• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव जळगाव ग्रामीण

मराठा आरक्षणाची मागणी : आता जिल्ह्यातील ‘या’ गावात राजकीय पुढार्‍यांना गावबंदी

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
October 26, 2023
in जळगाव ग्रामीण
0
मराठा आरक्षणाची मागणी : आता जिल्ह्यातील ‘या’ गावात राजकीय पुढार्‍यांना गावबंदी
Share on FacebookShare on Twitter

चाळीसगाव : कल्पेश महाले

राज्यात मराठा आंदोलनावरून वातावरण तापले आहे. मराठा आरक्षणाबाबत सरकारने दिलेल्या आश्वासनाची मुदत 24 ऑक्टोबरला संपलेली आहे. परंतु याबाबत सकारात्मक निर्णय झाला नसल्याने मराठा समाजाचे आंदोलन मनोज जरांगे पाटील यांनी आज पत्रकार परिषद घेत पुन्हा आमरण उपोषणाबाबत त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. दरम्यान मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर अनेक गावांनी जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत राजकीय नेत्यांना प्रवेश बंदी केली आहे. जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील आडगावातही असे बॅनर लावण्यात आलेले आहे.

चाळीसगाव तालुक्यातील शिरजगाव येथील सामाजिक कार्यकर्ते दिलीप पाटील यांनी आडगाव येथील मराठा समाजबांधवांनी घेतलेल्या भूमिकेला पाठिंबा दिला. यावेळी ते म्हणाले की, कोणाच्या तरी सांगण्यावरून मराठा समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न होत आहे. मात्र मराठा बांधवांनी आरक्षणाच्या लढ्या मध्ये कुठेही गालबोट न लागू देता हा लढा शांततेत दिला पाहिजे. तसेच कुठल्याही परिस्थितीत आम्ही सरकारकडून मराठा आरक्षण मिळवूनच राहू, असा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला.

मराठा आरक्षणाबाबत दिलीप पाटील यांनी आज जळगाव मिरर न्यूजला आपली प्रतिक्रिया दिली. यावेळी ते म्हणाले की, शिरसगाव येथे सकल मराठा समाजातर्फे 25 ऑक्टोबर पासून पुढील तीन दिवस साखळी उपोषणाला सुरुवात होणार आहे. तसेच राज्य सरकारने मराठा समाजाच्या मागण्या मान्य न केल्यास (28 ऑक्टोबर) चौथ्या दिवसापासून आमरण उपोषणाला बसणार असण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. राज्य सरकारने मराठा समाजाची मागणी मान्य केली पाहिजे,अशी मागणीही त्यांनी केली आहे.

Tags: #chalisgaonManoj Jarange patilmaratha aarkshan

Related Posts

वाघूरमध्ये ६२ टक्के पाणीसाठा; जलसंकट टाळण्यासाठी उपमहापौरांचा ‘वॉटर सेव्हिंग’ मंत्र
जळगाव

वाघूरमध्ये ६२ टक्के पाणीसाठा; जलसंकट टाळण्यासाठी उपमहापौरांचा ‘वॉटर सेव्हिंग’ मंत्र

June 23, 2026
जळगावात रक्तबंबाळ अवस्थेतील तरुणाचा रस्त्याच्याकडेला मृतदेह; घातपाताचा संशय फोल !
क्राईम

जळगावात रक्तबंबाळ अवस्थेतील तरुणाचा रस्त्याच्याकडेला मृतदेह; घातपाताचा संशय फोल !

June 23, 2026
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात
क्राईम

विहिरीच्या अनुदानासाठी ३० हजारांची लाच; जामनेर पंचायत समितीतील कर्मचाऱ्यावर गुन्हा

June 23, 2026
भरदिवसा कोयत्याचा थरार; पत्नीच्या मानेवर सपासप वार करून पती फरार
क्राईम

भरदिवसा कोयत्याचा थरार; पत्नीच्या मानेवर सपासप वार करून पती फरार

June 23, 2026
पाळधीजवळ भीषण अपघात; दोन दुचाकींच्या समोरासमोर धडकेत तिघांचा जागीच मृत्यू
क्राईम

पाळधीजवळ भीषण अपघात; दोन दुचाकींच्या समोरासमोर धडकेत तिघांचा जागीच मृत्यू

June 23, 2026
शासनाचे आदेश हवेत विरले : बदली झाल्यावर देखील अधिकारी जळगाव सोडेना !
जळगाव

शासनाचे आदेश हवेत विरले : बदली झाल्यावर देखील अधिकारी जळगाव सोडेना !

June 22, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
“मेडिक्लेम काढून ठेवा; माझ्या नादाला लागणारे हॉस्पिटल किंवा स्मशानातच जातील!” : खा.पाटलांचा इशारा

“मेडिक्लेम काढून ठेवा; माझ्या नादाला लागणारे हॉस्पिटल किंवा स्मशानातच जातील!” : खा.पाटलांचा इशारा

June 23, 2026
वाघूरमध्ये ६२ टक्के पाणीसाठा; जलसंकट टाळण्यासाठी उपमहापौरांचा ‘वॉटर सेव्हिंग’ मंत्र

वाघूरमध्ये ६२ टक्के पाणीसाठा; जलसंकट टाळण्यासाठी उपमहापौरांचा ‘वॉटर सेव्हिंग’ मंत्र

June 23, 2026
जळगावात रक्तबंबाळ अवस्थेतील तरुणाचा रस्त्याच्याकडेला मृतदेह; घातपाताचा संशय फोल !

जळगावात रक्तबंबाळ अवस्थेतील तरुणाचा रस्त्याच्याकडेला मृतदेह; घातपाताचा संशय फोल !

June 23, 2026
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात

विहिरीच्या अनुदानासाठी ३० हजारांची लाच; जामनेर पंचायत समितीतील कर्मचाऱ्यावर गुन्हा

June 23, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group