• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव जळगाव ग्रामीण

जळगावच्या पवन इंद्रेकरची एन.एस.डी.ला निवड

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
July 10, 2024
in जळगाव ग्रामीण, जळगाव, सामाजिक
0
जळगावच्या पवन इंद्रेकरची एन.एस.डी.ला निवड
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १० जुलै २०२४

अभिनयाचे किंवा कलेचे शिक्षण हे अनुभवातूनच मिळत असते पण अशा काही संस्था आहेत जिथे तुम्हाला कलेचे शास्त्रोक्त धडे दिले जातात, कला सादर करण्याची संधीही मिळते आणि अनुभवही मिळतो. त्यातली भारतातील सर्वोच्च संस्था म्हणजे राष्ट्रीय नाट्य विद्यालय म्हणजे ‘एनएसडी’. केंद्र सरकारतर्फे चालविण्यात येणाऱ्या या संस्थेत प्रवेशपरिक्षेद्वारे दरवर्षी प्रत्येक राज्यातून दोन जणांची निवड करण्यात येते. यावर्षी दिल्ली झालेल्या प्रवेश परिक्षेत जळगावातील युवक पवन मनोज इंद्रेकर यांची निवड झाली आहे.

पवन हा शहरातील मूळजी जेठा महाविद्यालयाचा विद्यार्थी असून, त्याने वाणिज्य शाखेत पदवी व मुंबई विद्यापीठातून मास्टर ऑफ थिएटर आर्टस्‌ ही पदव्युत्तर पदवी संपादन केली आहे. आजवर जळगाव, इंद्रवती नाट्य समिती सिधी (मध्यप्रदेश), कोची (केरळ), गोवा या राज्यातून २५ हून अधिक नाटकातून अभिनय साकारला असून, त्याने इंद्रवती नाट्य समिती सिधीतर्फे केलेल्या एकलव्य (२०१८) या नाटकाची निवड थिएटर ऑलिम्पिक दिल्ली साठी झाली होती. तसेच भारतातील भारंगम (दिल्ली), रंगायतन (विशाखापट्टणम), वसंत नाट्यमहोत्सव (मुंबई) सह बिहारमधील राष्ट्रस्तरावर होणाऱ्या नाट्यमहोत्सवातून सहभाग घेतला आहे.

२३ ते २७ जून २०२४ दरम्यान दिल्ली येथे झालेल्या लेखी व प्रात्याक्षिकांचा समावेश असलेल्या प्रवेश परिक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर पवन इंद्रेकर यांची निवड करण्यात आली आहे. पवनच्या निवडीबद्दल त्यांचे जळगावाच्या नाट्य क्षेत्रातील मान्यवरांसह कलावंतांकडून अभिनंदन करण्यात येत आहे

Related Posts

धरणगाव शहरात २० रोजी मेडिकल बंद राहणार : प्रशासनाला निवेदन !
जळगाव

धरणगाव शहरात २० रोजी मेडिकल बंद राहणार : प्रशासनाला निवेदन !

May 19, 2026
उघड्यावर मद्यपान करणाऱ्यांवरील कारवाईचे महिला मोर्चाकडून स्वागत; जिल्हा पोलिस अधीक्षकांचे मानले आभार !
जळगाव

उघड्यावर मद्यपान करणाऱ्यांवरील कारवाईचे महिला मोर्चाकडून स्वागत; जिल्हा पोलिस अधीक्षकांचे मानले आभार !

May 19, 2026
मुक्ताईनगर तालुक्यातील औषध विक्रेते २० मे रोजी बंद पाळणार
जळगाव

मुक्ताईनगर तालुक्यातील औषध विक्रेते २० मे रोजी बंद पाळणार

May 19, 2026
माकडाच्या चाव्याने ३ वर्षीय चिमुकलीचा मृत्यू; खरजई गावावर शोककळा !
क्राईम

माकडाच्या चाव्याने ३ वर्षीय चिमुकलीचा मृत्यू; खरजई गावावर शोककळा !

May 19, 2026
जुन्या वादातून हॉटेल चालकावर जीवघेणा हल्ला; धारदार शस्त्राने वार, चाळीसगावात खळबळ !
क्राईम

जुन्या वादातून हॉटेल चालकावर जीवघेणा हल्ला; धारदार शस्त्राने वार, चाळीसगावात खळबळ !

May 19, 2026
marhan
क्राईम

मद्यधुंद दोघांचा चौकात धिंगाणा; गावठी पिस्तुल रोखून दहशत, नागरिकांनी दिला चोप !

May 19, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
धरणगाव शहरात २० रोजी मेडिकल बंद राहणार : प्रशासनाला निवेदन !

धरणगाव शहरात २० रोजी मेडिकल बंद राहणार : प्रशासनाला निवेदन !

May 19, 2026
उघड्यावर मद्यपान करणाऱ्यांवरील कारवाईचे महिला मोर्चाकडून स्वागत; जिल्हा पोलिस अधीक्षकांचे मानले आभार !

उघड्यावर मद्यपान करणाऱ्यांवरील कारवाईचे महिला मोर्चाकडून स्वागत; जिल्हा पोलिस अधीक्षकांचे मानले आभार !

May 19, 2026
मुक्ताईनगर तालुक्यातील औषध विक्रेते २० मे रोजी बंद पाळणार

मुक्ताईनगर तालुक्यातील औषध विक्रेते २० मे रोजी बंद पाळणार

May 19, 2026
माकडाच्या चाव्याने ३ वर्षीय चिमुकलीचा मृत्यू; खरजई गावावर शोककळा !

माकडाच्या चाव्याने ३ वर्षीय चिमुकलीचा मृत्यू; खरजई गावावर शोककळा !

May 19, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group