• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home आरोग्य

पुरुष झाला ३६ वर्षे प्रेग्नंट ; नागपुरात घडली घटना !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
June 23, 2023
in आरोग्य, देश-विदेश, राज्य
0
पुरुष झाला ३६ वर्षे प्रेग्नंट ; नागपुरात घडली घटना !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २३ जून २०२३

प्रत्येक महिला प्रेग्नंट होता असतात पण तुम्ही कधी पुरुष प्रेग्नंट असल्याचं ऐकलं आहे का? असंच एक प्रकरण समोर आलं आहे ते भारतातील नागपुरात. नागपुरातील एक पुरुष प्रेग्नंट झाला आहे. त्यातही धक्कादायक म्हणजे हा पुरुष तब्बल 36 वर्षे प्रेग्नंट होता. 9 महिन्यांऐवजी 36 वर्षांच्या प्रेग्नन्सीनंतर त्याने जुळ्यांना जन्म दिला.

प्रेग्नन्सीचं हे अजब प्रकरण पाहून डॉक्टरांनाही जबर धक्का बसला. संजू भगत असं या व्यक्तीचं नाव. लहानपणापासूनच त्याचं पोट सामान्य मुलांपेक्षा वेगळं होतं. ते फुगलेलं होतं. पण त्याच्या कुटुंबाने त्याकडे फार लक्ष दिलं नाही. पण हळूहळू पोट खूपच वाढू लागलं. तेव्हा मात्र त्याच्या कुटुंबांना काळजी वाटू लागली. 36 वर्षांत त्याचं पोट असं फुगलं की ते 9 महिन्यांच्या प्रेग्नंट महिलेसारखे दिसू लागलं. पण खरंच त्याच्याही पोटात बाळ होतं, याचा कुणी स्वप्नातही विचार केला नव्हता. 1999 सालापर्यंत भगतचं पोट इतकं फुगलं की त्याला श्वास घ्यायालही त्रास होऊ लागला. अखेर त्याला मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

डॉक्टरांनी संजूचं फुगलेलं पोट पाहून त्यात ट्युमर असावा असा अंदाज बांधला. त्याचं ऑपरेशन करण्याचं ठरलं. पण सर्जरी करताना डॉक्टरांना त्याच्या पोटाच्या आत जे सापडलं ते पाहून त्यांना धक्काच बसला. त्याच्या पोटात ट्युमर नव्हताच. तर बाळ होतं. एक नव्हे तर दोन बाळ. डॉक्टरांनी ट्युमर समजून ज्याला हात लावला त्याला हाडं होती. आधी एक पाय बाहेर आला, नंतर दुसरा पाय बाहेर आला. नंतर प्रायव्हेट पार्ट, केस, हात, जबडा बाहेर आला. यामुळे डॉक्टरही घाबरले. डेली स्टार हिस्ट्री डिफाईंडचा हवाला देत दिलेल्या वृत्तानुसार, या प्रेग्नंट पुरुषाची केस हाताळणारे डॉ. अजय मेहता म्हणाले, सुरुवातीला हाताला हाडं लागली. त्यानंतर एक पाय बाहेर आला आणि मग दुसरा पाय. नंतर प्रायव्हेट पार्ट, केस, हात आणि जबडाही हाताला लागला. आम्ही घाबरलो. आमच्यासाठीसुद्धा हे धक्कादायक होतंय. डॉक्टरांनी या प्रकरणालाला व्हॅनिशिंग ट्विन सिंड्रोम म्हटलं आहे. म्हणजे गरोदरपाणात जुळ्या मुलांचा आईच्या पोटातच मृत्यू झाला. त्यांचा पूर्ण विकास झाला नाही. ते भावाच्या शरीराच्या आत राहिले. म्हणजे ‘फिटस इन फेटू’चं हे प्रकरण. 5 लाखांत असं एक प्रकरण असतं.

Related Posts

विधान परिषदेसाठी भाजपमध्ये रस्सीखेच; एकनिष्ठांना मिळणार का न्याय?
जळगाव

विधान परिषदेसाठी भाजपमध्ये रस्सीखेच; एकनिष्ठांना मिळणार का न्याय?

May 28, 2026
रावेर हादरलं : महाविद्यालयीन युवतीला बेशुद्ध करून आळंदीत नेलं; जबरदस्ती लग्न आणि अत्याचार
राज्य

रावेर हादरलं : महाविद्यालयीन युवतीला बेशुद्ध करून आळंदीत नेलं; जबरदस्ती लग्न आणि अत्याचार

May 28, 2026
17 विधान परिषद जागांसाठी रणधुमाळी; जळगावात इच्छुकांची मोर्चेबांधणी सुरू !
जळगाव

17 विधान परिषद जागांसाठी रणधुमाळी; जळगावात इच्छुकांची मोर्चेबांधणी सुरू !

May 18, 2026
निदा खान प्रकरणाचा धसका; नगरसेवक मतीन पटेल यांचे घर-कार्यालय बुलडोझरने जमीनदोस्त !
क्राईम

निदा खान प्रकरणाचा धसका; नगरसेवक मतीन पटेल यांचे घर-कार्यालय बुलडोझरने जमीनदोस्त !

May 13, 2026
मुंबईत डिझेल टंचाईची चाहूल; पुरवठ्यात १०% घट, पेट्रोल पंपांवर वाहनांच्या रांगा !
राज्य

मुंबईत डिझेल टंचाईची चाहूल; पुरवठ्यात १०% घट, पेट्रोल पंपांवर वाहनांच्या रांगा !

May 9, 2026
महसूलवाढीसह ग्राहकांना सर्वोत्कृष्ट सेवा देण्यास प्राधान्य द्या ; श्री.राजेंद्र पवार यांचे आवाहन !
राज्य

महसूलवाढीसह ग्राहकांना सर्वोत्कृष्ट सेवा देण्यास प्राधान्य द्या ; श्री.राजेंद्र पवार यांचे आवाहन !

May 3, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
विधान परिषदेसाठी भाजपमध्ये रस्सीखेच; एकनिष्ठांना मिळणार का न्याय?

विधान परिषदेसाठी भाजपमध्ये रस्सीखेच; एकनिष्ठांना मिळणार का न्याय?

May 28, 2026
स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त कंजरभाट समाज युवा फाउंडेशनकडून अभिवादन !

स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त कंजरभाट समाज युवा फाउंडेशनकडून अभिवादन !

May 28, 2026
अॅडमिशनचे स्वप्न घेऊन गेलेल्या विद्यार्थ्याचा दुर्दैवी अंत; भीषण अपघातात मृत्यू !

अॅडमिशनचे स्वप्न घेऊन गेलेल्या विद्यार्थ्याचा दुर्दैवी अंत; भीषण अपघातात मृत्यू !

May 28, 2026
बकरी ईदपूर्वी पोलिसांचा अॅक्शन मोडवर : रसलपूरसह सीमाभागात कडक बंदोबस्त !

बकरी ईदपूर्वी पोलिसांचा अॅक्शन मोडवर : रसलपूरसह सीमाभागात कडक बंदोबस्त !

May 28, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group