• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home ब्रेकिंग

मंत्री गडकरींचे मोठे विधान : फुकट मदत करत नाही !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
September 29, 2023
in ब्रेकिंग, राजकीय, राज्य
0
मंत्री गडकरींचे मोठे विधान : फुकट मदत करत नाही !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २९ सप्टेंबर  २०२३

देशातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळातील मंत्री नितीन गडकरी हे नेहमीच आपल्या कामामुळे चर्चेत येत असतात. नुकतेच वाशिम येथील कार्यक्रमात नितीन गडकरींनी एक मोठ वक्तव्य केले आहे.

मंत्री गडकरी म्हणाले कि, एक काळ असा होता की विदर्भाचा विकास झालेला नव्हता. मात्र आता तशी परिस्थिती नाही. विदर्भाच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वपक्षीयांनी प्रयत्न केले आहेत, यापुढेही केले पाहिजेत. आपण आत्तापेक्षा आणखी पुढे जाऊ असं नितीन गडकरींनी म्हटलं आहे. तसंच आपण जेव्हा आमदार नव्हतो तेव्हा नागपूरविषयी आणि विदर्भाविषयी काय उत्तर दिलं होतं तो किस्साही नितीन गडकरींनी सांगितला. तसंच यावेळी आपण हल्ली कुणालाही फुकट मदत करत नाही लोकांना वाटतं याच्याकडे हरामाचा पैसा आहे असंही वक्तव्य नितीन गडकरींनी आपल्या भाषणात केलं आहे.

मी ज्यावेळी आमदार नव्हतो नव्हतो तेव्हा आम्ही काही मित्र मिळून पीव्हीसी पाईपचं मशीन घ्यायला गेलो होतो. त्यावेळी आम्हाला विचारणा झाली की तुम्ही नागपूरहून म्हणजे विदर्भातून आलात का? मी म्हटलं हो आम्ही नागपूरहून आलो, ते विदर्भातच येतं. मग त्या व्यापाऱ्याने आम्हाला विचारलं विदर्भाचा विकास झाला आहे का? मी म्हटलं होतं नाही. मग ते मला म्हणाले नागपूरमध्ये लोकसंख्या किती आहे? मी त्यांना उत्तर दिलं २२ लाख. ते म्हणाले तिकडे उद्योग व्यवसाय आहेत का? मी म्हटलं जास्त नाहीत. मग त्यांनी मला विदर्भाची लोकसंख्या विचारली मी उत्तर दिलं पाच कोटी वगैरे असेल, तिथेही उद्योग व्यवसाय नाही. मग त्यांनी विचारलं इतके लोक काय करतात? मी त्यांना उत्तर दिलं होतं.

Tags: #nitingadkari

Related Posts

चर्चा नको, थेट संपवून टाका ; संभाजी भिडे गुरुजींचे विधान !
क्राईम

चर्चा नको, थेट संपवून टाका ; संभाजी भिडे गुरुजींचे विधान !

March 26, 2026
मोठी बातमी : मंत्री नरहरी झिरवाळ यांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल !
क्राईम

मोठी बातमी : मंत्री नरहरी झिरवाळ यांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल !

March 26, 2026
उमाळा-गाडेगावजवळ भीषण अपघात; जळगावातील दाम्पत्याचा जागीच मृत्यू
जळगाव

उमाळा-गाडेगावजवळ भीषण अपघात; जळगावातील दाम्पत्याचा जागीच मृत्यू

March 25, 2026
पुरावे मिळाल्यास कुणालाही सोडणार नाही ; मुख्यमंत्री फडणवीसांची ठाम भूमिका !
क्राईम

पुरावे मिळाल्यास कुणालाही सोडणार नाही ; मुख्यमंत्री फडणवीसांची ठाम भूमिका !

March 25, 2026
“मुख्यमंत्रीपदासाठी अघोरी पूजा?” ; मंत्री पाटलांवर सपकाळ यांचा खळबळजनक आरोप !
क्राईम

“मुख्यमंत्रीपदासाठी अघोरी पूजा?” ; मंत्री पाटलांवर सपकाळ यांचा खळबळजनक आरोप !

March 25, 2026
भरधाव दुचाकींची समोरासमोर धडक; तरुणाचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर जखमी !
क्राईम

भरधाव दुचाकींची समोरासमोर धडक; तरुणाचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर जखमी !

March 25, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
भुसावळात जयिष्णू मेडिकल /आयआयटी गुरुकुल’चा भव्य शुभारंभ; गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी नवे पर्व सुरू

भुसावळात जयिष्णू मेडिकल /आयआयटी गुरुकुल’चा भव्य शुभारंभ; गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी नवे पर्व सुरू

March 26, 2026
मनसेचे संपर्क अध्यक्ष गजानन राणे २८ रोजी जळगाव दौऱ्यावर; जळगांव येथे जिल्हा बैठक !

मनसेचे संपर्क अध्यक्ष गजानन राणे २८ रोजी जळगाव दौऱ्यावर; जळगांव येथे जिल्हा बैठक !

March 26, 2026
चर्चा नको, थेट संपवून टाका ; संभाजी भिडे गुरुजींचे विधान !

चर्चा नको, थेट संपवून टाका ; संभाजी भिडे गुरुजींचे विधान !

March 26, 2026
धाडसी देवदूत ओम पाटील याचा जैन इरिगेशनतर्फे सत्कार !

धाडसी देवदूत ओम पाटील याचा जैन इरिगेशनतर्फे सत्कार !

March 26, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group