• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home Uncategorized

Flipkart व Amazon पेक्षाही स्वस्तात मिळतात इथे वस्तू

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
April 15, 2022
in Uncategorized
0
Flipkart व Amazon पेक्षाही स्वस्तात मिळतात इथे वस्तू
Share on FacebookShare on Twitter

मुंबई : सध्या भारतात ऑनलाईन शॉपिगचे खूप मोठे जाळे पसरलेले आहे. या स्पर्धेच्या युगात देशातील विविध कंपनी आपल्या ग्राहकांना ऑनलाईन शॉपिंग कमीत कमी पैसे खर्च करण्यासाठी भाग पडत आहेत. आता तर चक्क Flipkart व Amazon पेक्षाही स्वस्तात ऑनलाईन प्लॅटफॉर्म आलेला आहे. ज्यावर तुमचा विश्वास बसणार नाही, परंतु बर्‍याच वेळा लोकांना त्यांच्या गुणवत्तेबद्दल शंका असते. लोकांचा Flipkart व Amazon सारख्या साईटवर अधिक विश्वास आहे. कारण ते दोघेही अनेक वर्षांपासून त्यांची सेवा देत आहेत आणि लोकांचा त्यांच्यावर खूप विश्वास संपादन केला आहे. या दोन्ही ऑनलाइन शॉपिंग साइट्सवर, तुम्हाला परवडणाऱ्या किमतीत योग्य वस्तू मिळतात. तुम्हाला असे वाटत असेल की या दोन वेबसाइट स्वस्त वस्तू देत आहेत, तर असा विचार करणे चुकीचे आहे कारण या दोन्ही वेबसाइटपेक्षा आणखी एक सरकारी वेबसाइट आहे जी स्वस्त वस्तू विकत आहे.
विशेष म्हणजे या वेबसाईटबद्दल फारशा लोकांना माहिती नाही, इतकेच नव्हे तर अनेकांनी हे नाव पहिल्यांदाच ऐकले आहे. जर तुम्हाला या वेबसाईटबद्दल काही माहिती नसेल तर आज आम्ही तुम्हाला त्याबद्दल सविस्तर माहिती देणार आहोत.

GEM (Government e-Marketplace)

2021 ते 2022 दरम्यान झालेल्या आर्थिक सर्वेक्षणात असे समोर आले आहे की, अशी 10 उत्पादने आहेत जी Gem नावाच्या (Government e-Marketplace) सरकारी वेबसाईटवर इतर कोणत्याही ईकॉमर्स साइट्सपेक्षा स्वस्त विकली जात आहेत. हे अद्याप लोकांच्या नजरेत आले नव्हते.
ही एक सरकारी वेबसाईट आहे. तुम्हाला येथे स्वस्त वस्तू मिळू शकतात. लोकं क्वचितच सरकारी वेबसाइटला भेट देतात पण या वेबसाइटचा तुम्हाला खूप उपयोग होऊ शकतो. जर तुम्हाला अद्याप याबद्दल माहिती नसेल, तर तुम्ही या वेबसाइटला नक्की भेट देऊ शकता आणि येथून वस्तू खरेदी करु शकता.

वेबसाईटची लिंक : https://gem.gov.in/

Related Posts

तुमच्या टीव्हीचा डिस्प्ले गेला? महागड्या बदलाऐवजी आता कमी खर्चात रिपेअरची सुविधा जळगावात ; मोफत पिकअप-ड्रॉप !
Uncategorized

तुमच्या टीव्हीचा डिस्प्ले गेला? महागड्या बदलाऐवजी आता कमी खर्चात रिपेअरची सुविधा जळगावात ; मोफत पिकअप-ड्रॉप !

July 10, 2026
मित्राला रूमवर बोलविले अन काहींच्या मदतीने केले कृत्य !
Uncategorized

चार वर्षीय भाचीवर अत्याचार : चुलत मामाला २० वर्षे सक्तमजुरी व २० हजार रुपयांचा दंड

July 2, 2026
जुन्या वादातून तरुणाला जबर मारहाण !
Uncategorized

जुन्या वादातून तरुणाला जबर मारहाण !

June 28, 2026
रोजलॅण्ड इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये करिअर मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना नवी प्रेरणा !
Uncategorized

रोजलॅण्ड इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये करिअर मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना नवी प्रेरणा !

June 27, 2026
जळगाव जिल्ह्याच्या दारूबंदी अधीक्षकांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह ; विधिमंडळ अधिवेशनात विषय गाजणार
Uncategorized

जळगाव जिल्ह्याच्या दारूबंदी अधीक्षकांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह ; विधिमंडळ अधिवेशनात विषय गाजणार

June 21, 2026
विधान परिषद निवडणुकीत आज मतदानाचा रणसंग्राम; ६ जागांवर महायुतीचा बिनविरोध विजय, आता ११ जागांवर निर्णायक लढत  !
Uncategorized

विधान परिषद निवडणुकीत आज मतदानाचा रणसंग्राम; ६ जागांवर महायुतीचा बिनविरोध विजय, आता ११ जागांवर निर्णायक लढत !

June 18, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
दाढीच्या पैशावरुन ग्राहकाचा खुन अन् आरोपीही ठार

अनैतिक संबंधातून मित्राचाच खून; रावेर पोलिसांनी ४८ तासांत उलगडले हत्येचे गूढ

July 12, 2026
बोदवड चोरी प्रकरणी : ‘त्या’ फरार महिलेला अटक ;  दोन दिवसांची पोलीस कोठडी

एमडी ड्रग्ज रॅकेटला मोठा धक्का; अबरारचा चालक आणि राजस्थानचा पेडलर जेरबंद

July 12, 2026
मोठी बातमी : फैजपूर मर्चट सोसायटीट ४ कोटी २० लाखांचा अपहार ; ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

‘बॅलेन्स नाही’ म्हणत साधला डाव; एटीएम कार्ड बदलून ८० हजारांचा गंडा

July 12, 2026
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !

भरधाव महिंद्रा वाहनाची उभ्या दुचाकीला भीषण धडक; रस्ते बांधकाम कंपनीच्या २५ वर्षीय सुपरवायझरचा जागीच मृत्यू !

July 12, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group