• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home ब्रेकिंग

पुन्हा राजकारणात मोठा भूकंप : अजितदादा घेणार उपमुख्यमंत्री पदाची शपथ ?

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
July 2, 2023
in ब्रेकिंग, राजकीय, राज्य
0
पुन्हा राजकारणात मोठा भूकंप : अजितदादा घेणार उपमुख्यमंत्री पदाची शपथ ?
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २ जुलै २०२३

राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा भूकंप झाला असून यात अग्रभागी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आहे. अजित पवार हे विधानभवनावर दाखल झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या बैठकीमध्ये आपली वेगळी भूमिका मांडली होती.

आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषदेमध्ये अजित दादांच्या भूमिकेविषयी भाष्य केले होते. ते म्हणाले होते की, विरोधी पक्ष नेता म्हणून विधीमंडळाच्या सदस्यांची बैठक बोलवण्याचा त्यांना अधिकार आहे आणि आजचा विषय काय आहे याची सविस्तर माहिती आलेली नाही. संध्याकाळपर्यंत लोक येत-जात आहेत, यापेक्षा अधिक माहिती माझ्याकडे नाही असे पवार म्हणाले होते. दरम्यान, विरोधीपक्ष पवार यांनी देवगिरी या बंगल्यावर राष्ट्रवादीच्या समर्थक आमदारांची बैठक घेतली. या बैठकीत राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी अजित पवारांनी स्विकारावे अशी अग्रही भूमिका घेतल्याची माहिती समोर आली होती. यानंतर पुण्यात असलेल्या शरद पवारांनी या बैठकीबद्दल त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे.

राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल राजभवनावर दाखल झाले आहेत. आज सायंकाळी शपथविधी होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. अजित पवारांसोबत राष्ट्रवादीचे ९ आमदार देखील शपथ घेणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे राजाच्या राजकारणात पुन्हा मोठा भुकंप होणार असल्याचे बोलले जात आहे.

Tags: #ajitpawar

Related Posts

मोठी बातमी : लाडक्या बहिणींचा हप्ता मिळण्याचा मार्ग मोकळा ; सरकारचा महत्वाचा निर्णय !
जळगाव ग्रामीण

मोठी बातमी : लाडक्या बहिणींचा हप्ता मिळण्याचा मार्ग मोकळा ; सरकारचा महत्वाचा निर्णय !

February 6, 2026
घराबाहेर पडल्यापासून ते विमानात बसेपर्यंतचे सीसीटीव्ही फुटेज जाहीर करा ; खासदार बजरंग सोनवणे यांचा संशय !
क्राईम

घराबाहेर पडल्यापासून ते विमानात बसेपर्यंतचे सीसीटीव्ही फुटेज जाहीर करा ; खासदार बजरंग सोनवणे यांचा संशय !

February 6, 2026
जळगाव शहर महापालिकेत महायुतीचा झेंडा; महापौर–उपमहापौरांची बिनविरोध निवड ; कार्यकर्त्यांचा जल्लोष !
जळगाव

जळगाव शहर महापालिकेत महायुतीचा झेंडा; महापौर–उपमहापौरांची बिनविरोध निवड ; कार्यकर्त्यांचा जल्लोष !

February 6, 2026
छत्रपती संभाजीनगर हादरले; तरुणीला ओढत नेतानाचा व्हिडीओ व्हायरल !
क्राईम

छत्रपती संभाजीनगर हादरले; तरुणीला ओढत नेतानाचा व्हिडीओ व्हायरल !

February 6, 2026
पिंप्राळ्यातील मारहाण प्रकरणाला गंभीर वळण; तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू !
क्राईम

पिंप्राळ्यातील मारहाण प्रकरणाला गंभीर वळण; तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू !

February 6, 2026
इंग्रजी परिपत्रकांवर मनविसेचा संताप; उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ प्रशासनाला निवेदन
जळगाव

इंग्रजी परिपत्रकांवर मनविसेचा संताप; उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ प्रशासनाला निवेदन

February 5, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
मनपाच्या विशेष सभेत तान्हुल्याने वेधले सर्वांचे लक्ष : नगरसेविकेच्या कुशीत बाळ !

मनपाच्या विशेष सभेत तान्हुल्याने वेधले सर्वांचे लक्ष : नगरसेविकेच्या कुशीत बाळ !

February 7, 2026
सत्तेच्या गुलालातच विकासकामांचा ‘रिमांड’; जळगाव महापौरांसमोरच भाजप नगरसेविकेने दिले निवेदन !

सत्तेच्या गुलालातच विकासकामांचा ‘रिमांड’; जळगाव महापौरांसमोरच भाजप नगरसेविकेने दिले निवेदन !

February 7, 2026
दाढीच्या पैशावरुन ग्राहकाचा खुन अन् आरोपीही ठार

चाळीसगाव तालुक्यातील महिलेचा पंढरपूरमध्ये खून; पती ताब्यात

February 7, 2026
पाचोरा–जळगाव महामार्गावर भीषण अपघातात जळगावातील दोन तरुण ठार !

पाचोरा–जळगाव महामार्गावर भीषण अपघातात जळगावातील दोन तरुण ठार !

February 7, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group