• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

महाराष्ट्र योग शिक्षक संघाच्या योगवर्गाला उत्स्फूर्त प्रतिसाद

जिल्हाभरात ठिकठिकाणी योग दिन उत्साहात साजरा

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
June 22, 2024
in जळगाव
0
महाराष्ट्र योग शिक्षक संघाच्या योगवर्गाला उत्स्फूर्त प्रतिसाद
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २२ जून २०२४

जागतिक योग दिनाच्या निमित्ताने 21 जून रोजी जिल्हाभरात योग दिन वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला याच अनुषंगाने महाराष्ट्र योग शिक्षक संघाच्या जिल्हा कार्यकारणी व सदस्यांनी जागतिक योग दिन वेगवेगळ्या ठिकाणी योगासनाचे प्रात्यक्षिके घेऊन साजरा केला आहे दरम्यान संघटनेच्या 27 योग शिक्षकांनी वेगवेगळ्या विद्यापीठ महाविद्यालय शाळा संस्था या सर इतर ठिकठिकाणी योग दिनाचे महत्त्व पटवून देतात योगातील आसन प्राणायाम आणि सूर्यनमस्कार यांची माहिती उपस्थित त्यांना देण्यात आली. या योग कार्यक्रमाला आयोजकांकडून उस्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे पाहायला मिळाले.

यात महाराष्ट्र योगशिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष सुनील गुरव यांनी मेहरून तलाव येथील रायसोनी फार्म हाऊस आणि संत बाबा हरदास मल मंगल कार्यालय येथे प्रात्यक्षिक घेऊन उपस्थिताकडून योगा वर्ग घेण्यात आला. पुढील कार्यकारणीतील योगशिक्षक यांची नावे आणि कंसात योग प्रात्यक्षिक घेतल्याचे ठिकाण याप्रमाणे आहे.

पांडुरग सोनार (पी. एम. मुंदडे हायस्कूल, पिंप्राळा, के. सी. इंग्लीश मेडियम स्कूल, पिंप्राळा), श्वेता लोहिया व भाग्यश्री पाटिल (कन्या स्कूल, जळगाव), श्वेता लोहिया, योगिता जगताप, भाग्यश्री पाटिल- (मातोश्री वृद्धाश्रम, जळगाव), डॉ. शरयू विसपुते (सेंट जोसेफ स्कूल आणि विवेकानंद स्कूल), राकेश शिरसाठे व रश्मी शिरसाठे (संत निरंकारी मंडळ शिरसोली), जयश्री भंगाळे (नंदिनीबाई वामनराव मुलींचे विद्यालय), डॉ. प्राची सोनार (रोझलँड इंग्लिश मीडियम स्कूल), प्रांजल देवकर, चैत्राली सैंदाणे आणि योगिता जगताप (विवेकानंद स्कूल), हेमांगिनी सोनवणे (गांधी उद्यान, हनुमान मंदिर, गणेश कॉलनी), दीपाली कोल्हे (एल एच इंग्लिश मीडियम स्कूल, का.ऊ. कोल्हे विद्यालय), ॲड. स्वाती निकम (लेवा भवन, बेंडाळे महाविद्यालय, खुबचंद सागरमल विद्यालय आणि सबजेल), प्रा. कृणाल महाजन (कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय, रामटेक, नागपूर), स्मिता बुरकुल
(अनुभुती स्कूल, जळगाव), अर्चना सुनील गुरव (लाॅयन्स सेन्ट्रल क्लब नेहरू नगर), नेहा सुभाष तळेले ( बालनिकेतन शाळा, SNDT महिला महाविद्यालय), वैशाली दिनकर भारंबे (जिजामाता माध्यमिक विद्यालय आणि गुरवर्य परशुराम विठोबा पाटील विद्यालय), अरूणा लढ्ढा (शकुंतला राणे प्राथमिक विद्यालय), कविता अतुल चौधरी (म हाराणा प्रताप हायस्कूल आणि एमआयडीसी), चित्रा महाजन (आनंद योग सेंटर, काशिनाथ पलोद स्कूल, भा. का.लाठी स्कुल), सोनाली पाटील ( सरजुबाई नंदलाल झंवर विद्यालय, पाळधी), निलिमा लोखंडे (या.दे. पाटील स्कूल, मेहरूण, भिलाभाऊ गोटु सोनवणे स्कूल मोहाडी), रोहन चौधरी (पु. ना. गाडगीळ, मेरीको कंपनी एमआयडीसी आणि आर.आर. स्कूल), प्रिया दारा ( बाबा हरदासराम मंगल कार्यालय, कानडा आदर्श स्कूल), अरविंद सापकर (हेड पोस्ट ऑफीस), सुभाषजी जाखेटे (जैन इरिगेशन बांभोरी), रत्नप्रभा चौधरी (पु.ना.गाडगीळ, लेडिज आयटीआय)

