प्रत्येक पालकांना दहावी – बारावी नंतर आपल्या मुलांनी काय करावे, कुठे जावे, काय निवडावे असे प्रश्न विद्यार्थ्यांसह पालकांना नेहमी सतावतो असतो. विद्यार्थ्यांच्या करिअरसाठी योग्य ते विश्वासार्ह मार्गदर्शन धुंडाळण्याच्या प्रयत्न केला जातो. विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीच्या क्षेत्राचा शोध घेऊन त्यातच प्रवेश केला पाहिजे, ज्या विद्यार्थ्यांनी मेडिकल क्षेत्रात आपल्या भविष्य घडवायचे असेल त्यांच्यासाठी हि बातमी खास ठरणार आहे.
जळगाव जिल्ह्यातील अनेक दहावी व बारावीचे पेपर दिलेल्या विद्यार्थी आतापासून भविष्यात कुठे जाणार जर याचा विचार करीत असाल व जर तुम्हाला मेडिकल क्षेत्रात काम करायचे तयारी असेल. तर तुम्ही या क्षेत्रातील नर्सिंग डिप्लोमा, IVF लॅब असिस्टंट, कॅथलॅब OT असिस्ट, सॅनिटरी इस्पेक्टर, ICU असिस्टंट, C. T. स्कॅन, फिजीओथेरपी असि, X-Ray, M.R.I. असिस्ट, डायलीसिस असिस्ट, ई.सी.जी. असिस्टंट, लॅब असिस्ट या सारखे कोर्स करून आपण आपले भविष्य करू शकतात.
जिल्ह्यात अनेक या क्षेत्रातील क्लासेस आहे. त्यातील एक असलेले तरोनिश फाऊंडेशन संचलित जे.जे.पॅरामैडीकल आणि नर्सिंग इन्स्टीट्युट या ठिकाणी हि तुम्हाला उत्तम शिक्षण व ट्रेनीगसह शिक्षण झाल्यानंतर नोकरी मिळण्याची हमखास संधी प्राप्त होवू शकणार आहे. जर तुम्हाला या क्षेत्रात प्रवेश घेण्याची तयारी असेल तर आपण आजच 9175805015 / 9890504766 संपर्क साधून आपला प्रवेश निश्चित करू शकतात. या क्षेत्रात कमी शिट्स असल्याने आपण लागलीच प्रवेश निश्चित करावा.
(वा.वार्ता)