• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राज्य

गॅस सिलिंडरचा मोठा स्फोट : घर पडून चार जखमी !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
November 29, 2023
in राज्य
0
गॅस सिलिंडरचा मोठा स्फोट : घर पडून चार जखमी !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २९ नोव्हेबर २०२३

राज्यातील अनेक जिल्ह्यात आगीच्या घटना घडत असतांना एक भीषण आगीची घटना मुंबईतील चेंबुर परिसरातून समोर आली आहे. एका घरात गॅस सिलिंडरचा मोठा स्फोट झाल्याने घर कोसळल्याची दुर्देवी घटना घडली असून यात चार जण जखमी झाले असून त्यांना जवळच्या रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जुनी बॅरॅक गोल्फ क्लबजवळ असलेल्या एका 1+1 घरांच्या चाळीत ही घटना घडली आहे. चाळीतील सलग ४ आणि ५ व्या क्रमांकाच्या घरात स्फोट झाला आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहाणी झालेली नाही. मात्र जण गंभिर जखमी असल्याचे समजले आहे. घटना घडताच नागरिकांची आपला जीव वाचवण्यासाठी धावपळ सुरू झाली. यामध्ये वरच्या मजल्यावरील व्यक्ती वरतीच अडकल्या होत्या.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांसह अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. तसेच बचाव पथकही घटनास्थळी दाखल झाले. वरती अडकलेल्या व्यक्तींची सुखरुप सुटका करण्यासाठी शर्थिचे प्रयत्न करण्यात आले. या घटनेमध्ये आतापर्यंत ११ जणांची पहिल्या मजल्यावरून सुखरूप सुटका करण्यात आली आहे. तर ४ जखमी व्यक्तींना जवळच्या रुग्णालयात दाखल केले आहे. विकास अंभोरे (वय ५०), अशोक अंभोरे (२७ वर्षे), सविता अंभोरे (४७ वर्षे), रोहित अंभोरे (२९ वर्षे) अशी जखमी व्यक्तींची नावे आहेत.

Tags: #mumbaigas silendersfot

Related Posts

कपडे फोटपर्यंत त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकाला सुरक्षा रक्षकांनी दिल चोप: व्हीडीओ व्हायरल !
क्राईम

कपडे फोटपर्यंत त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकाला सुरक्षा रक्षकांनी दिल चोप: व्हीडीओ व्हायरल !

March 2, 2026
‘त्या’ दोन बेपत्ता बहिणी सापडल्या; सत्य समोर येताच सर्वांनाच बसला धक्का
क्राईम

‘त्या’ दोन बेपत्ता बहिणी सापडल्या; सत्य समोर येताच सर्वांनाच बसला धक्का

March 2, 2026
मित्रांकडूनच १४ वर्षीय मुलाची हत्या; पुरावा लपवण्यासाठी तलावात फेकून बुडाल्याचा बनाव !
क्राईम

मित्रांकडूनच १४ वर्षीय मुलाची हत्या; पुरावा लपवण्यासाठी तलावात फेकून बुडाल्याचा बनाव !

March 2, 2026
शासकीय निधी, रिकाम्या खुर्च्या: खान्देश महोत्सवाचा उडाला ‘फज्जा’ !
जळगाव

शासकीय निधी, रिकाम्या खुर्च्या: खान्देश महोत्सवाचा उडाला ‘फज्जा’ !

February 28, 2026
भीषण दुर्घटना; सहाव्या मजल्यावरून ६ कामगार कोसळले, एकाचा मृत्यू
क्राईम

भीषण दुर्घटना; सहाव्या मजल्यावरून ६ कामगार कोसळले, एकाचा मृत्यू

February 28, 2026
प्रसूतीदरम्यान महिला मृत्यू : नवजात बाळ आईविना : रुग्णालय प्रशासनावर संताप
क्राईम

प्रसूतीदरम्यान महिला मृत्यू : नवजात बाळ आईविना : रुग्णालय प्रशासनावर संताप

February 27, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
कपडे फोटपर्यंत त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकाला सुरक्षा रक्षकांनी दिल चोप: व्हीडीओ व्हायरल !

कपडे फोटपर्यंत त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकाला सुरक्षा रक्षकांनी दिल चोप: व्हीडीओ व्हायरल !

March 2, 2026
सुरक्षिततेसाठी नगरसेविकेचा उपक्रम ; डिव्हाडरवर रिफ्लेक्टर लावून अपघात टाळण्याचा प्रयत्न !

सुरक्षिततेसाठी नगरसेविकेचा उपक्रम ; डिव्हाडरवर रिफ्लेक्टर लावून अपघात टाळण्याचा प्रयत्न !

March 2, 2026
जळगावमध्ये वाहतुकीचा कोंडीचा कहर; खाजगी बांधकामामुळे रस्ते बंद, नागरिक त्रस्त

जळगावमध्ये वाहतुकीचा कोंडीचा कहर; खाजगी बांधकामामुळे रस्ते बंद, नागरिक त्रस्त

March 2, 2026
‘त्या’ दोन बेपत्ता बहिणी सापडल्या; सत्य समोर येताच सर्वांनाच बसला धक्का

‘त्या’ दोन बेपत्ता बहिणी सापडल्या; सत्य समोर येताच सर्वांनाच बसला धक्का

March 2, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group