• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राज्य

प्रवाशांना आनंदाची बातमी : चार विशेष रेल्वे गाड्या !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
October 19, 2023
in राज्य
0
प्रवाशांना आनंदाची बातमी : चार विशेष रेल्वे गाड्या !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १९ ऑक्टोबर २०२३

अनेकांना प्रवासासाठी सुखकर व तत्काळ प्रवासासाठी असलेल्या रेल्वेची सेवेचा अनेक नागरिक लाभ घेत असतात. त्यातच विशेष सणाचे औचित्य सध्या रेल्वे प्रशासनाकडून जादा रेल्वे प्रशासनातर्फे विशेष गाड्याचे आयोजन करण्यात येत असते. येत्या २४ रोजी धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी नागपूर ते मुंबई आणि पुणे व सोलापूर ते नागपूर या चार एकेरी विशेष गाड्या विशेष शुल्कावर सोडण्यात येणार आहे.

नागपूर – मुंबई एलटीटी वन वे स्पेशल : ०१०१८ ही गाडी नागपूर येथून २४ ऑक्टोबरला रात्री ८ वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबईला दुसऱ्या दिवशी १२ वाजता पोहोचेल. जिल्ह्यात भुसावळ, जळगाव,

पाचोरा, चाळीसगाव असे थांबे आहेत. गाडी क्र. ०१०३० ही एकेरी विशेष गाडी २४ ऑक्टोबर रोजी नागपूरहून रात्री ११ वाजता सुटेल आणि पुण्याला दुसऱ्या दिवशी संध्याकाळी पावणे सहा वाजता पोहोचेल. जिल्ह्यात भुसावळ, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव असे थांबे आहेत.

नागपूर – मुंबई एलटीटी वन वे स्पेशल कोच : ०१०३२ एकेरी विशेष गाडी २५ ऑक्टोबर रोजी नागपूरहून दुपारी ३ वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबईला दुसऱ्या दिवशी ८:१५ वाजता पोहोचेल. या गाडीला जिल्ह्यात भुसावळ, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव असे थांबे आहेत.

गाडी क्र. ०१०२९ एकेरी सुपरफास्ट स्पेशल २४ ऑक्टोबर रोजी रात्री ८:२० वाजता सोलापूरहून निघेल आणि दुसया दिवशी दुपारी १:०५ वाजता नागपूरला पोहोचेल. या गाडीला जिल्ह्यात भुसावळ येथे थांबा आहे. दरम्यान, आरक्षित डब्यांचे तिकीट बुकिंग २० ऑक्टोबरपासून सुरु होईल.

Tags: #railwayrailway prashasan

Related Posts

शासकीय निधी, रिकाम्या खुर्च्या: खान्देश महोत्सवाचा उडाला ‘फज्जा’ !
जळगाव

शासकीय निधी, रिकाम्या खुर्च्या: खान्देश महोत्सवाचा उडाला ‘फज्जा’ !

February 28, 2026
भीषण दुर्घटना; सहाव्या मजल्यावरून ६ कामगार कोसळले, एकाचा मृत्यू
क्राईम

भीषण दुर्घटना; सहाव्या मजल्यावरून ६ कामगार कोसळले, एकाचा मृत्यू

February 28, 2026
प्रसूतीदरम्यान महिला मृत्यू : नवजात बाळ आईविना : रुग्णालय प्रशासनावर संताप
क्राईम

प्रसूतीदरम्यान महिला मृत्यू : नवजात बाळ आईविना : रुग्णालय प्रशासनावर संताप

February 27, 2026
रोहित पवारांना पक्षावर कब्जा करायचा आहे ; आ.अनिल पाटलांचा हल्लाबोल !
जळगाव

रोहित पवारांना पक्षावर कब्जा करायचा आहे ; आ.अनिल पाटलांचा हल्लाबोल !

February 27, 2026
मुलीला पळविले, अत्याचारानंतर अल्पवयीन मुलगी गर्भवती : पोलिसात गुन्हा दाखल !
क्राईम

मुलीला पळविले, अत्याचारानंतर अल्पवयीन मुलगी गर्भवती : पोलिसात गुन्हा दाखल !

February 27, 2026
जळगाव महापालिकेत सत्ता समीकरणांवर शिक्कामोर्तब; दोन्ही सभापती बिनविरोध
जळगाव

जळगाव महापालिकेत सत्ता समीकरणांवर शिक्कामोर्तब; दोन्ही सभापती बिनविरोध

February 26, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
परभणी : १३ वर्षाच्या पोटच्या लेकीचा बापाकडून विनयभंग !

जळगावात खळबळ : वडिलांना मारण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर अत्याचार !

March 2, 2026
आठवड्यातील ‘या’ दिवसांत घेऊ नका कर्ज ; फेडणे होईल कठीण

‘अटक वॉरंट’ची भीती दाखवून सेवानिवृत्त अभियंत्याची १८ लाखांत फसवणूक !

March 2, 2026
प्रेमाच्या त्रिकोणाची रक्तरंजित अखेर : विवाहितेवर सासरच्यांकडून अंत्यसंस्कार !

प्रेमाच्या त्रिकोणाची रक्तरंजित अखेर : विवाहितेवर सासरच्यांकडून अंत्यसंस्कार !

March 2, 2026
या राशीतील व्यक्तींचे दिर्घकालीन आजार पुन्हा डोकाऊ शकतात !

या राशीखाली जन्मलेल्या राजकारण्यांना सार्वजनिक पाठिंबा मिळेल. लोक तुमच्या कामाची प्रशंसा करतील.

March 2, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group