• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home ब्रेकिंग

पंकजा मुंडेंना मुख्यमंत्री पदाची ‘या’ पक्षाने दिली ऑफर !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
June 24, 2023
in ब्रेकिंग, राजकीय, राज्य
0
पंकजा मुंडेंना मुख्यमंत्री पदाची ‘या’ पक्षाने दिली ऑफर !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २४ जून २०२३

राज्यातील भारतीय जनता पार्टीवर नाराज असलेले पंकजा मुंडे यांनी आपली नाराजी नेहमी उघडपणे बोलून दाखविलेली आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष त्यांच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवून असतांना पंकजा मुंडेंनी बीआरएसनं ऑफर दिल्याची माहिती समोर आली असतानाच एमआयएमही त्यांच्यासाठी आग्रही आहे.

दोन वर्षांपूर्वी पंकजा मुंडेंना एमआयएमनंही पक्षात येण्याची ऑफर दिल्याचा दावा असदुद्दीन ओवैसी यांनी केलाय. ते संभाजीनगरमध्ये बोलत होते. पंकजा मुंडेंच्या ठाकरे गटात जाण्याच्या चर्चा सुरू असतानाच बीआरएसनंही त्यांना ऑफर दिलीय. पंकजा मुंडे यांच्यासाठी अनेक पक्षांनी फिल्डिंग लावल्याचं या निमित्तानं अधोरेखित झालंय. पंकज मुंडेंना दोन वर्षांपूर्वीच इम्तियाज जलिल म्हणाले होते, असं असदुद्दीन ओवैसी म्हणाले आहेत. तर बीआरएसने पंकजा मुंडे यांना थेट मुख्यमंत्रिपदाचीही ऑफर दिली आहे. या चर्चांवर आता पंकजा मुंडे काय उत्तर देणार? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

पंकजा मुंडे यांनी बीआरएस पक्षात यावे, त्यांना मुख्यमंत्री करू, अशी ऑफर बीआरएस पक्षाचे राज्य समन्वयक बाळासाहेब सानप आणि शिवराज बांगर यांनी दिली आहे. भाजपमध्ये पंकजा मुंडेंना डावललं जात आहे, त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये घुसमट आहे, त्यांनी भाषणामध्येही नाराजी बोलून दाखवली, असा दावाही बीआरएसने केला आहे. ‘बीआरएस संपूर्ण ताकदीने महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक लढवणार आहे. पंकजा मुंडे यांनी बीआरएसमध्ये येऊन शेतकऱ्याचे सरकार राज्यात आणण्यासाठी सोबत यावं. महाराष्ट्राची पहिली महिला मुख्यमंत्री म्हणून बीआरएस त्यांचा विचार करेल,’ असं बीआरएसने सांगितलं आहे.

Related Posts

कथित ऑडिओ क्लिपने भाजपात खळबळ; गिरीश महाजन–विजय चौधरी संभाषण व्हायरल, रक्षा खडसे यांच्या राजीनाम्याची कथित मागणी
जळगाव

कथित ऑडिओ क्लिपने भाजपात खळबळ; गिरीश महाजन–विजय चौधरी संभाषण व्हायरल, रक्षा खडसे यांच्या राजीनाम्याची कथित मागणी

July 30, 2026
प्रेमविवाहानंतर श्रीरामपुरात हायव्होल्टेज ड्रामा; मुलीला नेण्यासाठी आई कारच्या बोनेटवर, सात मिनिटे सुरू राहिला थरार !
क्राईम

प्रेमविवाहानंतर श्रीरामपुरात हायव्होल्टेज ड्रामा; मुलीला नेण्यासाठी आई कारच्या बोनेटवर, सात मिनिटे सुरू राहिला थरार !

July 28, 2026
आज चाळीसगावच्या विकासाचा ऐतिहासिक सोहळा !
जळगाव

आज चाळीसगावच्या विकासाचा ऐतिहासिक सोहळा !

July 26, 2026
सरकारशी चर्चेनंतर सोनम वांगचुक यांचे आमरण उपोषण अखेर मागे: जंतर-मंतरवर आज पुन्हा आंदोलन सुरू !
राज्य

सरकारशी चर्चेनंतर सोनम वांगचुक यांचे आमरण उपोषण अखेर मागे: जंतर-मंतरवर आज पुन्हा आंदोलन सुरू !

July 21, 2026
भारतीय सैन्यात अधिकारी व्हायचंय? जळगावात मिळणार तज्ज्ञांचे ४ तासांचे मोफत मार्गदर्शन
राज्य

भारतीय सैन्यात अधिकारी व्हायचंय? जळगावात मिळणार तज्ज्ञांचे ४ तासांचे मोफत मार्गदर्शन

July 10, 2026
अमळनेर सार्वजनिक बांधकाम विभागातील गैरव्यवहाराची महिनाभरात चौकशी; दोषींवर कठोर कारवाईचा मंत्र्यांचा इशारा !
जळगाव

अमळनेर सार्वजनिक बांधकाम विभागातील गैरव्यवहाराची महिनाभरात चौकशी; दोषींवर कठोर कारवाईचा मंत्र्यांचा इशारा !

July 10, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
साई मोरया गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी केतन पाटील व सचिवपदी प्रतीक सोनवणे !

साई मोरया गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी केतन पाटील व सचिवपदी प्रतीक सोनवणे !

September 12, 2026
कविवर्य ना. धो. महानोर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आंतरशालेय मराठी कविता वाचन स्पर्धा उत्साहात

कविवर्य ना. धो. महानोर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आंतरशालेय मराठी कविता वाचन स्पर्धा उत्साहात

September 12, 2026
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त

१८ वर्षीय तरुणाच्या खून प्रकरणात संशयित आरोपीला जंगलातून अटक !

September 12, 2026
धक्कादायक : खडके चाळमध्ये १२ वर्षीय चिमुकल्याने घेतला टोकाचा निर्णय !

धक्कादायक : खडके चाळमध्ये १२ वर्षीय चिमुकल्याने घेतला टोकाचा निर्णय !

September 12, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group