• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राजकीय

समाजाने घेतलेली दखल दहा हत्तीचे बळ देईल : ठाकरे

राष्ट्रीय समाजभूषण पुरस्काराने झाला पुण्यात गौरव

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
March 11, 2024
in राजकीय
0
समाजाने घेतलेली दखल दहा हत्तीचे बळ देईल : ठाकरे
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ११ मार्च २०२४

परीट (धोबी) समाजासाठी रावेर तालुका सचिव ते महाराष्ट्र राज्याचा प्रदेशाध्यक्ष असा चढता प्रवास करीत 2019 मध्ये मुंबईच्या आझाद मैदानावर केलेल्या दहा दिवसाच्या उपोषणामुळे धोबी समाजाच्या पूर्ववत आरक्षणाची केंद्राला राज्य सरकारने केलेली शिफारस याची दखल म्हणून अखिल भारतीय धोबी महासंघाच्या वतीने जळगाव येथील ज्येष्ठ पत्रकार व समाजबांधव विवेक देविदास ठाकरे यांचा आज रविवार,10 मार्च रोजी ‘राष्ट्रीय समाजभूषण पुरस्कार’ देऊन मान्यवरांच्या हस्ते सपत्नीक गौरव करण्यात आला.

पुण्यातील शिवाजीनगर भागातील रोकडोबा मंगल कार्यालयाच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार व महाराष्ट्र परीट धोबी सेवा मंडळाचे वरिष्ठ प्रदेश उपाध्यक्ष किसनराव जोर्वेकर हे होते.अखिल भारतीय धोबी महासंघाचे वरिष्ठ उपाध्यक्ष व परीट सेवा मंडळाचे माजी प्रदेशाध्यक्ष एकनाथराव बोरसे,नॅशनल धोबी महासंघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष व आरक्षण चळवळीचे अभ्यासक अनिल शिंदे,प्रा.डॉ. पंढरीनाथ रोकडे,एकता बहुउद्देशीय संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष किशोर परदेशी,राष्ट्रीय सचिव राज परदेशी आदी मान्यवरांच्या हस्ते विवेक ठाकरे व सौ. मनीषा ठाकरे यांचा हा गौरव झाला.व्यक्ती मोठा नसतो तर समाज मोठा असल्याचे मान्य करून प्रत्येकाने समाजाचे आपण पांग फेडण्याच्या उद्देशाने कार्यरत राहिले पाहिजे अशा भावना व्यक्त करून समाजाने छोट्या कार्यकर्त्याची घेतलेली दखल ही खूप मोठी असून यापुढे समाजाचे काम करतांना दहा हत्तीचे बळ मिळेल अशा कृतार्थ भावना सत्कारामूर्ती विवेक ठाकरे यांनी व्यक्त केल्या.

यावेळी दिलीप शिंदे,अँड.जगदीश कुंवर,अँड.संतोष शिंदे, श्रीरंग मोरे,ज्ञानेश्वर गवळी, खंडेराव कडलग,सुधीर लोणकर, सुभाष टाले,योगेश किल्लेदार,अशोक सपके,प्रा.रमेश सांबस्कर, अँड.आकाश फाले, सोमनाथ वाघ,प्रा.के.आर.राऊत, नितीन भातूरकर,राजेंद्र हिवाळे, दत्तात्रय पवार,राजकुमार मालवीय,अनिल खडके, हरिभाऊ काळे,विजय बोऱ्हाडे,प्रा.डॉ.अरुण पेढेकर, विजय बोदडे,अजय श्रीवास्तव, प्रशांत बेडिस्कर, श्रीकृष्ण सोमाळे,अँड.धनराज जोर्वेकर, सौ.अरुणाताई जोर्वेकर,धनश्री ठाकरे, भाग्यश्री ठाकरे आदी उपस्थित होते

Tags: #mumbaivivek thakar

Related Posts

ज्येष्ठ रंगकर्मी डॉ.हेमंत कुलकर्णी यांच्या नाट्यसंहिताचे पुस्तकरुपाने प्रकाशन !
जळगाव

ज्येष्ठ रंगकर्मी डॉ.हेमंत कुलकर्णी यांच्या नाट्यसंहिताचे पुस्तकरुपाने प्रकाशन !

June 30, 2025
क्षितिज युवा फाउंडेशनतर्फे शेकडो गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ !
जळगाव

क्षितिज युवा फाउंडेशनतर्फे शेकडो गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ !

June 30, 2025
…विजयी मेळावा होणार पण पक्षाचे लेबल…राज ठाकरे !
राज्य

…विजयी मेळावा होणार पण पक्षाचे लेबल…राज ठाकरे !

June 30, 2025
नारायण राणेंनी ठाकरेंना डिवचले : म्हणजे नाचता येईना अंगण वाकडे !
क्राईम

नारायण राणेंनी ठाकरेंना डिवचले : म्हणजे नाचता येईना अंगण वाकडे !

June 30, 2025
जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनचे उत्कृष्ठ ॲथलेटिक्स खेळाडू व ॲथलेटिक्स मार्गदर्शक पुरस्कार वितरण उत्साहात !
जळगाव

जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनचे उत्कृष्ठ ॲथलेटिक्स खेळाडू व ॲथलेटिक्स मार्गदर्शक पुरस्कार वितरण उत्साहात !

June 30, 2025
संतापजनक : जन्मदात्या बापाने चार वर्षीय मुलीचा साडीने गळा आवळून केला खून !
क्राईम

संतापजनक : जन्मदात्या बापाने चार वर्षीय मुलीचा साडीने गळा आवळून केला खून !

June 30, 2025

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
ज्येष्ठ रंगकर्मी डॉ.हेमंत कुलकर्णी यांच्या नाट्यसंहिताचे पुस्तकरुपाने प्रकाशन !

ज्येष्ठ रंगकर्मी डॉ.हेमंत कुलकर्णी यांच्या नाट्यसंहिताचे पुस्तकरुपाने प्रकाशन !

June 30, 2025
क्षितिज युवा फाउंडेशनतर्फे शेकडो गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ !

क्षितिज युवा फाउंडेशनतर्फे शेकडो गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ !

June 30, 2025
नेचर डे निमित्त हिरवळ पेरणारा उपक्रम !

नेचर डे निमित्त हिरवळ पेरणारा उपक्रम !

June 30, 2025
…विजयी मेळावा होणार पण पक्षाचे लेबल…राज ठाकरे !

…विजयी मेळावा होणार पण पक्षाचे लेबल…राज ठाकरे !

June 30, 2025

Recent News

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group