• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home ब्रेकिंग

गांधींच्या अडचणी वाढल्या ; सोडावे लागणार घर !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
March 27, 2023
in ब्रेकिंग, राजकीय, राज्य
0
गांधींच्या अडचणी वाढल्या ; सोडावे लागणार घर !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर / २७ मार्च २०२३

काँग्रेस पक्षाचे नेते गेल्या काही दिवसापासून चांगलेच अडचणीत सापडले आहे. त्यात अजून आता एका मोठी अडचणीची भर पडली असल्याने त्यांना आता थेट नवीन घर शोधावे लागणार आहे. खासदारकी रद्द झाल्यानंतर आता त्यांना लोकसभा सचिवालयानं त्यांना सरकारी बंगला सोडण्याचे आदेश दिले आहेत.

मिळालेली माहिती अशी कि, खासदारकी रद्द झाल्यानंतर खासदारांना राहण्यासाठीचा बंगलाही त्यांना सोडावा लागू शकतो, अशी चर्चा सुरु होतीच. त्यानुसार, आता त्यांना लोकसभा आवास कमिटीनं हा सरकारी बंगला सोडण्यााची नोटीस दिली आहे. पीटीआयच्या माहितीनुसार, हा बंगला सोडण्यासाठी त्यांना साधारण महिन्याभराचा अवधी देण्यात आला असून २२ एप्रिल २०२३ पर्यंत त्यांना आपला सरकारी बंगला खाली करावा लागणार आहे. दरम्यान, राहुल गांधी यांनी यापूर्वी एका जाहीर सभेत आपल्याकडं स्व-मालकीचं घर नसल्याचं सांगितलं होतं. याच वर्षी फेब्रुवारी महिन्यात भारत जोडो यात्रेदरम्यान त्यांनी जाहीर सभेत सांगितलं होतं की, “आपण आता ५२ वर्षांचे आहोत पण अद्यापही माझ्याकडं घर नाही” त्यामुळं जर दिल्लीत राहुल गांधींकडं स्वतःचं घर नसेल तर आता ते कशा पद्धतीनं आपली व्यवस्था मार्गी लावतील अशी चर्चा आता सुरु झाली आहे.

लोकसभा से अयोग्य घोषित होने के बाद अब लोकसभा आवास समिति ने कांग्रेस नेता राहुल गांधी को सरकार द्वारा आवंटित बंगला खाली करने का नोटिस दिया है: सूत्र

(फाइल तस्वीर) pic.twitter.com/woMv9HMWk4

— ANI_HindiNews (@AHindinews) March 27, 2023

बदनामीच्या फौजदारी प्रकरणात सूरतच्या जिल्हा कोर्टानं राहुल गांधी यांना दोषी ठरवत दोन वर्षांची शिक्षाही ठोठावली आहे. त्यामुळं कायद्यानुसार, जर एखाद्या लोकप्रतिनिधीला फौजदारी खटल्यात दोन किंवा त्यापेक्षा जास्त काळाची शिक्षा झाली तर त्याचं पद रद्द आपोआप रद्द होतं. याच नियमानुसार, राहुल गांधींवर लोकसभा सचिवालयानं कारवाई करत नुकतीच त्यांची खासदारकी रद्द केली होती.

Related Posts

धरणगावात मोफत नेत्रशिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; शेकडो नागरिकांनी घेतला लाभ
जळगाव

धरणगावात मोफत नेत्रशिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; शेकडो नागरिकांनी घेतला लाभ

May 30, 2026
बेरोजगारांना डावलून ‘खास’ अधिकाऱ्याच्या सुनेला १७ लाखांची कंत्राटे !
सामाजिक

बेरोजगारांना डावलून ‘खास’ अधिकाऱ्याच्या सुनेला १७ लाखांची कंत्राटे !

May 29, 2026
विधान परिषदेसाठी भाजपमध्ये रस्सीखेच; एकनिष्ठांना मिळणार का न्याय?
जळगाव

विधान परिषदेसाठी भाजपमध्ये रस्सीखेच; एकनिष्ठांना मिळणार का न्याय?

May 28, 2026
रावेर हादरलं : महाविद्यालयीन युवतीला बेशुद्ध करून आळंदीत नेलं; जबरदस्ती लग्न आणि अत्याचार
राज्य

रावेर हादरलं : महाविद्यालयीन युवतीला बेशुद्ध करून आळंदीत नेलं; जबरदस्ती लग्न आणि अत्याचार

May 28, 2026
17 विधान परिषद जागांसाठी रणधुमाळी; जळगावात इच्छुकांची मोर्चेबांधणी सुरू !
जळगाव

17 विधान परिषद जागांसाठी रणधुमाळी; जळगावात इच्छुकांची मोर्चेबांधणी सुरू !

May 18, 2026
निदा खान प्रकरणाचा धसका; नगरसेवक मतीन पटेल यांचे घर-कार्यालय बुलडोझरने जमीनदोस्त !
क्राईम

निदा खान प्रकरणाचा धसका; नगरसेवक मतीन पटेल यांचे घर-कार्यालय बुलडोझरने जमीनदोस्त !

May 13, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
राज्यात एसटीचा स्वच्छतेचा नवा संकल्प; ७८ हजार रोपे, स्वच्छतागृह सेवा मोफत!

राज्यात एसटीचा स्वच्छतेचा नवा संकल्प; ७८ हजार रोपे, स्वच्छतागृह सेवा मोफत!

June 1, 2026
सेंधवाजवळ कार-कंटेनरची समोरासमोर धडक; लोकप्रिय क्रिकेटपटू अनिकेत काळेचा दुर्दैवी अंत

सेंधवाजवळ कार-कंटेनरची समोरासमोर धडक; लोकप्रिय क्रिकेटपटू अनिकेत काळेचा दुर्दैवी अंत

June 1, 2026
मोशन जळगावची दैदिप्यमान कामगिरी; JEE मध्ये AIR 299, 10 विद्यार्थ्यांची IIT मध्ये निवड, NEET मध्ये 16 विद्यार्थ्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेशाची संधी

मोशन जळगावची दैदिप्यमान कामगिरी; JEE मध्ये AIR 299, 10 विद्यार्थ्यांची IIT मध्ये निवड, NEET मध्ये 16 विद्यार्थ्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेशाची संधी

June 1, 2026
नव्या संसाराला दीड महिनाच; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल, कुटुंबावर दुःखाचा डोंगर !

नव्या संसाराला दीड महिनाच; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल, कुटुंबावर दुःखाचा डोंगर !

June 1, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group