• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राजकीय

महायुतीचा संकल्प : स्मिताताई वाघ यांना पाच लाखांचा लीड देणार !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
April 29, 2024
in राजकीय
0
महायुतीचा संकल्प : स्मिताताई वाघ यांना पाच लाखांचा लीड देणार !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २९ एप्रिल २०२४

जळगाव लोकसभा मतदार संघातील महायुतीच्या उमेदवार स्मिताताई वाघ यांच्या प्रचाराचा झंझावात सुरु आहे. गावागावात त्यांचे उत्स्फूर्त स्वागत होत असून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर शेतकरी, तरुण, महिला, व्यापारी यांच्यासह सर्वसामान्यांचा विश्वास कायम असल्याचे दिसून येत आहे. यामुळे स्मिताताईंना जळगाव लोकसभा मतदारसंघातून कमीतकमी पाच लाखांचा लीड मिळणारच, असा विश्वास महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या प्रचारार्थ धरणगाव येथे कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा पार पडला. या मेळाव्यात सहभागी होत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी महायुतीच्या पाठिशी मतदानरुपी उभे राहण्याचे आवाहन केले. यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील, ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज जळकेकर, संजय पवार, निलेश पाटील, डॉ. राधेश्याम चौधरी, अजय भोळे, संजय पाटील, पी. सी. आबा पाटील, ज्ञानेश्वर महाजन, सुभाष आण्णा, माधुरी अत्तरदे, शेखर अत्तरदे, संजयभाऊ महाजन, डी.ओ. पाटील, जीजाबराव पाटील, विलास महाजन, श्यामदादा पाटील, अनिल पाटील, पी. एन पाटील, डी. जी भाऊसाहेब, संजय पवार, गजानन पामळे, मुकुंद नन्नवरे, भगवान महाजन यांच्यासह महायुतीचे अन्य कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.

त्याआधी शिरसोली येथे महायुतीचा मेळावा पार पडला. उपस्थितांमध्ये उत्साहाचे वातावरण बघायला मिळाले. संबंधित भागातील महत्वाच्या प्रश्नावर सखोल चर्चा झाली. यावेळी जळगाव शहराचे आमदार राजुमामा भोळे, ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज जवळेकर, निलेश पाटील, संजय पवार, मुकुंद रोटे, जमील देशपांडे, प्रभाकरअप्पा सोनवणे, लालचंद पाटील, संतोष आंबटकर, मनोहर पाटील, रमेश पाटील, राजुभाऊ सोनवणे, जितेंद्र पाटील, नंदुभाऊ पाटील, ब्रिजलाल पाटील, हर्षल चौधरी, शिवराज पाटील, डॉ. कमलाकर पाटील, रामकृष्ण पाटोले, भाऊसाहेब पाटील, संजय पाटील व भारतीय जनता पक्ष – महायुतीचे इतर पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

सकाळी जळगाव शहरातील शिवाजी नगर परिसर प्रभाग क्रमांक १ मध्ये भेटीगाठी घेतल्या. यावेळी स्मिताताई व महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी खडके चाळ येथील हनुमान मंदिरात जावून दर्शन घेतले. अनेक नागरिकांशी संवाद साधला. नागरिकांच्या समस्यांचे उपाय व शहराचा तसेच देशाचा विकास हेच आपले ध्येय आहे, असे आश्वासन दिले. यावेळी जळगाव शहराचे आमदार राजुमामा भोळे, डॉ. राधेश्याम चौधरी, सरिता माळी, उज्ज्वला बेंडाळे, अनिल अडकमोल, जितू मराठे, अरविंद देशमुख, दीपक सूर्यवंशी, विशाल त्रिपाठी, भारती सोनवणे, सुनील खडके, नगरसेवक नवनाथ दारकुडे, दिलीप पोकळे, मंगेश नवघरे, राजू मराठे, अमजद खान पठाण, लताताई बाविस्कर, जहांगीरखान, महेश पाटील, संजय शिंदे, दिनेश पुरोहित, आनंद सपकाळे, योगेश पाटील, सय्यद शेख, लक्ष्मीकांत तिवारी, विनय चौधरी, रितेश जाधव, संजय सोनवणे, गणेश फेगडे, वैशाली पाटील, दीप्ती चिरमाडे, ज्योतीताई राजपूत आणि महायुतीचे कार्यकर्ते व सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

