• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राज्य

वारकरी संप्रदायानेच सनातन संस्कृती टिकवित आहे.- पालकमंत्री गुलाबराव पाटील

जळगाव तालुक्यातील वारकरी भजनी मंडळांना झाले साहित्याचे वाटप

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
February 1, 2024
in राज्य
0
वारकरी संप्रदायानेच सनातन संस्कृती टिकवित आहे.- पालकमंत्री गुलाबराव पाटील
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १ फेब्रुवारी २०२४

सांस्कृतिक व धार्मिक परंपरा टिकून ठेवण्यासाठी भजनी साहित्य वाटप केले जात आहे. जीवनाची वाट सुकर होण्यासाठी वारकरी संप्रदायाचे विचार समाजाला तारू शकतो. वारकरी संप्रदायाने सनातन संस्कृती टिकवली असून गावा – गावात संप्रदाय वाढवाला आहे. असे प्रतिपादन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. वडली येथील भाऊसो गुलाबरावजी पाटील माध्यमिक विद्यालयात दुसऱ्या टप्यातील भजनी साहित्य वितरणाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाचे सूक्ष्म नियोजन जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील व मित्र परिवाराने केले होते. या अत्यंत शिस्तबद्ध व अनोख्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. सकाळी ह.भ.प. देवगोपालजी शास्त्री यांचे सुश्राव्य हरिकीर्तन झाले. त्यानंतर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते धरणगाव व जळगाव तालुक्यातील २१ भजनी मंडळांना साहित्याचे वाटप करण्यात आले.

पहिल्या टप्यात ५७ आज दुसऱ्या टप्प्यात २१ गावांना भजनी साहित्य वाटप !

श्रीक्षेत्र आळंदी पंढरीचा वारसा जपणारा जळगाव व धरणगाव तालुका हा वारकरी संप्रदायात विखुरला आहे. ग्रामीण भागात भजन, किर्तन, हरिनामाचा सप्ताह असे विविध कार्यक्रमाच्या माऊलींच्या हरिनामाचा गजर गावागावांत होत असतो. मात्र, याच हरिनामाला जोड लागते असं म्हणतात लाऊणी मृदंग श्रुती टाळ घोष सेऊ ब्रह्म रस आवडीने म्हणून टाळ मृदंग विना व पेटी यांच्या खूप गरज असते हिच गरज ओळखुन पालकमंत्री गुलाबराव पाटील व जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांनी जळगाव ग्रामीण मतदार संघातील जळगाव तालुक्यातील दुसऱ्या टप्प्यात २१ गावांना भजनी साहित्य वाटप करण्यात आले. मागील महिन्यात धरणगाव व जळगाव तालुक्यातील ५७ भजनी मंडळाना साहित्य वाटप करण्यात आले होते.

गुलाब भाऊ म्हणजे राजकारणातले वारकरी – ह.भ.प.गजानन महाराज वरसाडेकर

याप्रसंगी ह.भ.प.गजानन महाराज वरसाडेकर यांनी तळागाळात वारकरी संप्रदाय रुजविण्याचे काम वारकरी करीत असतो. गुलाबभाऊंच्या माध्यमातून खान्देशाला उज्जवल नेतृत्व लाभले आहे. या साहित्याच्या माध्यमातून प्रत्येक गावात टाळ, मृदृगाचा आवाजाचे पुण्य गुलाबभाऊंना लाभणार असून पालकमंत्री गुलाब भाऊ म्हणजे राजकारणातले वारकरी असल्याचे प्रतिपादन श्रीगुरु मोठे बाबा वारकरी सेवा टस्ट्रचे अध्यक्ष तथा गौप्रेमी ह.भ.प.गजानन महाराज यांनी सांगितले.

याच महिन्यात होणार वारकरी भवनाचे भूमी पूजन !

जळगाव शहरातील खेडी परिसरात वारकरी भवनाच्या ६ कोटी ६ लक्ष्च्या मंजुरी दिली असून वारकरी संप्रदायाला उत्सुकता लागून असलेल्या या कामाचे याच महिन्यात कामाचे भूमिपूजन करणार असून वारकरी भवनाच्या लगतच्या रस्त्यांचे काँक्रिटीकरणलाही सुरुवात झाली आहे. जिल्हास्तरीय वारकरी भवन होणार असल्याने त्याचा भावी पिढीला फायदा होणार असून त्याचा मनस्वी आनंद असल्याचे त्यांनी सांगितले.

*प्रस्ताविकात माजी जि.प.सदस्य प्रतापराव पाटील म्हणाले की, संतांचा वारसा टिकविण्याचे काम वारकरी संप्रदाय करीत असून सहकार्य म्हणून यापूर्वी ५७ तर आज २१ भजनी मंडळांना साहित्य वाटप करण्यात आले आहे. समाजप्रबोधनाचे कार्य करणाऱ्या वारकरी सांप्रदायाला सदैव सहकार्य राहणार असल्याची ग्वाही प्रतापराव पाटील यांनी दिली. सूत्रसंचालन ह.भ.प. प्रा.सी एस पाटील यांनी केले. आभार सुशील महाराज विटनेरकर व माजी सरपंच सचिन पाटील यांनी मानले. हेमंत पाटील, रोशनी चव्हाण व नंदिनी चव्हाण या शालेय विद्यार्थ्यांची भाषणे झाली. लाभधारक वारकर्‍यांच्या वतीने जितू महाराज म्हसावद यांनी मनोगत व्यक्त केले.

