• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

जिल्हा बँकेला अविनाश पाटील यांनी दिली भेट

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
February 14, 2024
in जळगाव
0
जिल्हा बँकेला अविनाश पाटील यांनी दिली भेट
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १४ फेब्रुवारी २०२४

येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला युवा उद्योजक अविनाश पाटील यांनी सदिच्छा भेट दिली. याप्रसंगी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे व्यवस्थापकीय संचालक जितेंद्र देशमुख यांना युवा उद्योजक तथा विजया केसरी प्रतिष्ठानचे संचालक अविनाश पाटील यांच्याहस्ते श्रीराम मंदिर प्रतिमा भेट देण्यात आली.
दरम्यान, जिल्हा बँकेची वाटचाल, जिल्हा तसेच युवा उद्योजक व्यावसायिकांना व्यवसाय संधी, उद्योग व्यवसाय उभारणी, भांडवल अर्थपुरवठा, देण्यात येणाऱ्या सुविधा, सवलती, अडीअडचणीचे निवारण, मार्गदर्शन या माध्यमातून स्वयं रोजगार, सुशिक्षित नवयुवकाना रोजगार उपलब्धता आदी संदर्भात चर्चा करण्यात आली.

सर्वसामान्यांची विशेषतः शेतकऱ्यांची बँक- जितेंद्र देशमुख
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या जिल्ह्यंतर्गत १५ तालुकास्तरावर तसेच ग्रामीण भागात जिल्हा बँकेच्या सुमारे २५५ शाखा असून जिल्हा सहकारी बँक ही सर्वसामान्यांची विशेषतः ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची बँक आहे. जिल्हा बँकेच्या अंतर्गत ग्रामीण भागात सुमारे ८५६ विविध विकास कार्यकारी सोसायट्या असून स्थानिक स्तरावर सुमारे तीन ते चार लाखांच्यावर शेतकरी सभासद आहेत. त्यात स्थानिक विकास सोसायटी मार्फत शेतकऱ्यांना अल्प व मध्यम मुदतीचे पीक कर्ज, शेतीसंदर्भात औजारे, ट्रॅक्टर तसेच अन्य उपयोगी साहित्य खरेदी साठी कर्ज पुरवठा केला जातो. स्थानिक स्तरावरील विकासो मार्फत पीक कर्जधारक शेतकरी सभासद त्या आर्थिक वर्षांतर्गत वेळेवर मुदतीच्या आत कर्ज परतफेड करतात. अशा शेतकऱ्याना शासनाच्या नियम, धोरणानुसार सवलतीचा तसेच वेळोवेळी जाहीर करण्यात आलेल्या प्रोत्साहन योजनांचा लाभ, पीक विमा, पी एम किसान योजना लाभ देण्यात आला आहे. याशिवाय नैसर्गिक अवर्षण, बेमोसमी पाऊस यामुळे शासन स्तरावरून शेतकऱ्यांना वेळोवेळी देण्यात आलेली मदत, अनुदान, अर्थसहाय्य डीबीटीद्वारे संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग केला जात असल्याची माहिती जिल्हा बँकेचे व्यवस्थापकीय संचालक देशमुख यांनी दिली. यावेळी जिल्हा बँकेचे प्रशासन व कर्ज वसुली विभाग व्यवस्थापक मंगल सोनवणे, व्यवस्थापक अतुल तोंडापुरकर, सुनील पवार, आर.आर.पाटील यांचेसह अन्य अधिकारी उपस्थित होते

Tags: #jalgaonAvinash patiljilha bank

Related Posts

दुर्देवी : जळगावातील तलावात बुडून २४ वर्षीय तरुणाचा मृत्यू !
क्राईम

दुर्देवी : जळगावातील तलावात बुडून २४ वर्षीय तरुणाचा मृत्यू !

June 7, 2025
“छमछम नाचूंगी” ; गौतमी पाटीलचा व्हिडीओ तुफान व्हायरल !
क्राईम

“छमछम नाचूंगी” ; गौतमी पाटीलचा व्हिडीओ तुफान व्हायरल !

June 7, 2025
जमिनीचा झाला वाद : वकिलाने दाखविला थेट बंदुकीचा धाक !
क्राईम

जमिनीचा झाला वाद : वकिलाने दाखविला थेट बंदुकीचा धाक !

June 7, 2025
भरधाव एक्स्प्रेसखाली आल्याने तरुण जागीच ठार
क्राईम

भरधाव एक्स्प्रेसखाली आल्याने तरुण जागीच ठार

June 7, 2025
“जळगावची मिठाई लय भारी अन् ५०० कोटींची डील?” अंजली दमानिया यांचा गंभीर आरोप !
क्राईम

“जळगावची मिठाई लय भारी अन् ५०० कोटींची डील?” अंजली दमानिया यांचा गंभीर आरोप !

June 6, 2025
गांधी रिसर्च फाऊंडेशन, जैन हिल्स येथे जागतिक पर्यावरण दिन उत्साहात
जळगाव ग्रामीण

गांधी रिसर्च फाऊंडेशन, जैन हिल्स येथे जागतिक पर्यावरण दिन उत्साहात

June 6, 2025

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
दुर्देवी : जळगावातील तलावात बुडून २४ वर्षीय तरुणाचा मृत्यू !

दुर्देवी : जळगावातील तलावात बुडून २४ वर्षीय तरुणाचा मृत्यू !

June 7, 2025
ठाकरेंचा मुलगा पावसाळ्यात तुरुंगात जाऊ शकतो ;भाजपच्या मंत्र्यांचा खळबळजनक दावा !

ठाकरेंचा मुलगा पावसाळ्यात तुरुंगात जाऊ शकतो ;भाजपच्या मंत्र्यांचा खळबळजनक दावा !

June 7, 2025
“छमछम नाचूंगी” ; गौतमी पाटीलचा व्हिडीओ तुफान व्हायरल !

“छमछम नाचूंगी” ; गौतमी पाटीलचा व्हिडीओ तुफान व्हायरल !

June 7, 2025
राज्यात कोरोनाचा उद्रेक : ११४ नवे रुग्ण तर एकाचा मृत्यू

राज्यात कोरोनाचा उद्रेक : ११४ नवे रुग्ण तर एकाचा मृत्यू

June 7, 2025

Recent News

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group