• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home ब्रेकिंग

राष्ट्रवादी कुणाची ? बैठकीकडे राज्यातील कार्यकर्त्यासह जनतेचे लक्ष लागून !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
July 5, 2023
in ब्रेकिंग, राजकीय, राज्य
0
राष्ट्रवादी कुणाची ? बैठकीकडे राज्यातील कार्यकर्त्यासह जनतेचे लक्ष लागून !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ५ जुलै २०२३

राज्यातील शिवसेनेत झालेल्या बंडानंतर राष्ट्रवादीत देखील शरद पवारांचे पुतणे अजित पवारांनी मोठे बंड केल्यानंतर आज राष्ट्रवादी कुणाची यावर कार्यकर्त्यासह नेत्यांची शरद पवार व अजित पवारांनी बैठक बोलविली आहे. त्यावर आज राज्यातील कार्यकर्त्यासह जनतेचे लक्ष लागून आहे. शरद पवार गटाची दक्षिण मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे दुपारी एक वाजता, तर अजित पवार गटाची वांद्रे उपनगरातील भुजबळ नॉलेज सिटी येथे एमईटी कॉलेच्या प्रांगणात सकाळी ११ वाजता बैठक होणार आहे.

एकूण 53 आमदारांपैकी ज्या गटात सर्वाधिक आमदार असतील, तोच गट आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याचा घटनात्मक अधिकार सांगू शकेल. आज बैठकांमधून कोणत्या गटाकडे किती आमदार, हे स्पष्ट होणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस व अजित पवार विरुद्ध शरद पवार या लढाईसाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शरद पवार गटाच्या बैठकीला उपस्थित राहणाऱ्यांना प्रतिज्ञापत्र आणण्यास सांगण्यात आले आहे. यासाठी व्हीपही जारी करण्यात आला आहे. दरम्यान, अजित पवार गटाला 42 आमदारांचा पाठिंबा असल्याचे सांगण्यात आले आहे.

वांद्रे येथील एमईटी कॉलेच्या मैदानावर अजित पवार गटाच्या बैठकीला थोड्याच वेळात सुरूवात होत आहे. दरम्यान, आपला फोटो वापरू नये, अशी शरद पवारांनी तंबी देऊन अजितदादांच्या गटाने स्टेजवर शरद पवारांचे फोटो लावले आहेत. वांद्रे येथील बैठकीआधी सुनील तटकरे अजित पवार यांचे निवासस्थान देवगिरीवर दाखल झाले आहेत. सुनील तटकरे म्हणाले, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून राष्ट्रवादीचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी बैठकीला येतील. आमच्यासोबत किती आमदार आहेत, हे तुम्हाला थोड्याच वेळात कळेल. आमदार अशोक पवाह सिल्वर ओक बंगल्यावर दाखल. अजित पवारांनी खोटे बोलून आमच्या सह्या घेतल्या. सह्या का घेण्यात येत आहे, हे देखील आम्हाला माहिती नव्हते, असा आरोप त्यांनी केला. सुप्रिया सुळे वाय. बी. चव्हाण सेंटरमध्ये दाखल झाल्या आहेत. बीड जिल्ह्यातील माजलगाव मतदार संघाचे राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके, गेवराईचे माजी आमदार अमरसिंह पंडित हे अजित पवार यांच्या गटात सहभागी झाले आहेत.

Tags: #ajitpawar#ncp#sharadpawar#supriyasule

Related Posts

धरणगावात मोफत नेत्रशिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; शेकडो नागरिकांनी घेतला लाभ
जळगाव

धरणगावात मोफत नेत्रशिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; शेकडो नागरिकांनी घेतला लाभ

May 30, 2026
बेरोजगारांना डावलून ‘खास’ अधिकाऱ्याच्या सुनेला १७ लाखांची कंत्राटे !
सामाजिक

बेरोजगारांना डावलून ‘खास’ अधिकाऱ्याच्या सुनेला १७ लाखांची कंत्राटे !

May 29, 2026
विधान परिषदेसाठी भाजपमध्ये रस्सीखेच; एकनिष्ठांना मिळणार का न्याय?
जळगाव

विधान परिषदेसाठी भाजपमध्ये रस्सीखेच; एकनिष्ठांना मिळणार का न्याय?

May 28, 2026
रावेर हादरलं : महाविद्यालयीन युवतीला बेशुद्ध करून आळंदीत नेलं; जबरदस्ती लग्न आणि अत्याचार
राज्य

रावेर हादरलं : महाविद्यालयीन युवतीला बेशुद्ध करून आळंदीत नेलं; जबरदस्ती लग्न आणि अत्याचार

May 28, 2026
17 विधान परिषद जागांसाठी रणधुमाळी; जळगावात इच्छुकांची मोर्चेबांधणी सुरू !
जळगाव

17 विधान परिषद जागांसाठी रणधुमाळी; जळगावात इच्छुकांची मोर्चेबांधणी सुरू !

May 18, 2026
निदा खान प्रकरणाचा धसका; नगरसेवक मतीन पटेल यांचे घर-कार्यालय बुलडोझरने जमीनदोस्त !
क्राईम

निदा खान प्रकरणाचा धसका; नगरसेवक मतीन पटेल यांचे घर-कार्यालय बुलडोझरने जमीनदोस्त !

May 13, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
राज्यात एसटीचा स्वच्छतेचा नवा संकल्प; ७८ हजार रोपे, स्वच्छतागृह सेवा मोफत!

राज्यात एसटीचा स्वच्छतेचा नवा संकल्प; ७८ हजार रोपे, स्वच्छतागृह सेवा मोफत!

June 1, 2026
सेंधवाजवळ कार-कंटेनरची समोरासमोर धडक; लोकप्रिय क्रिकेटपटू अनिकेत काळेचा दुर्दैवी अंत

सेंधवाजवळ कार-कंटेनरची समोरासमोर धडक; लोकप्रिय क्रिकेटपटू अनिकेत काळेचा दुर्दैवी अंत

June 1, 2026
मोशन जळगावची दैदिप्यमान कामगिरी; JEE मध्ये AIR 299, 10 विद्यार्थ्यांची IIT मध्ये निवड, NEET मध्ये 16 विद्यार्थ्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेशाची संधी

मोशन जळगावची दैदिप्यमान कामगिरी; JEE मध्ये AIR 299, 10 विद्यार्थ्यांची IIT मध्ये निवड, NEET मध्ये 16 विद्यार्थ्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेशाची संधी

June 1, 2026
नव्या संसाराला दीड महिनाच; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल, कुटुंबावर दुःखाचा डोंगर !

नव्या संसाराला दीड महिनाच; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल, कुटुंबावर दुःखाचा डोंगर !

June 1, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group