• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home ब्रेकिंग

मोठी बातमी : महाविकास आघाडीत बिघाडी ? ; ठाकरे सिल्व्हर ओकवर दाखल !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
April 11, 2023
in ब्रेकिंग, राजकीय, राज्य
0
मोठी बातमी : महाविकास आघाडीत बिघाडी ? ; ठाकरे सिल्व्हर ओकवर दाखल !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर / ११ एप्रिल २०२३

राज्यातील भाजपसह शिंदे गट ज्या पद्धतीने काम करीत आहे. त्याच पद्धतीने विरोधी पक्ष असलेला महाविकास आघाडी देखील त्याच जोमात सरकारवर हल्लाबोल करीत असताना नेहमी दिसत आहे. पण काही ठिकाणी महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये बिघडत असल्याचे चित्र जाणवताच ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी आज सिल्व्हर ओक येथे पवारांच्या निवासस्थानी भेट घेतल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

मविआतील प्रमुख नेत्यांत काही मुद्यांवरून उघड मतभेत झाले आहेत. सावरकरांचा मुद्दा असो की, काॅंग्रेसची जेपीसी चौकशीची मागणी आणि राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांकडून जेपीसीबद्दलचे वक्तव्य यामुळे आज शरद पवार आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज सिल्व्हर ओक येथे पवारांच्या निवासस्थानी भेट घेतली.आता या नेत्यांत नेमकी काय चर्चा झाली हे थोड्याच वेळात कळेल. महाविकास आघाडीत सध्या मतभेद आहेत. काही मुद्द्यांवर त्यांचे एकमत नाही. त्यामुळे ही भेट महत्वाची ठरू शकते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची डिग्री असो की, उद्योगपती गौतम अदानी यांच्या जेपीसी चौकशीची मागणी किंवा सावरकरांबाबतची भुमिका यावरुन आघाडीत मतभेदाची बिघाडी आहे.

हि असू शकते रणनीती
आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपचा पराभवासाठी एकत्र असणे आवश्यक आहे. हे उद्धव ठाकरेंनीही छत्रपती संभाजीनगरच्या सभेत सांगत आम्ही एकत्रच आहोत हे ठणकावून सांगितले होते. त्यामुळे मविआ ही सध्यातरी अभेद्य आहे. महाविकास आघाडीत कोणत्या पक्षाला आणि उमेदवाराला कोणता मतदारसंघ द्यावा, याची चाचपणी आता सुरु झाल्याची शक्यता आहे. ठाकरे आणि पवार भेटीत या मुद्द्यावर चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Tags: #bjp#ncp#shivsena#udhavthaakr.

Related Posts

मोठी बातमी : लाडक्या बहिणींचा हप्ता मिळण्याचा मार्ग मोकळा ; सरकारचा महत्वाचा निर्णय !
जळगाव ग्रामीण

मोठी बातमी : लाडक्या बहिणींचा हप्ता मिळण्याचा मार्ग मोकळा ; सरकारचा महत्वाचा निर्णय !

February 6, 2026
घराबाहेर पडल्यापासून ते विमानात बसेपर्यंतचे सीसीटीव्ही फुटेज जाहीर करा ; खासदार बजरंग सोनवणे यांचा संशय !
क्राईम

घराबाहेर पडल्यापासून ते विमानात बसेपर्यंतचे सीसीटीव्ही फुटेज जाहीर करा ; खासदार बजरंग सोनवणे यांचा संशय !

February 6, 2026
जळगाव शहर महापालिकेत महायुतीचा झेंडा; महापौर–उपमहापौरांची बिनविरोध निवड ; कार्यकर्त्यांचा जल्लोष !
जळगाव

जळगाव शहर महापालिकेत महायुतीचा झेंडा; महापौर–उपमहापौरांची बिनविरोध निवड ; कार्यकर्त्यांचा जल्लोष !

February 6, 2026
छत्रपती संभाजीनगर हादरले; तरुणीला ओढत नेतानाचा व्हिडीओ व्हायरल !
क्राईम

छत्रपती संभाजीनगर हादरले; तरुणीला ओढत नेतानाचा व्हिडीओ व्हायरल !

February 6, 2026
पिंप्राळ्यातील मारहाण प्रकरणाला गंभीर वळण; तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू !
क्राईम

पिंप्राळ्यातील मारहाण प्रकरणाला गंभीर वळण; तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू !

February 6, 2026
इंग्रजी परिपत्रकांवर मनविसेचा संताप; उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ प्रशासनाला निवेदन
जळगाव

इंग्रजी परिपत्रकांवर मनविसेचा संताप; उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ प्रशासनाला निवेदन

February 5, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
सत्तेच्या गुलालातच विकासकामांचा ‘रिमांड’; जळगाव महापौरांसमोरच भाजप नगरसेविकेने दिले निवेदन !

सत्तेच्या गुलालातच विकासकामांचा ‘रिमांड’; जळगाव महापौरांसमोरच भाजप नगरसेविकेने दिले निवेदन !

February 7, 2026
दाढीच्या पैशावरुन ग्राहकाचा खुन अन् आरोपीही ठार

चाळीसगाव तालुक्यातील महिलेचा पंढरपूरमध्ये खून; पती ताब्यात

February 7, 2026
पाचोरा–जळगाव महामार्गावर भीषण अपघातात जळगावातील दोन तरुण ठार !

पाचोरा–जळगाव महामार्गावर भीषण अपघातात जळगावातील दोन तरुण ठार !

February 7, 2026
भुसावळात सट्टा जुगारावर पोलिसांची धडक कारवाई; व्यायामशाळेच्या आड सट्टा स्वीकारणारा रंगेहाथ

भुसावळात सट्टा जुगारावर पोलिसांची धडक कारवाई; व्यायामशाळेच्या आड सट्टा स्वीकारणारा रंगेहाथ

February 7, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group