Tags: #bjp#jalgaonSmita vagha

Related Posts

कथित ऑडिओ क्लिपने भाजपात खळबळ; गिरीश महाजन–विजय चौधरी संभाषण व्हायरल, रक्षा खडसे यांच्या राजीनाम्याची कथित मागणी
जळगाव

कथित ऑडिओ क्लिपने भाजपात खळबळ; गिरीश महाजन–विजय चौधरी संभाषण व्हायरल, रक्षा खडसे यांच्या राजीनाम्याची कथित मागणी

July 30, 2026
प्रेमविवाहानंतर श्रीरामपुरात हायव्होल्टेज ड्रामा; मुलीला नेण्यासाठी आई कारच्या बोनेटवर, सात मिनिटे सुरू राहिला थरार !
क्राईम

प्रेमविवाहानंतर श्रीरामपुरात हायव्होल्टेज ड्रामा; मुलीला नेण्यासाठी आई कारच्या बोनेटवर, सात मिनिटे सुरू राहिला थरार !

July 28, 2026
सरकारशी चर्चेनंतर सोनम वांगचुक यांचे आमरण उपोषण अखेर मागे: जंतर-मंतरवर आज पुन्हा आंदोलन सुरू !
राज्य

सरकारशी चर्चेनंतर सोनम वांगचुक यांचे आमरण उपोषण अखेर मागे: जंतर-मंतरवर आज पुन्हा आंदोलन सुरू !

July 21, 2026
भारतीय सैन्यात अधिकारी व्हायचंय? जळगावात मिळणार तज्ज्ञांचे ४ तासांचे मोफत मार्गदर्शन
राज्य

भारतीय सैन्यात अधिकारी व्हायचंय? जळगावात मिळणार तज्ज्ञांचे ४ तासांचे मोफत मार्गदर्शन

July 10, 2026
उद्धव ठाकरे गटाला आणखी एक धक्का? खान्देशातील महिला उपनेत्या शिंदे गटाच्या वाटेवर !
राज्य

उद्धव ठाकरे गटाला आणखी एक धक्का? खान्देशातील महिला उपनेत्या शिंदे गटाच्या वाटेवर !

July 4, 2026
संत सखाराम महाराज संस्थानच्या पुनर्बांधणीसाठी शासन खंबीर; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची ग्वाही
राज्य

संत सखाराम महाराज संस्थानच्या पुनर्बांधणीसाठी शासन खंबीर; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची ग्वाही

July 4, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
नर्मदा नदीत वडील व मुलगा बुडाले : वडिलांचा मृत्यू तर मुलगा बेपत्ता : जिल्ह्यातील भाविकांवर काळाचा घाला !

नर्मदा नदीत वडील व मुलगा बुडाले : वडिलांचा मृत्यू तर मुलगा बेपत्ता : जिल्ह्यातील भाविकांवर काळाचा घाला !

August 29, 2026
गुटख्याची कार थेट पोलिसांच्या जाळ्यात; १० लाखांचा माल जप्त, एकाला अटक

गुटख्याची कार थेट पोलिसांच्या जाळ्यात; १० लाखांचा माल जप्त, एकाला अटक

August 29, 2026
डांभुर्णीच्या भर चौकात हवेत गोळीबार; कोळन्हावीच्या सरपंचाला अटक !

डांभुर्णीच्या भर चौकात हवेत गोळीबार; कोळन्हावीच्या सरपंचाला अटक !

August 28, 2026
रामेश्वर कॉलनीत धाडसी घरफोडी; दागिन्यासह रोकड लंपास !

रामेश्वर कॉलनीत धाडसी घरफोडी; दागिन्यासह रोकड लंपास !

August 28, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group