• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home Uncategorized

BSNL ची धमाकेदार ऑफर ! ३६५ दिवसासाठी लागतील ८०० रुपया पेक्षा कमी पैसे

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
April 19, 2022
in Uncategorized
0
BSNL ची धमाकेदार ऑफर ! ३६५ दिवसासाठी लागतील ८०० रुपया पेक्षा कमी पैसे
Share on FacebookShare on Twitter

मुंबई : सध्या टेलिकॉम क्षेत्रात विविध कंपनी मोठ्या प्रमाणात आपल्या ऑफर ग्राहकापर्यंत आणत आहेत. यामध्ये  BSNL सुद्धा आता मागे नाही. रिलायन्स जिओ, एअरटेल आणि व्होडाफोन-आयडियाने  प्लॅनच्या किमती वाढवल्यानंतर ग्राहकांमध्ये नाराजी आहे. खासगी टेलिकॉम कंपन्यांचे प्रीपेड प्लॅन्स इतके महाग झाले आहेत की, लोक त्यांचे नंबर इतर कंपन्यांकडे पोर्ट करीत आहेत. BSNL ही एकमेव कंपनी आहे. जिने आपल्या प्लॅनमध्ये कोणतेही बदल केलेले नाही.
BSNL चा अशाच एका प्लॅनबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. या प्लॅनमध्ये युजरला कमी किंमतीत 395 दिवसांची वैधता मिळते आणि त्यासोबत अनेक फायदेही मिळतात.

काय आहे प्लॅनबद्दल..
BSNLचा 797 रुपयांचा प्लान 395 दिवसांच्या वैधतेसह मिळतो. लॉन्च ऑफरचा एक भाग म्हणून BSNL ने अतिरिक्त 30 दिवसांची वैधता ऑफर करण्याची घोषणा केली आहे. ग्राहकांनी 12 जून 2022 पर्यंत प्लॅनची निवड केली तरच त्यांना अतिरिक्त वैधता मिळू शकेल.
BSNLच्या 797 रुपयांच्या प्लॅनमध्ये पहिल्या 60 दिवसांसाठी दररोज 2GB डेटा, अमर्यादित व्हॉइस कॉलिंग आणि 100 SMS/दिवस मिळतात. (BSNL Rs 797 Plan Benefits)
60 व्या दिवसानंतर, डेटाचा वेग 80 Kbps पर्यंत कमी होतो. आधी सांगितल्याप्रमाणे, प्लॅन अंतर्गत ऑफर केलेला डेटा आणि कॉलिंग फायदे 60 दिवसांनंतर संपतात, परंतु सिम सक्रिय राहते.
Jio, Airtel आणि Vi चे वर्षभराचे प्लॅन
Vodafone Idea चा 1799 रुपयांचा प्लान आहे. ज्यामध्ये 365 दिवसांची वैधता उपलब्ध आहे.
प्लॅनमध्ये अमर्यादित कॉलिंग, 24GB डेटा आणि 3600SMS उपलब्ध आहेत. एअरटेलकडेही त्याच किंमतीचा प्लॅन आहे.
याशिवाय Jio चा 2545 रुपयांचा प्लॅन आहे, ज्यामध्ये 1.5GB डेटा, अमर्यादित कॉलिंग आणि 100 SMS प्रतिदिन 365 दिवस उपलब्ध आहेत.

Related Posts

तुमच्या टीव्हीचा डिस्प्ले गेला? महागड्या बदलाऐवजी आता कमी खर्चात रिपेअरची सुविधा जळगावात ; मोफत पिकअप-ड्रॉप !
Uncategorized

तुमच्या टीव्हीचा डिस्प्ले गेला? महागड्या बदलाऐवजी आता कमी खर्चात रिपेअरची सुविधा जळगावात ; मोफत पिकअप-ड्रॉप !

July 10, 2026
मित्राला रूमवर बोलविले अन काहींच्या मदतीने केले कृत्य !
Uncategorized

चार वर्षीय भाचीवर अत्याचार : चुलत मामाला २० वर्षे सक्तमजुरी व २० हजार रुपयांचा दंड

July 2, 2026
जुन्या वादातून तरुणाला जबर मारहाण !
Uncategorized

जुन्या वादातून तरुणाला जबर मारहाण !

June 28, 2026
रोजलॅण्ड इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये करिअर मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना नवी प्रेरणा !
Uncategorized

रोजलॅण्ड इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये करिअर मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना नवी प्रेरणा !

June 27, 2026
जळगाव जिल्ह्याच्या दारूबंदी अधीक्षकांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह ; विधिमंडळ अधिवेशनात विषय गाजणार
Uncategorized

जळगाव जिल्ह्याच्या दारूबंदी अधीक्षकांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह ; विधिमंडळ अधिवेशनात विषय गाजणार

June 21, 2026
विधान परिषद निवडणुकीत आज मतदानाचा रणसंग्राम; ६ जागांवर महायुतीचा बिनविरोध विजय, आता ११ जागांवर निर्णायक लढत  !
Uncategorized

विधान परिषद निवडणुकीत आज मतदानाचा रणसंग्राम; ६ जागांवर महायुतीचा बिनविरोध विजय, आता ११ जागांवर निर्णायक लढत !

June 18, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
दाढीच्या पैशावरुन ग्राहकाचा खुन अन् आरोपीही ठार

अनैतिक संबंधातून मित्राचाच खून; रावेर पोलिसांनी ४८ तासांत उलगडले हत्येचे गूढ

July 12, 2026
बोदवड चोरी प्रकरणी : ‘त्या’ फरार महिलेला अटक ;  दोन दिवसांची पोलीस कोठडी

एमडी ड्रग्ज रॅकेटला मोठा धक्का; अबरारचा चालक आणि राजस्थानचा पेडलर जेरबंद

July 12, 2026
मोठी बातमी : फैजपूर मर्चट सोसायटीट ४ कोटी २० लाखांचा अपहार ; ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

‘बॅलेन्स नाही’ म्हणत साधला डाव; एटीएम कार्ड बदलून ८० हजारांचा गंडा

July 12, 2026
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !

भरधाव महिंद्रा वाहनाची उभ्या दुचाकीला भीषण धडक; रस्ते बांधकाम कंपनीच्या २५ वर्षीय सुपरवायझरचा जागीच मृत्यू !

July 12, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group