
जळगाव मिरर | २४ एप्रिल २०२४
भारतीय जनता युवा मोर्चा तर्फे जळगाव जिल्हा महानगरात हनुमान जन्मोत्सव निमित्ताने आमदार श्री. सुरेश (राजू मामा) भोळे, जिल्हा अध्यक्ष उज्वलाताई बेंडाळे, तसेच भा.ज.यु.मो. प्रभारी अरविंद भाऊ देशमुख, भा.ज.यु.मो.जिल्हाध्यक्ष महेश पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत जळगाव शहरात मंडल निहाय बाईक रॅली प्रवास करत जळगाव शहरातील प्रभागात हनुमान मंदिरात माल्यार्पण करून 15000 हनुमान चालीसा व फळ वाटप वाटप करण्यात आले.
सरचिटनीस अक्षय जेजुरकर, गजानन वंजारी, सागर जाधव, उपाध्यक्ष अश्विन सैंदाने, योगेश बागडे, रियाज शेख, सदनाम बावरी, रोहित सोनवणे, ऋषि येवले, सुनिल भारंबे, राहुल लोखंडे, गौरव ढेकडे,चिटनीस बंटी बारी, आकाश मोरे, विक्की चौधरी, निलेश बाविस्कर, मयूर भदाने, आर्यन शेठ, लकी चौधरी, पंकज गांगडे, मंडल अध्यक्ष मयूर जोगी, धिरज पुरोहित, ललित चौधरी, सुशिल चौधरी, संकेत शिंदे, कुणाल तळेले, रितिक ढेकडे, मयूर ठाकरे व इतर पदाधिकारी उपस्थितीत होते.





















