• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home तंत्रज्ञान

सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
April 3, 2023
in तंत्रज्ञान, देश-विदेश, राज्य, वाणिज्य
0
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर / ३ एप्रिल २०२३ ।

यंदाच्या २०२३ मधील आर्थिक वर्षात सोन्याच्या किमतीत दुहेरी अंकी वाढ नोंदवण्यात आली आहे. शेअर बाजारातील प्रचंड अस्थिरतेमध्ये सोनं हा मजबूत परतावा देणारा सर्वोत्तम पर्याय ठरला आहे. निफ्टी आणि सेन्सेक्सनं आर्थिक वर्ष २३ मध्ये मोठ्या प्रमाणावर निगेटिव्ह रिटर्न दिले, तर उच्च आर्थिक जोखमींमुळे सोन्याच्या किमती १५ टक्क्यांपर्यंत वाढल्या. आता आर्थिक वर्ष २०२४ सराफा बाजारासाठी आकर्षक दिसत आहे. तज्ज्ञांच्या मते चालू आर्थिक वर्षात सोन्याच्या किमती १५ ते २० टक्क्यांनी वाढू शकतात.

आर्थिक वर्ष २३ मध्ये, सोन्याचा भाव २९५ रुपये किंवा ०.४९ टक्क्यांच्या किंचित घसरणीसह ५९,६०० रुपये प्रति १० ग्रॅमवर ​​बंद झाला होता. परंतु वायदा बाजारात भाव ६०,०६५ रुपयांपर्यंत वाढले होते. यूएस फेडरल रिझर्व्ह आणि इतर देशांच्या मध्यवर्ती बँकांनी व्याजदराबाबत घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे सोन्याची खरेदी वाढली असून, भाव वाढले आहेत.

१५ टक्क्यांचे रिटर्न
तज्ज्ञांच्या मते, गेल्या आर्थिक वर्ष २०२३ मध्ये देशांतर्गत बाजारात सोन्याच्या किमतीत ५२००० ते ६०००० रुपयांपर्यंत मोठी झेप घेतली आहे. म्हणजेच सोन्यानं एकूण १५ टक्के परतावा दिलाय. तर निफ्टीनं आर्थिक वर्ष २३ मध्ये निगेटिव्ह रिटर्न दिले आहेत. यामागचं कारण म्हणजे रशिया-युक्रेन युद्धातून निर्माण झालेल्या भू-राजकीय तणावामुळे जागतिक पातळीवर महागाईचा दर वाढला.
महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्रीय बँकांनी व्याजदर वाढवण्यास सुरुवात केलीये. यानंतर जागतिक मंदीच्या भीतीचे ढग दाटून आले. संकटाची परिस्थिती पाहता जगभरातील मध्यवर्ती बँकांनी सोने खरेदी करण्यास सुरुवात केली आणि त्याचे भाव गगनाला भिडले.

६८ हजारांपर्यंत जाऊ शकतात भाव
सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून, व्याजदराच्या दृष्टीने सोनं अजूनही आकर्षक दिसतं. जागतिक पातळीवर चलनवाढीचा दर अजूनही उच्च पातळीवर आहे. त्यामुळे व्याजदरात कपात होण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे चालू आर्थिक वर्षातही सोन्याच्या दरात वाढ होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. बेस केस परफॉर्मन्सवर आधारित सोन्याच्या किमती पुढील वर्षाच्या अखेरीस म्हणजे आर्थिक वर्ष २०२४ च्या अखेरपर्यंत सहजरित्या ६६०००-६८००० पर्यंत पोहोचू शकतात. बाजारात तेजीत राहिल्यास सोन्यात गुंतवणूक करणाऱ्यांना २० टक्क्यांपर्यंत परतावा मिळू शकतो.

Related Posts

महिला दिनी मोठी घोषणा! सरकारी महिला कर्मचाऱ्यांसाठी ‘लवकर या, लवकर जा’ योजना !
जळगाव

महिला दिनी मोठी घोषणा! सरकारी महिला कर्मचाऱ्यांसाठी ‘लवकर या, लवकर जा’ योजना !

March 10, 2026
गुरू–शिष्य नात्याला काळिमा: शिक्षकाचा विकृत प्रकार उघड; भरचौकात ग्रामस्थांचा संताप !
क्राईम

गुरू–शिष्य नात्याला काळिमा: शिक्षकाचा विकृत प्रकार उघड; भरचौकात ग्रामस्थांचा संताप !

March 10, 2026
एक लाखांच्या सुपारीवर पत्नीची हत्या? बुलढाण्यातील प्रकरणाने खळबळ
क्राईम

एक लाखांच्या सुपारीवर पत्नीची हत्या? बुलढाण्यातील प्रकरणाने खळबळ

March 9, 2026
एकनाथ शिंदे साहेबांचे मन मोठे; शिवसेना नेत्याच्या सल्ल्यामुळे रंगली चर्चा !
राज्य

एकनाथ शिंदे साहेबांचे मन मोठे; शिवसेना नेत्याच्या सल्ल्यामुळे रंगली चर्चा !

March 9, 2026
ऐतिहासिक विजय; महाराष्ट्रात जल्लोषासोबत काही शहरांत हिंसाचार आणि तणाव !
राज्य

ऐतिहासिक विजय; महाराष्ट्रात जल्लोषासोबत काही शहरांत हिंसाचार आणि तणाव !

March 9, 2026
मोठी बातमी : जळगाव बाजार समितीच्या चार संचालकांचा भाजपमध्ये प्रवेश !
जळगाव

मोठी बातमी : जळगाव बाजार समितीच्या चार संचालकांचा भाजपमध्ये प्रवेश !

March 9, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
…प्रश्न सुटला नाही तर विद्यार्थ्यांसह रस्त्यावर उतरणार – रोहिणी खडसे आक्रमक !

…प्रश्न सुटला नाही तर विद्यार्थ्यांसह रस्त्यावर उतरणार – रोहिणी खडसे आक्रमक !

March 10, 2026
भाजप कार्यालयात क्रांतीसूर्य सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी

भाजप कार्यालयात क्रांतीसूर्य सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी

March 10, 2026
महिला दिनी मोठी घोषणा! सरकारी महिला कर्मचाऱ्यांसाठी ‘लवकर या, लवकर जा’ योजना !

महिला दिनी मोठी घोषणा! सरकारी महिला कर्मचाऱ्यांसाठी ‘लवकर या, लवकर जा’ योजना !

March 10, 2026
जळगाव जिल्हा महिला अध्यक्षपदी अनिता चौधरी यांची नियुक्ती !

जळगाव जिल्हा महिला अध्यक्षपदी अनिता चौधरी यांची नियुक्ती !

March 10, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group