Tags: shikshak sanghaYog din

Related Posts

धरणगाव शहरात २० रोजी मेडिकल बंद राहणार : प्रशासनाला निवेदन !
जळगाव

धरणगाव शहरात २० रोजी मेडिकल बंद राहणार : प्रशासनाला निवेदन !

May 19, 2026
उघड्यावर मद्यपान करणाऱ्यांवरील कारवाईचे महिला मोर्चाकडून स्वागत; जिल्हा पोलिस अधीक्षकांचे मानले आभार !
जळगाव

उघड्यावर मद्यपान करणाऱ्यांवरील कारवाईचे महिला मोर्चाकडून स्वागत; जिल्हा पोलिस अधीक्षकांचे मानले आभार !

May 19, 2026
मुक्ताईनगर तालुक्यातील औषध विक्रेते २० मे रोजी बंद पाळणार
जळगाव

मुक्ताईनगर तालुक्यातील औषध विक्रेते २० मे रोजी बंद पाळणार

May 19, 2026
माकडाच्या चाव्याने ३ वर्षीय चिमुकलीचा मृत्यू; खरजई गावावर शोककळा !
क्राईम

माकडाच्या चाव्याने ३ वर्षीय चिमुकलीचा मृत्यू; खरजई गावावर शोककळा !

May 19, 2026
जुन्या वादातून हॉटेल चालकावर जीवघेणा हल्ला; धारदार शस्त्राने वार, चाळीसगावात खळबळ !
क्राईम

जुन्या वादातून हॉटेल चालकावर जीवघेणा हल्ला; धारदार शस्त्राने वार, चाळीसगावात खळबळ !

May 19, 2026
marhan
क्राईम

मद्यधुंद दोघांचा चौकात धिंगाणा; गावठी पिस्तुल रोखून दहशत, नागरिकांनी दिला चोप !

May 19, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
धरणगाव शहरात २० रोजी मेडिकल बंद राहणार : प्रशासनाला निवेदन !

धरणगाव शहरात २० रोजी मेडिकल बंद राहणार : प्रशासनाला निवेदन !

May 19, 2026
उघड्यावर मद्यपान करणाऱ्यांवरील कारवाईचे महिला मोर्चाकडून स्वागत; जिल्हा पोलिस अधीक्षकांचे मानले आभार !

उघड्यावर मद्यपान करणाऱ्यांवरील कारवाईचे महिला मोर्चाकडून स्वागत; जिल्हा पोलिस अधीक्षकांचे मानले आभार !

May 19, 2026
मुक्ताईनगर तालुक्यातील औषध विक्रेते २० मे रोजी बंद पाळणार

मुक्ताईनगर तालुक्यातील औषध विक्रेते २० मे रोजी बंद पाळणार

May 19, 2026
माकडाच्या चाव्याने ३ वर्षीय चिमुकलीचा मृत्यू; खरजई गावावर शोककळा !

माकडाच्या चाव्याने ३ वर्षीय चिमुकलीचा मृत्यू; खरजई गावावर शोककळा !

May 19, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group