• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राजकीय

नवरात्रीत पटेल समाजाशिवाय इतरांना प्रवेश नाही ; मनसे आक्रमक !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
October 17, 2023
in राजकीय
0
नवरात्रीत पटेल समाजाशिवाय इतरांना प्रवेश नाही ; मनसे आक्रमक !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १७ ऑक्टोबर २०२३

राज्यात गेल्या काही दिवसांपूर्वी मुंबईच्या मुलुंडमधील तृप्ती देवरुखकर यांचे प्रकरण चांगलेच चिघळले होते. मुलुंडच्या एका सोसायटीत गाळा भाड्याने घेण्यासाठी गेले असता त्यांना तेथील व्यक्तींनी मराठी माणसांना गाळा दिला जाणार नाही असं म्हटल्याचा आरोप केला होता. आता अशीच काहीशी घटना घडली आहे.

राज्यात मराठी आणि गुजराती वाद अद्यापही शांत झालेला नाहीये. नवी मुंबईच्या कामोठे येथे नवरात्रीत निमित्त आयोजित कार्यक्रमात पटेल समाजाशिवाय इतरांना प्रवेश नाकारण्यात आलाय. पटेल समाजाव्यतिरिक्त इतर व्यक्तींना प्रवेश नसल्याचे फलक पाहून मनसेने पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा हाती घेतलाय. मनसे पदाधिकाऱ्यांनी या प्रकरणी आवाज उठवत आयोजकांची भेट घेतली.

आयोजकांची भेट घेऊन त्यांच्याकडून झालेली चूक त्यांच्या लक्षात आणून दिली. यावरून आयोजकांनी देखील तातडीने आपला फलक हटवून सर्वांना परवानगी असल्याचा फलक लावला जाणार असल्याचं म्हटलं. तसेच सर्वांची मफीही मागितली. राज्यात सर्वत्र नवरात्री उत्सव मोठ्या उत्साहात सुरू असताना मराठी आणि गुजराती वाद काही ठिकाणी होताना दिसतो आहे. मात्र इथेही मनसेने स्वत: उपस्थित राहून वाद मिटवलाय. तसेच आयोजकांना समज दिला आहे.

Tags: Mansenavratri

Related Posts

मनसे जिल्हा बैठकीत रणनीतीला धार, संघटन मजबुतीसाठी गजानन राणेंचे कार्यकर्त्यांना आवाहन
जळगाव

मनसे जिल्हा बैठकीत रणनीतीला धार, संघटन मजबुतीसाठी गजानन राणेंचे कार्यकर्त्यांना आवाहन

March 29, 2026
देवदर्शनाचा प्रवास बनला हत्याकांड; बारामतीत पतीने पत्नीला ठार मारले
क्राईम

देवदर्शनाचा प्रवास बनला हत्याकांड; बारामतीत पतीने पत्नीला ठार मारले

March 28, 2026
राज्यात लॉकडाऊन लागणार ? मुख्यमंत्री फडणवीसांची महत्वाची माहिती !
राजकीय

राज्यात लॉकडाऊन लागणार ? मुख्यमंत्री फडणवीसांची महत्वाची माहिती !

March 27, 2026
‘मी शंकर तू पार्वती’ म्हणत महिलेवर अत्याचार : आणखी एक भोंदूगिरीचा चेहरा उघड !
क्राईम

‘मी शंकर तू पार्वती’ म्हणत महिलेवर अत्याचार : आणखी एक भोंदूगिरीचा चेहरा उघड !

March 27, 2026
लाडक्या बहिणींना ‘या’ दिवशी मिळणार निधी ; मंत्री अदिती तटकरेंची माहिती !
जळगाव

लाडक्या बहिणींना ‘या’ दिवशी मिळणार निधी ; मंत्री अदिती तटकरेंची माहिती !

March 27, 2026
अश्लील व्हिडिओ व्हायरलने खळबळ; खरे ठरल्यास कठोर कारवाईचा मुख्यमंत्र्यांचा इशारा
क्राईम

अश्लील व्हिडिओ व्हायरलने खळबळ; खरे ठरल्यास कठोर कारवाईचा मुख्यमंत्र्यांचा इशारा

March 27, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
मनसे जिल्हा बैठकीत रणनीतीला धार, संघटन मजबुतीसाठी गजानन राणेंचे कार्यकर्त्यांना आवाहन

मनसे जिल्हा बैठकीत रणनीतीला धार, संघटन मजबुतीसाठी गजानन राणेंचे कार्यकर्त्यांना आवाहन

March 29, 2026
निभोरा येथे श्रीराम जन्मोत्सव उत्साहात साजरा !

निभोरा येथे श्रीराम जन्मोत्सव उत्साहात साजरा !

March 29, 2026
धक्कादायक : पती -पत्नीचा मृत्यू संशयास्पद; चाळीसगाव तालुक्यात खळबळ !

धक्कादायक : पती -पत्नीचा मृत्यू संशयास्पद; चाळीसगाव तालुक्यात खळबळ !

March 29, 2026
मका कापणीला गेलेल्या विद्यार्थ्याचा शेततळ्यात बुडून मृत्यू ; जामनेर तालुक्यात घडली घटना !

मका कापणीला गेलेल्या विद्यार्थ्याचा शेततळ्यात बुडून मृत्यू ; जामनेर तालुक्यात घडली घटना !

March 29, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group