपकार्ट या ऑनलाईन ई कॉमर्स वेबसाइटवर तुम्ही केवळ १० हजारांमध्ये हा स्मार्टफोन खरेदी करू शकता. त्यामुळे स्मार्टफोन खरेदी करताना हजारोंची बचत होत आहे.

फ्लिपकार्टवर Infinix Zero Ultra हा स्मार्टफोन 49,999 रुपयांमध्ये विकण्यात येत आहे. मात्र सध्या या स्मार्टफोनवर १८ हजारांची सूट फ्लिपकार्ट देत आहे. त्यामुळे तुम्ही फक्त 31,999 रुपयांपर्यंत हा स्मार्टफोन खरेदी करू शकता. तसेच Infinix Zero Ultra या स्मार्टफोनवर तुम्हाला अनेक बँक ऑफर्स देखील दिल्या जात आहेत. त्यामुळे तुम्ही आणखी कमी किमतीमध्ये हा स्मार्टफोन खरेदी करू शकता.

बँक आणि एक्सचेंज ऑफर
nfinix Zero Ultra या स्मार्टफोनवर 20,000 रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफर देण्यात येत आहे. जर तुमच्याकडे जुना आणि सुव्यवस्थित असलेला स्मार्टफोन असेल तर तुम्हाला याठिकाणी २० हजार रुपयांची एक्सचेंज ऑफर दिली जात आहे.
तसेच तुम्हाला 750 रुपयांची बँक ऑफर दिली जात आहे. आणि या स्मार्टफोनवर 1000 रुपयांचे कॅशबॅक कूपनही उपलब्ध आहे. सर्व ऑफर घेण्यास तुम्ही सक्षम असाल तर तुम्ही हा स्मार्टफोन फक्त 10,249 रुपयांमध्ये खरेदी करू शकता.
Infinix Zero Ultra 5G मध्ये 6.8-इंच 3D वक्र AMOLED डिस्प्ले आहे. यामध्ये फुल एचडी+ 2400 x 1800 पिक्सेल आणि 120Hz रिफ्रेश रेटसाठी सपोर्ट आहे. यात MediaTek Dimensity 9206nm प्रोसेसर आहे. फोनमध्ये चार्जिंगसाठी 180W थंडर चार्ज फीचर उपलब्ध आहे. यात 4,500mAh बॅटरी आहे, जी 12 मिनिटांत पूर्णपणे चार्ज होऊ शकते.
हा स्मार्टफोन 8GB रॅम आणि 256GB इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. हा फोन Android 12 वर आधारित XOS 12 सह येतो. या फोनच्या मागील बाजूस ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. यात 200MP + 13MP अल्ट्रा वाइड + 2MP मॅक्रो कॅमेरा आहे. फोनमध्ये 32MP कॅमेरा आहे.

Related Posts

पाकिस्तानमधील मशिदीत शक्तीशाली बॉम्बस्फोट : ५० ठार, ७० हून अधिक जखमी ?
जळगाव ग्रामीण

पाकिस्तानमधील मशिदीत शक्तीशाली बॉम्बस्फोट : ५० ठार, ७० हून अधिक जखमी ?

February 6, 2026
जैन इरिगेशनची मजबूत झेप; तिसऱ्या तिमाहीत दुहेरी अंकातील वाढ !
जळगाव

जैन इरिगेशनची मजबूत झेप; तिसऱ्या तिमाहीत दुहेरी अंकातील वाढ !

February 5, 2026
“अचानक अँड्रॉइड फोनमध्ये बदलले कॉलिंग इंटरफेस; युजर्स हैराण, नेमकं काय घडलं?”
तंत्रज्ञान

“अचानक अँड्रॉइड फोनमध्ये बदलले कॉलिंग इंटरफेस; युजर्स हैराण, नेमकं काय घडलं?”

August 23, 2025
“लाडकी की अपात्र? २६ लाख महिलांची आता घरोघरी होणार खातरजमा!”
जळगाव

“लाडकी की अपात्र? २६ लाख महिलांची आता घरोघरी होणार खातरजमा!”

August 6, 2025
मालकाचा मोठेपणा : कर्मचाऱ्यांना दिल्या थेट चारचाकी गाड्या भेट !
तंत्रज्ञान

मालकाचा मोठेपणा : कर्मचाऱ्यांना दिल्या थेट चारचाकी गाड्या भेट !

April 2, 2025
ब्रेकिंग : कामाख्या एक्सप्रेसचा अपघात : ११ एसी डबे रुळावरून घसरले !
देश-विदेश

ब्रेकिंग : कामाख्या एक्सप्रेसचा अपघात : ११ एसी डबे रुळावरून घसरले !

March 30, 2025

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
पाच वर्षापासून फरार असलेला चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात

ऑनलाइन परफ्यूम ऑर्डरच्या नावाखाली १.२१ लाखांची फसवणूक; जळगावातील व्यावसायिकाला गंडा !

April 12, 2026
डॉ.आंबेडकर जयंती : मिरवणुकीसाठी शहर सज्ज; ‘हा’ मार्ग राहणार बंद, सात चौकांत बॅरिकेडिंग !

डॉ.आंबेडकर जयंती : मिरवणुकीसाठी शहर सज्ज; ‘हा’ मार्ग राहणार बंद, सात चौकांत बॅरिकेडिंग !

April 12, 2026
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

आज लोक तुमच्या बोलण्याने प्रभावित होतील, तुम्हाला लवकरच काही नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात.

April 12, 2026
बचत गटांच्या महिलांसाठी ‘मर्जिन मनी’ कार्यशाळा उत्साहात; आर्थिक सक्षमीकरणाला नवी दिशा

बचत गटांच्या महिलांसाठी ‘मर्जिन मनी’ कार्यशाळा उत्साहात; आर्थिक सक्षमीकरणाला नवी दिशा

April 11, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group