• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

आ.राजूमामा भोळेंची मैदानावर फटकेबाजी ; घे पंगा खेळाचा.. कर दंगा विजयाचा !

भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा जळगाव जिल्हा महानगर व क्रीडा आघाडी वतीने नमो चषक 2024 चे शुभारंभ..

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
January 13, 2024
in जळगाव, जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
आ.राजूमामा भोळेंची मैदानावर फटकेबाजी ; घे पंगा खेळाचा.. कर दंगा विजयाचा !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १३ जानेवारी २०२४

दिनांक १२ जानेवारी रोजी स्वराज्यजननी राजमाता जिजाऊ साहेब व युवकांचे प्रेरणास्त्रोत स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा जळगाव जिल्हा महानगरा व क्रीडा आघाडीच्या वतीने जळगाव शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल येथे 12 जानेवारी ते 21 जानेवारी दरम्यान नमो चषक 2024 चे आयोजन करण्यात आले असून आज या नमो चषकच्या स्पर्धे अंतर्गत कबड्डी, क्रिकेट,आट्यापाट्या, वकृत्व स्पर्धा या स्पर्धेचं नारळ फोडून शुभारंभ करण्यात आले.

जळगाव शहराचे आमदार सुरेश दामू भोळे (राजू मामा) व भाजपा जिल्हाध्यक्ष, उज्वला ताई बेंडाळे यांनी स्पर्धकांशी संवाद साधला व त्यांना प्रोत्साहित केले आणि युवा दिनाच्या देखील सर्व युवकांना शुभेच्छा दिल्या तर याप्रसंगी जळगाव विधानसभा निवडणूक प्रमुख विशाल त्रिपाठी, माजी उपमहापौर सुनील खडके, महानगर सरचिटणीस महेश जोशी, माजी ज्येष्ठ नगरसेवक भगत भाई बालानी, माजी स्थापन समिती सभापती राजेंद्र घुगे पाटील युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष आनंद सपकाळे, क्रीडा आघाडी अध्यक्ष अरुण श्रीखंडे, राजेंद्र मराठे, राहुल वाघ, अमित काळे, राजू मराठे,सुनील खडके,अ‍ॅड. शुचिता हाडा, जयेश भावसार, अजित राणे, सुधा काबरा, दीप्ती चिरमाडे, शक्ती महाजन, बापू कुमावत, ललित बडगुजर, महेश कापुरे, अक्षय जेजुरकर, सचिन बाविस्कर ,रोहित सोनवणे,राहुल मिस्त्री, सागर पोळ, सागर जाधव, दिनेश पुरोहित, गौरव पाटील, जयंत चव्हाण, हर्षल चौधरी रियाज शेख, महेश पाटील यांच्यासह भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा महानगर चे सर्व मा.लोकप्रतिनिधी पदाधिकारी व सर्व युवा मोर्चा पदाधिकारी संयोजक व प्रतिनिधी उपस्थित होते

Related Posts

पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात
क्राईम

५ लाखांची मागणी, ३ लाखांत तडजोड; दीड लाख घेताना उपनिबंधक रंगेहात ; एसीबीची कारवाई !

May 20, 2026
मुक्ताईनगर येथे आमदार चंद्रकांत पाटील यांनी पंचायत समितीमध्ये घेतली आढावा बैठक
जळगाव

मुक्ताईनगर येथे आमदार चंद्रकांत पाटील यांनी पंचायत समितीमध्ये घेतली आढावा बैठक

May 20, 2026
जळगावच्या मातीतून जर्मनीपर्यंत खानदेशी चवीचा प्रवास; सोनम जोशी जपत आहेत भारतीय संस्कृतीचा वारसा
जळगाव

जळगावच्या मातीतून जर्मनीपर्यंत खानदेशी चवीचा प्रवास; सोनम जोशी जपत आहेत भारतीय संस्कृतीचा वारसा

May 20, 2026
जिल्ह्यातील १३ वर्षीय मुलीवरील अत्याचार-खून प्रकरणी नराधमाला ‘मरेपर्यंत जन्मठेप’!
क्राईम

जिल्ह्यातील १३ वर्षीय मुलीवरील अत्याचार-खून प्रकरणी नराधमाला ‘मरेपर्यंत जन्मठेप’!

May 20, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
क्राईम

लग्नाचे अमिष देत पुण्याच्या तरुणीवर जळगावातील हॉटेलमध्ये अत्याचार !

May 20, 2026
भुसावळमध्ये बांगलादेशी महिला जाळ्यात; बनावट भारतीय कागदपत्रांच्या आधारे १७ वर्षे वास्तव्य! !
जळगाव

भुसावळमध्ये बांगलादेशी महिला जाळ्यात; बनावट भारतीय कागदपत्रांच्या आधारे १७ वर्षे वास्तव्य! !

May 20, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात

५ लाखांची मागणी, ३ लाखांत तडजोड; दीड लाख घेताना उपनिबंधक रंगेहात ; एसीबीची कारवाई !

May 20, 2026
मुक्ताईनगर येथे आमदार चंद्रकांत पाटील यांनी पंचायत समितीमध्ये घेतली आढावा बैठक

मुक्ताईनगर येथे आमदार चंद्रकांत पाटील यांनी पंचायत समितीमध्ये घेतली आढावा बैठक

May 20, 2026
जळगावच्या मातीतून जर्मनीपर्यंत खानदेशी चवीचा प्रवास; सोनम जोशी जपत आहेत भारतीय संस्कृतीचा वारसा

जळगावच्या मातीतून जर्मनीपर्यंत खानदेशी चवीचा प्रवास; सोनम जोशी जपत आहेत भारतीय संस्कृतीचा वारसा

May 20, 2026
जिल्ह्यातील १३ वर्षीय मुलीवरील अत्याचार-खून प्रकरणी नराधमाला ‘मरेपर्यंत जन्मठेप’!

जिल्ह्यातील १३ वर्षीय मुलीवरील अत्याचार-खून प्रकरणी नराधमाला ‘मरेपर्यंत जन्मठेप’!

May 20, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group