• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

मोबाईल लांबवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश : शनिपेठ पोलिसांनी आवळल्या मुसक्या

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
July 13, 2024
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
मोबाईल लांबवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश : शनिपेठ पोलिसांनी आवळल्या मुसक्या
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १३ जुलै २०२४

दुचाकीवरुन येवून मोबाईल स्नॅचिंग करणाऱ्या अजहर आलम (रा. कात्रज, पुणे, ह. मु. तांबापुर), फैजान खान आरिफ खान (रा. बिसमिल्ला चौक, तांबापुरा) यांच्यासह एक विधीसंघर्षीत बालकाच्या शनिपेठ पोलिसांनी मुसक्या आवळल्या. त्यांच्याकडून सहा मोबाईल व एक चोरलेली दुचाकी हस्तगत करण्यात आली.

सविस्तर वृत्त असे कि, शहरातील नेरीनाका परिसरात रस्त्यावर उभे राहून मोबाईल बघत असलेल्या राजू पुरुषोत्तम नारखेडे (रा. भवानी पेठ) यांच्या हातातून दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी मोबाईल हिसकावून ते पसार झाले होते. ही घटना दि. २ जुलै रोजी घडली होती. याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, गेल्या महिन्यात अशा प्रकारचे मोबाईल स्नॅचिंगसह सोनसाळखी लांबविल्याच्या घटना रामानंद व शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्या होत्या. त्यामुळे पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, पोलीस उपअधीक्षक संदीप गावित यांनी शनिपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांना या घटना उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार त्यांनी गुन्हे शोध पथकाला संशयिताच्या शोधार्थ रवाना केले होते.

गुन्हे शोध पथकातील कर्मचाऱ्यांनी तपाचक्रे फिरवित तात्काळ शहरातील नेत्रमच्या पथकातील महेश वर्मा, पोकॉ मुबारक देशमुख, कुंदनसिंग बयास, पंकज खडसे मोहसीन शेख यांच्या मदतीने शहरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. तसेच पथकाला मिळालेल्या माहितीवरुन दोघ चोरट्यांच्या तांबापुरातून मुसक्या आवळल्या. दुचाकीवर येत मोबाईल लांबवणारे दोघे चोरटे अल्पवयीन मुलाच्या मदतीने मोबाईल लांबवित होते. तसेच त्यांच्याकडन सहा मोबाईलसह चोरलेली दुचाकी हस्तगत करण्यात आली आहे.

या पथकाची कारवाई
ही कारवाई पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकातील पोहेकॉ विजय खैरे, पोकॉ अनिल कांबळे, राहुल घेटे, राहुल पाटील, योगेश साबळे, रविंद्र तायडे, मुकुंद गंगावणे यांच्या पथकाने केली.

Related Posts

समग्र शिक्षा अभियान कर्मचाऱ्यांकडून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा सत्कार !
जळगाव

July 4, 2026
धुळे–पारोळा महामार्गावर भीषण अपघात; केमिकल टँकर पेटला, चालकाचा मृत्यू !
क्राईम

बच्चू कडू यांच्या वाढदिवसानिमित्त जळगावात वृक्षारोपण पंधरवडा अभियानाची दमदार सुरुवात!

वेळेवर वेतनाबद्दल शिक्षकांकडून समाधान ; प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची संघटनेची मागणी !

दोन एसटींची समोरासमोर भीषण धडक; २५ विद्यार्थ्यांसह ३० प्रवासी जखमी !

ट्रक रिव्हर्स घेताना मागे बसलेल्या वृद्धाचा चाकाखाली चिरडून मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
समग्र शिक्षा अभियान कर्मचाऱ्यांकडून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा सत्कार !

समग्र शिक्षा अभियान कर्मचाऱ्यांकडून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा सत्कार !

July 4, 2026
धुळे–पारोळा महामार्गावर भीषण अपघात; केमिकल टँकर पेटला, चालकाचा मृत्यू !

धुळे–पारोळा महामार्गावर भीषण अपघात; केमिकल टँकर पेटला, चालकाचा मृत्यू !

July 4, 2026
बच्चू कडू यांच्या वाढदिवसानिमित्त जळगावात वृक्षारोपण पंधरवडा अभियानाची दमदार सुरुवात!

बच्चू कडू यांच्या वाढदिवसानिमित्त जळगावात वृक्षारोपण पंधरवडा अभियानाची दमदार सुरुवात!

July 4, 2026
वेळेवर वेतनाबद्दल शिक्षकांकडून समाधान ; प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची संघटनेची मागणी !

वेळेवर वेतनाबद्दल शिक्षकांकडून समाधान ; प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची संघटनेची मागणी !

July 4, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group