यांची होती उपस्थिती
याप्रसंगी ह.भ.प. देवगोपाल महाराज शास्त्री , ह.भ.प. बाबा परमहंस जी महाराज, ह.भ.प.चतुर्भुज महाराज धरणगावकर, ह.भ.प.पांडुरंग महाराज आवरकरह.भ.प. शाम महाराज शास्त्री पिंपळगावकर, ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज पाळधीकर, ह.भ.प. सुशील महाराज विटनेरकर, ह.भ.प. प्रतिभाताई महाराज जवखेडेकर, ह.भ.प. कैलास महाराज चोपडाईकर, ह.भ.प. विठ्ठल महाराज आडगावकर, जिल्हा प्रमुख निलेश पाटील , जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, पवन सोनवणे, महिला जिल्हा प्रमुख सरिताताई कोल्हे – माळी उपजिल्हाप्रमुख पी.एम पाटील सर, अनिल भोळे, नाना भाऊ सोनावणे , विक्रम पाटील, शाळेचे चेरमन विक्रम पाटील, तालुका प्रमुख शिवराज पाटील दुध संघाचे रमेश आप्पा पाटील, माजी सरपंच सचिन पाटील, परिसरातील सरपंच गोविंद पवार, सचिन पाटील, चंद्रकांत पाटील, विनोद पाटील, शिरीष पाटील सर, , गोविंद मंडपे, सुरवाडे , धोंडू जगताप , समाधान चिंचोरे, शीतल ताई चिंचोरे, शेतकी संघाचे विजय पाटील, अरुजन पाटील, भगवान पाटील, गजानन सोनवणे, संदीप सुरळकर, सभापती, मुकुंदराव नन्नवरे, अनिल पाटील सचिन पवार , जळगाव आणि धरणगाव तालुक्यातील सर्व पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व सरपंच , वारकरी संप्रदायाचे भजनी मंडळी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: Palakmantri Gulabrao PatilVarakari bhajani mandal

Related Posts

ठाकरे गटाला मोठा धक्का, जळगावात नव्या राजकीय समीकरणांची चाहूल !
जळगाव

ठाकरे गटाला मोठा धक्का, जळगावात नव्या राजकीय समीकरणांची चाहूल !

March 3, 2026
कपडे फोटपर्यंत त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकाला सुरक्षा रक्षकांनी दिल चोप: व्हीडीओ व्हायरल !
क्राईम

कपडे फोटपर्यंत त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकाला सुरक्षा रक्षकांनी दिल चोप: व्हीडीओ व्हायरल !

March 2, 2026
‘त्या’ दोन बेपत्ता बहिणी सापडल्या; सत्य समोर येताच सर्वांनाच बसला धक्का
क्राईम

‘त्या’ दोन बेपत्ता बहिणी सापडल्या; सत्य समोर येताच सर्वांनाच बसला धक्का

March 2, 2026
मित्रांकडूनच १४ वर्षीय मुलाची हत्या; पुरावा लपवण्यासाठी तलावात फेकून बुडाल्याचा बनाव !
क्राईम

मित्रांकडूनच १४ वर्षीय मुलाची हत्या; पुरावा लपवण्यासाठी तलावात फेकून बुडाल्याचा बनाव !

March 2, 2026
शासकीय निधी, रिकाम्या खुर्च्या: खान्देश महोत्सवाचा उडाला ‘फज्जा’ !
जळगाव

शासकीय निधी, रिकाम्या खुर्च्या: खान्देश महोत्सवाचा उडाला ‘फज्जा’ !

February 28, 2026
भीषण दुर्घटना; सहाव्या मजल्यावरून ६ कामगार कोसळले, एकाचा मृत्यू
क्राईम

भीषण दुर्घटना; सहाव्या मजल्यावरून ६ कामगार कोसळले, एकाचा मृत्यू

February 28, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जाणता राजा नगरात प्रबुद्ध बुद्ध विहाराच्या भव्य प्रवेशद्वाराचे लोकार्पण !

जाणता राजा नगरात प्रबुद्ध बुद्ध विहाराच्या भव्य प्रवेशद्वाराचे लोकार्पण !

March 3, 2026
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त

आत्याच्या घरातील दागिन्यांची चोरी; भाचा मित्रांसह गजाआड

March 3, 2026
अजिंठा चौफुली ते प्रितम पार्कदरम्यान थरार; कारमध्ये बसवून प्रवाशाची लूट, एक अटकेत !

अजिंठा चौफुली ते प्रितम पार्कदरम्यान थरार; कारमध्ये बसवून प्रवाशाची लूट, एक अटकेत !

March 3, 2026
धुळे–सुरत महामार्गावर भीषण अपघात; कार ट्रकवर आदळली : धरणगावातील ७ जखमी !

धुळे–सुरत महामार्गावर भीषण अपघात; कार ट्रकवर आदळली : धरणगावातील ७ जखमी !

March 3, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group