• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home Uncategorized

युवा शिक्षकाने उचलले टोकाचे पाऊल ; कारण वाचून बसेल धक्का !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
September 27, 2023
in Uncategorized
0
युवा शिक्षकाने उचलले टोकाचे पाऊल ; कारण वाचून बसेल धक्का !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २७ सप्टेंबर २०२३

सावकाराच्या जाचाला कंटाळून ३३ वर्षीय शिक्षकाने आत्महत्या केल्याची घटना धुळ्यात घडली आहे. यानंतर शिक्षकाचे नातेवाईक आक्रमक झाले असून पोलीस ठाण्याबाहेरच ठिय्या आंदोलनाला सुरवात केली आहे. आनंदा रतन चव्हाण (वय ३३) असे आत्महत्या करणाऱ्या युवा शिक्षकाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आनंदा चव्हाण यांनी खासगी सावकाराकडून कर्ज घेतले होते. हे पैसे परत घेण्यासाठी सावकाराचा तगादा सुरु होता. सावकारांनी पैशांसाठी संबंधित युवा शिक्षकास त्रास दिल्यानेच शिक्षकाने टोकाचे पाऊल उचलले असल्याचा नातेवाईकांचा आरोप मृताच्या नातेवाईकांनी केला आहे.

युवा शिक्षकाच्या आत्महत्येनंतर ग्रामस्थ व नातेवाईक आक्रमक झाल्याचे पाहावयास मिळाले. संबंधित सावकारांस जोपर्यंत पोलीस ताब्यात घेऊन कठोरात कठोर शासन होत नाही; तोपर्यंत निजामपूर पोलीस ठाण्याबाहेरच ठिय्या आंदोलन करण्यावर संतप्त नातेवाईक ठाम होते. तसेच निजामपूर पोलीस ठाण्याबाहेर नातेवाईकांनि रास्ता रोको सुरू केला असून पोलीस प्रशासनातर्फे मृताच्या नातेवाईकांना समजावण्याचा प्रयत्न सुरू आहे.

Related Posts

दाढीच्या पैशावरुन ग्राहकाचा खुन अन् आरोपीही ठार
Uncategorized

चाळीसगाव तालुक्यातील महिलेचा पंढरपूरमध्ये खून; पती ताब्यात

February 7, 2026
खराब रस्त्यावरून मंत्री गुलाबराव पाटील संतप्त; “मंत्री नसलो तरी खुटा उपटून मारेन” !
Uncategorized

खराब रस्त्यावरून मंत्री गुलाबराव पाटील संतप्त; “मंत्री नसलो तरी खुटा उपटून मारेन” !

February 5, 2026
अनुभूती स्कूलमध्ये २ दिवसांचे विज्ञान प्रदर्शनाचे ६ रोजी उद्घाटन
Uncategorized

अनुभूती स्कूलमध्ये २ दिवसांचे विज्ञान प्रदर्शनाचे ६ रोजी उद्घाटन

February 4, 2026
अवैध जुगारावर पोलिसांचा हातोडा; दोघे रंगेहाथ ताब्यात !
Uncategorized

अवैध जुगारावर पोलिसांचा हातोडा; दोघे रंगेहाथ ताब्यात !

January 31, 2026
कर्जाच्या ओझ्यामुळे शेतकऱ्याने संपविले आयुष्य  ; अमळनेर तालुका हादरला !
Uncategorized

कर्जाच्या ओझ्यामुळे शेतकऱ्याने संपविले आयुष्य ; अमळनेर तालुका हादरला !

January 29, 2026
मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते शिवाजी पार्कवर ध्वजवंदन !
Uncategorized

मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते शिवाजी पार्कवर ध्वजवंदन !

January 26, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाची चर्चा आमच्यासमोरच झाली होती; सयाजी शिंदे यांचा दावा !

राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाची चर्चा आमच्यासमोरच झाली होती; सयाजी शिंदे यांचा दावा !

February 8, 2026
मक्याच्या पिकाआड गांजाची शेती; अमळनेरमध्ये शेतकरी पोलिसांच्या जाळ्यात

मक्याच्या पिकाआड गांजाची शेती; अमळनेरमध्ये शेतकरी पोलिसांच्या जाळ्यात

February 8, 2026
यावल–रावेर रस्त्यावर भीषण अपघात; २५ वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

यावल–रावेर रस्त्यावर भीषण अपघात; २५ वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

February 8, 2026
शिक्षिकेने अल्पवयीन मुलाला दिली अशी हि ऑफर ; धक्कादायक कारण आले समोर !

धक्कादायक : अमळनेरात २४ वर्षीय भिक्षेकरी महिलेवर अत्याचार !

February 8, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group