• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राजकीय

आता सत्ताधाऱ्यांना भिती वाटत आहे म्हणून योजना जाहीर होत आहे ; रोहिणी खडसेंचा हल्लाबोल !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
July 23, 2024
in राजकीय, राज्य
0
आता सत्ताधाऱ्यांना भिती वाटत आहे म्हणून योजना जाहीर होत आहे ; रोहिणी खडसेंचा हल्लाबोल !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २३ जुलै २०२४

आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने पक्षाची संघटनात्मक बांधणी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील हे निष्ठवंतांचा संवाद दौरा हा कार्यक्रम राबवित आहेत या कार्यक्रमा अंतर्गत ते राज्याभर दौरा करून पक्षाच्या संघटनात्मक बांधणीचा आढावा घेऊन पक्ष संघटन मजबुत करण्यासाठी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करत आहेत या कार्यक्रमा अंतर्गत जयंतराव पाटिल यांनी नंदुरबार जिल्ह्याचा दौरा केला

यात दि.२२ जुलै सोमवार ला शिंदखेडा येथील मनमिरा मंगल कार्यालयात प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटिल यांच्या अध्यक्षतेखाली शिंदखेडा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा निष्ठवंतांशी संवाद मेळावा आणि माजी जि प उपाध्यक्ष कामराज भाऊसाहेब निकम यांच्या भारतीय जनता पक्षातील समर्थकांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात पक्षप्रवेश सोहळा संपन्न झाला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी उपस्थितांशी संवाद साधला यावेळी त्या म्हणाल्या इथे आलेल्या लोकांचा उत्साह बघुन विश्वास वाटतो आहे आगामी काळात सत्ताधाऱ्यांच्या लंकेचे दहन होणार आहे आणि बदल घडणार आहे.कार्यकर्त्यां मध्ये उत्साह असतो, कार्यकर्ता बदल करायचा आहे असे ठरवतो तेव्हा बदल निश्चित घडतो लोकसभा निवडणुकीत आपण हे अनुभवले

महायुतीचे पदाधिकारी हे जनतेने त्यांना सत्ता हि आयुष्य भरासाठी दिली आहे या अविर्भावात वावरत होते पण जनतेने त्यांना जमिनीवर आणले कामराज निकम यांच्या सारखे लोक भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात आले आम्ही सुद्धा आधी भाजपा मध्ये होतो आम्हाला माहिती आहे भाजप मध्ये निष्ठावंतांचा वापर करून घेतला जातो सतरंज्या उचलायला लावल्या जातात परंतु काम झाले की निष्ठवंतांना वाऱ्यावर सोडले जाते याचे उदाहरण कामराज निकम आणि आम्ही आहोत. आता भाजप मध्ये बाहेरून आलेल्यांना पदे दिली जातात, त्यांची कामे केली जातात परंतु ज्यांनी अनेक वर्षे निष्ठेने पक्षाचे काम केले त्यांना किंमत दिली जात नाही परंतु लोकसभा निवडणुकी नंतर भाजप ला आता जुन्या लोकांची गरज जाणवायला लागली आहे जुन्या लोकांची आठवण यायला लागली आहे म्हणून पंकजा ताई मुंडे यांना विधानपरिषदेची आमदारकी देण्यात आली जुन्या लोकांना संधी देऊन फाटलेले शिवण्याचा प्रयत्न केला जातोय परंतु जो हौदोसे गयी वो बुंदोसे नही आती. आपणा सर्वां वरती विश्वास आहे या मतदारसंघात बदल घडवायचा हे ठरवून आपण सर्व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात आलेत ते नक्की कराल याचा विश्वास आहे
पक्ष जो उमेदवार देईल त्याच्या पाठीमागे उभे राहून बदल घडवायचा आहे आणि महाविकास आघाडीची सत्ता आणायची आहे

