• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

जळगाव पोलिसांना गुंगारा देणारा सराईत गुन्हेगार अटकेत

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
July 9, 2024
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
जळगाव पोलिसांना गुंगारा देणारा सराईत गुन्हेगार अटकेत
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ९ जुलै २०२४

राज्यासह मध्यप्रदेशातील गुन्ह्यांमध्ये फरार असलेला तसेच एमपीडीएच्या कारवाई झाल्यापासून पोलिसांना गुंगारा देत होता. हा फरार असलेला सराईत गुन्हेगार योगेश उर्फ रितीक डिगंबर कोल्हे (वय ३२, रा. असोदा, ता. जळगाव) याच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पुण्यातील थेरगांव येथून मोठ्या शिताफिने मुसक्या आवळल्या.

सविस्तर वृत्त असे कि, महाराष्ट्रात जबरी चोरी, हाणामारीसह मध्यप्रदेशातील नेपानगर येथील मोटार सायकल चोरीच्या गुन्ह्यात मुख्य सूत्रधार असलेला योगेश उर्फ रितीक कोल्हे याच्याविरुद्ध सुमारे पंधरा गंभीर गुन्हे दाखल आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी त्याच्यावर एमपीडीएतंर्गत कारवाई देखील करणयात आली होती. तेव्हापासून सराईत गुन्हेगार योगेश उर्फ रितीक कोल्हे हा फरार होता. या संशयिताला ताब्यात घेण्याच्या सुचना पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांनी एलसीबीचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना दिल्या. दरम्यान, हा संशयित पुणे येथे असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेतील कर्मचारी जितेंद्र पाटील यांना मिळाली. त्यानुसार पोलीस निरिक्षकांनी पोलीस अंमलदार जितेंद्र पाटील, नितीन बाविस्कर, बबन पाटील व ईश्वर पाटील यांचे पथक अहमदनगर व पुणे रवाना केले.सराईत गुन्हेगार योगेश उर्फ रितीक कोल्हे हा जळगावातून पसार झाल्यानंतर तो कामानिमित्त पुणे येथे स्थायिक झालेल्या मित्रांसह नातेवाईकांकडे तो ओळख लपवून राहत होता. तसेच तो पसार झाल्यापासून मोबाईल देखील वापरत नसल्याने पोलिसांना त्याचा तपास लागला नव्हता.

योगेश कोल्हे हा पुण्यातील पिंपरी चिंचवड परिसरातील थेरगांव येथे असल्याचे कळताच पथकाने भरपावसामध्ये सापळा रचून पहाटेच्या सुमारास संशयिताच्या मुसक्या आवळल्या. संशयित हा निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांवर झालेल्या हल्ल्यात देखील सहभागी होता. तसेच तो अनेक गुन्ह्यांमध्ये मुख्य सूत्रधार असल्याने त्याच्यावर एमपीडीएतंर्गत कारवाई करण्यात आली होती. पथकाने जळगावात आल्यानंतर त्याला तालुका पोलिसांच्या ताबयात देण्यात आले आहे.

Related Posts

उन्हाळ्यात पाणी व वीजपुरवठा अखंडितपणे सुरु ठेवावा : पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश !
जळगाव ग्रामीण

उन्हाळ्यात पाणी व वीजपुरवठा अखंडितपणे सुरु ठेवावा : पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश !

April 17, 2026
मुंबई राज्य पोलीस बॉक्सिंग क्रीडा स्पर्धेसाठी मयूर बोरसे यांची तांत्रिक अधिकारी म्हणून निवड
जळगाव

मुंबई राज्य पोलीस बॉक्सिंग क्रीडा स्पर्धेसाठी मयूर बोरसे यांची तांत्रिक अधिकारी म्हणून निवड

April 17, 2026
इंग्रजी नोटिसांचा गुंता सोडा, मराठीत संवाद साधा : जळगावकरांचे NHAI ला साकडं !
जळगाव

इंग्रजी नोटिसांचा गुंता सोडा, मराठीत संवाद साधा : जळगावकरांचे NHAI ला साकडं !

April 17, 2026
जळगाव क्रिकेट लीग चा बिगुल; भव्य रॅलीतून उत्साह शिगेला !
जळगाव

जळगाव क्रिकेट लीग चा बिगुल; भव्य रॅलीतून उत्साह शिगेला !

April 17, 2026
बंद घरावर चोरट्यांचा डल्ला; २२ लाखांहून अधिक रोकड व दागिने लंपास !
क्राईम

बंद घरावर चोरट्यांचा डल्ला; २२ लाखांहून अधिक रोकड व दागिने लंपास !

April 17, 2026
भरदिवसा वृध्द महिलेच्या हातातून सोने लांबविले !
क्राईम

जिल्हाधिकारी निवासस्थानाजवळ साखळीचोरांचा धाडसी डाव; २५ ग्रॅम मंगळसूत्र लंपास !

April 17, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
उन्हाळ्यात पाणी व वीजपुरवठा अखंडितपणे सुरु ठेवावा : पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश !

उन्हाळ्यात पाणी व वीजपुरवठा अखंडितपणे सुरु ठेवावा : पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश !

April 17, 2026
मुंबई राज्य पोलीस बॉक्सिंग क्रीडा स्पर्धेसाठी मयूर बोरसे यांची तांत्रिक अधिकारी म्हणून निवड

मुंबई राज्य पोलीस बॉक्सिंग क्रीडा स्पर्धेसाठी मयूर बोरसे यांची तांत्रिक अधिकारी म्हणून निवड

April 17, 2026
इंग्रजी नोटिसांचा गुंता सोडा, मराठीत संवाद साधा : जळगावकरांचे NHAI ला साकडं !

इंग्रजी नोटिसांचा गुंता सोडा, मराठीत संवाद साधा : जळगावकरांचे NHAI ला साकडं !

April 17, 2026
जळगाव क्रिकेट लीग चा बिगुल; भव्य रॅलीतून उत्साह शिगेला !

जळगाव क्रिकेट लीग चा बिगुल; भव्य रॅलीतून उत्साह शिगेला !

April 17, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group