• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

गुरुपौर्णिमानिमित्त महाराष्ट्र योग शिक्षक संघातर्फे “महामुनी पतंजली ते आईन्स्टाईन” विषयावर व्याख्यान

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
July 22, 2024
in जळगाव, जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
गुरुपौर्णिमानिमित्त महाराष्ट्र योग शिक्षक संघातर्फे “महामुनी पतंजली ते आईन्स्टाईन” विषयावर व्याख्यान
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २२ जुलै २०२४

गुरुपौर्णिमानिमित्त रविवारी २१ जुलै रोजी जळगाव शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या अनुषंगाने महाराष्ट्र योग शिक्षक संघ जळगाव शाखेतर्फे आणि माऊली योगा क्लासच्या वतीने जळगाव शहरातील मेहरूण परिसरातील सिद्धार्थ लॉन येथे रविवार २१ जुलै रोजी सकाळी ७ वाजता गुरुपौर्णिमानिमित्त महामुनी पतंजली यांच्या प्रतिमेचे पूजन नुरोसर्जन डॉ. राजेश जैन यांचे महामुनी पतंजली ते आईन्स्टाईन” या विषयावर व्याख्यान घेण्यात आली.

कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे असलेले नुरोसर्जन डॉ.राजेश जैन यांनी यावेळी उपस्थित त्यांना “महामुनी पतंजली ते आईन्स्टाईन” या विषयावर संपूर्ण मार्गदर्शन केले. यावेळी डॉक्टर जैन यांनी “जीवनात जगत असताना मनुष्याने काय केले पाहिजे,आणि काय नाही केले पाहिजे, तसेच जीवनात घेतलेले ज्ञान इतरांना देऊन तो कसा फायदा करता येईल, याचा विचार करावा, कारण शेवटच्या क्षणाला आपण आपण जीवनात घेतलेले ज्ञान जाताना वाटून जावे. म्हणजे घेताना घेत राहावे, आणि देताना देत रहावे अशी साधी उदाहरणे देऊन जीवन जगण्याचा मूलमंत्र दिला. याचबरोबर डॉक्टर अभय गुजराती यांनी देखील महामुनी पतंजली यांच्या संदर्भात माहिती व्यक्त करत मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे सुरुवात ओमकार यांनी करण्यात आली. महाराष्ट्र योग शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष सुनील गुरव यांनी कार्यक्रमातील प्रमुख पाहुण्यांच्या परिचय देऊन त्यांचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. दरम्यान गुरुपौर्णिमा असल्या कारणामुळे यावेळी योगशिक्षक आणि योगसाधक यांनी गुरु आणि शिष्याची परंपरा कायम ठेवत शिष्यांनी गुरूच्या पायात लीन होऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. यावेळी गुरु असलेले शिक्षकांनी देखील त्यांना भरभरून आशीर्वाद दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगशिक्षिका अर्चना गुरव यांनी केले.

या कार्यक्रमात महाराष्ट्र योग शिक्षक संघाचे सदस्य तसेच योग गुरु हेमांगी सोनवणे अरविंद साफ कर तसेच सुभाष जाखेडे यांच्यासह महाराष्ट्र योग शिक्षण संघाचे सर्व सदस्य पदाधिकारी आणि सन योगा क्लासेस योग साधक, माऊली योगा क्लासेस चे योग साधक यांच्यासह इतरांची मोठ्या संख्येने उपस्थित असल्याचे पाहायला मिळाले.

Related Posts

धरणगाव शहरात २० रोजी मेडिकल बंद राहणार : प्रशासनाला निवेदन !
जळगाव

धरणगाव शहरात २० रोजी मेडिकल बंद राहणार : प्रशासनाला निवेदन !

May 19, 2026
उघड्यावर मद्यपान करणाऱ्यांवरील कारवाईचे महिला मोर्चाकडून स्वागत; जिल्हा पोलिस अधीक्षकांचे मानले आभार !
जळगाव

उघड्यावर मद्यपान करणाऱ्यांवरील कारवाईचे महिला मोर्चाकडून स्वागत; जिल्हा पोलिस अधीक्षकांचे मानले आभार !

May 19, 2026
मुक्ताईनगर तालुक्यातील औषध विक्रेते २० मे रोजी बंद पाळणार
जळगाव

मुक्ताईनगर तालुक्यातील औषध विक्रेते २० मे रोजी बंद पाळणार

May 19, 2026
माकडाच्या चाव्याने ३ वर्षीय चिमुकलीचा मृत्यू; खरजई गावावर शोककळा !
क्राईम

माकडाच्या चाव्याने ३ वर्षीय चिमुकलीचा मृत्यू; खरजई गावावर शोककळा !

May 19, 2026
जुन्या वादातून हॉटेल चालकावर जीवघेणा हल्ला; धारदार शस्त्राने वार, चाळीसगावात खळबळ !
क्राईम

जुन्या वादातून हॉटेल चालकावर जीवघेणा हल्ला; धारदार शस्त्राने वार, चाळीसगावात खळबळ !

May 19, 2026
marhan
क्राईम

मद्यधुंद दोघांचा चौकात धिंगाणा; गावठी पिस्तुल रोखून दहशत, नागरिकांनी दिला चोप !

May 19, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
धरणगाव शहरात २० रोजी मेडिकल बंद राहणार : प्रशासनाला निवेदन !

धरणगाव शहरात २० रोजी मेडिकल बंद राहणार : प्रशासनाला निवेदन !

May 19, 2026
उघड्यावर मद्यपान करणाऱ्यांवरील कारवाईचे महिला मोर्चाकडून स्वागत; जिल्हा पोलिस अधीक्षकांचे मानले आभार !

उघड्यावर मद्यपान करणाऱ्यांवरील कारवाईचे महिला मोर्चाकडून स्वागत; जिल्हा पोलिस अधीक्षकांचे मानले आभार !

May 19, 2026
मुक्ताईनगर तालुक्यातील औषध विक्रेते २० मे रोजी बंद पाळणार

मुक्ताईनगर तालुक्यातील औषध विक्रेते २० मे रोजी बंद पाळणार

May 19, 2026
माकडाच्या चाव्याने ३ वर्षीय चिमुकलीचा मृत्यू; खरजई गावावर शोककळा !

माकडाच्या चाव्याने ३ वर्षीय चिमुकलीचा मृत्यू; खरजई गावावर शोककळा !

May 19, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group