नंदुरबार जिल्ह्यात एकनाथराव खडसे यांच्या माध्यमातून सिंचनाचे व इतर अनेक कामे झाली त्याच्या विश्वासावर इथल्या मतदारांनी अनेक वर्षे इथल्या लोकप्रतिनिधीच्या पाठीशी उभे राहण्याचे काम केले धुळे नंदुरबार जिल्ह्यात एकनाथराव खडसे यांनी अनेक सिंचनाच्या प्रकल्पांची कामे केली त्यातून शेती पर्यंत पाणी पोहचले काही प्रकल्पांचे काम अर्धवट होते जयंतराव पाटिल जलसंपदा मंत्री असताना त्यांनी या प्रकल्पांना निधी दिला परंतु आपण बघितले गेल्या दोन वर्षात सर्व प्रकल्पांचे काम थंडावले कुठेही सिंचन प्रकल्पाचे काम सुरू नाही म्हणून येत्या विधानसभा निवडणुकीत आपल्याला बदल घडवायचा आहे आपल्या हक्काचा आमदार निवडुन द्यायचाआहे

जोपर्यंत हक्काचा आमदार निवडून देणार नाही तोपर्यंत आपले कामे होणार नाही आपले प्रश्न मार्गी लागणार नाही म्हणून सर्वांना विनंती आहे आपल्या हक्काचा आमदार निवडून द्या
लोकसभा निवडणुकीच्या निकाला नंतर सत्ताधाऱ्यांना भिती वाटत आहे म्हणून वेगवेगळ्या योजना जाहिर होत आहेत लाडकी बहिण, लाडका भाऊ योजना आणली अजून योजना येतील पण सर्वांनी विचारपूर्वक मतदान करायचे आहे लाडकी बहिण योजने अंतर्गत माता भगिनींना महिन्याला पंधराशे रुपये म्हणजे दिवसाला पन्नास रुपये मिळणार आहेत पण हा पैसा आपल्या कडूनच वसुल करण्यात आला आहे याचा विचार करा महिलांच्या काचेच्या बांगड्यांवर अठरा टक्के जि एस टी गेल्या दहा वर्षात गॅस, पेट्रोल डिझेल चे दर चार पटीने वाढले ,शेतकऱ्यांच्या खते बियाण्यांवर अठरा टक्के जि एस टी लावला जातो म्हणजे जनतेच्या खिशातून पैसा काढला जातो म्हणून हा आपलाच पैसा आहे आवळा देऊन कोहळा काढला जात आहे
जनतेचाच पैसा घ्यायचा तो तुटपुंज्या रकमेत परत करायचा असे सुरू आहे. ज्या योजना आणल्या त्यांचे भविष्य सांगता येत नाही महाविकास आघाडी चे सरकार आल्यावर या योजना नक्की पुढे नेऊ पण ज्यांनी या योजना जाहीर केल्या त्यांच्या बाबतीत सांगायचे आहे जनतेच्या खिशाला जास्त रकमेची कात्री लावून कमी रक्कम परत देऊन जनतेचे समाधान करण्यात येत आहे.

माता भगिनींना खूप त्रास सहन करावा लागत आहे गावागावात दारू दुकाने आणि अवैध दारू विक्री वाढली आहे मुलांना रोजगार उपलब्ध करून घ्यायचा नाही त्यांना दारूचे व्यसन लावायचे मोठं मोठे दारू दुकाने काढायचे मुलांना व्यसन लावून पुढील पिढी व्यसनाधीन करायची आणि सांगायचे तुम्ही लाडक्या बहिणी आहेत पंधराशे रुपये घ्या आणि विधानसभा निवडणुकीत आम्हाला मतदान करा आता सत्ताधाऱ्यांना सांगायचे आहे आम्ही रावणाच्या लंकेचे दहन करायचे ठरवले आहे बदल घडवायचे निश्चित केले आहे. माता भगिनींनी ठरवले तर बदल निश्चित घडतो महिला तो घडवतील हा विश्वास आहे कामराज निकम, संदीप बेडसे यांच्या नेतृत्वाखाली या मतदारसंघात बदल घडवायचा आहे लोकांचा उत्साह सांगतोय बदल निश्चित घडणार आहे
येत्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा आमदार निवडून देण्याचे रोहिणी खडसे यांनी उपस्थितांना आवाहन केले.

यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष महेबुबभाई शेख,प्रदेश सरचिटणीस संदीप बेडसे, माजी जि प उपाध्यक्ष कामराज निकम, उमेश पाटिल, जुई देशमुख, हेमा ताई शितोळे, जितेंद्र मराठे, उषाताई पाटिल, मनोज महाजन, कैलास ठाकरे, जितेंद्र ठाकूर, ललित वारुळे, अरुण पाटिल, त्र्यंबक पहेलवान, प्रकाश पाटिल, पोपट सोनवणे, वल्लभ सोनवणे, महेंद्र निकम, चंद्रराव साळुंखे, नितीन चौधरी, कय्युम पठाण, कमलाकर बागले, उल्हास देशमुख आणि पक्ष पदाधिकारी, कार्यकर्ते,लोकप्रतिनिधी उपस्थित होते

Related Posts

भारतीय सैन्यात अधिकारी व्हायचंय? जळगावात मिळणार तज्ज्ञांचे ४ तासांचे मोफत मार्गदर्शन
राज्य

भारतीय सैन्यात अधिकारी व्हायचंय? जळगावात मिळणार तज्ज्ञांचे ४ तासांचे मोफत मार्गदर्शन

July 10, 2026
अमळनेर सार्वजनिक बांधकाम विभागातील गैरव्यवहाराची महिनाभरात चौकशी; दोषींवर कठोर कारवाईचा मंत्र्यांचा इशारा !
जळगाव

अमळनेर सार्वजनिक बांधकाम विभागातील गैरव्यवहाराची महिनाभरात चौकशी; दोषींवर कठोर कारवाईचा मंत्र्यांचा इशारा !

July 10, 2026
उद्धव ठाकरे गटाला आणखी एक धक्का? खान्देशातील महिला उपनेत्या शिंदे गटाच्या वाटेवर !
राज्य

उद्धव ठाकरे गटाला आणखी एक धक्का? खान्देशातील महिला उपनेत्या शिंदे गटाच्या वाटेवर !

July 4, 2026
संत सखाराम महाराज संस्थानच्या पुनर्बांधणीसाठी शासन खंबीर; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची ग्वाही
राज्य

संत सखाराम महाराज संस्थानच्या पुनर्बांधणीसाठी शासन खंबीर; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची ग्वाही

July 4, 2026
शेतकरी कर्जमाफीतील अडचणी सोडवण्यासाठी जिल्हानिहाय हेल्पलाइन सुरू करा; प्रमोद पाटलांची मागणी !
राज्य

शेतकरी कर्जमाफीतील अडचणी सोडवण्यासाठी जिल्हानिहाय हेल्पलाइन सुरू करा; प्रमोद पाटलांची मागणी !

June 25, 2026
“मेडिक्लेम काढून ठेवा; माझ्या नादाला लागणारे हॉस्पिटल किंवा स्मशानातच जातील!” : खा.पाटलांचा इशारा
राज्य

“मेडिक्लेम काढून ठेवा; माझ्या नादाला लागणारे हॉस्पिटल किंवा स्मशानातच जातील!” : खा.पाटलांचा इशारा

June 23, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
छत्रपती शिवाजी नगरात महापालिकेची विशेष मोहीम; अस्वच्छतेविरोधात कारवाई

छत्रपती शिवाजी नगरात महापालिकेची विशेष मोहीम; अस्वच्छतेविरोधात कारवाई

July 11, 2026
जळगावात राजपूत समाजाचा महासन्मान सोहळा; गुणवंत, समाजसेवक आणि लोकप्रतिनिधींचा होणार गौरव

जळगावात राजपूत समाजाचा महासन्मान सोहळा; गुणवंत, समाजसेवक आणि लोकप्रतिनिधींचा होणार गौरव

July 11, 2026
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात ‘कुलगुरू युवा प्रेरणा शिबिर-2026’ ला उत्साहात प्रारंभ

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात ‘कुलगुरू युवा प्रेरणा शिबिर-2026’ ला उत्साहात प्रारंभ

July 11, 2026
marhan

प्रेमविवाहानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्यात राडा; दोन गटांत तुंबळ हाणामारी !

July 11, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group