• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

रामानंद नगर परिसरात बाप्पांचे संकलन केंद्र यशस्वी !

राहुल मिस्त्री युवा प्रतिष्ठानचा स्तुत्य उपक्रम

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
September 17, 2024
in जळगाव, जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
रामानंद नगर परिसरात बाप्पांचे संकलन केंद्र यशस्वी !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १७ सप्टेंबर २०२४

जळगाव शहरात आज दुपारपासून लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी जळगावकर सज्ज झाले होते. शहरातील मेहरूण तलावावरील गणेश घाट येथे गणेशभक्ताचा मोठा जल्लोष सुरु असून शहरातील भाविक बाप्पांना निरोप देण्यासाठी सकाळपासून रीघ लागली आहे. तर गेल्या दोन वर्षापासून शहरातील अनेक परिसरात गणपती संकलन केंद्र सामाजिक संस्थेच्या माध्यमातून उभारण्यात येत आहे.

यंदा देखील शहरातील रामानंद नगर परिसरातील गिरणा टॉकीज चौक येथे नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या राहुल मिस्त्री युवा प्रतिष्ठान जळगाव यांच्यातर्फे गणपती संकलन केंद्र उभारण्यात आले होते. या संकलन केंद्राला माजी उपमहापौर डॉ.अश्विन शांताराम सोनवणे, राहुल मिस्त्री यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. तर दिवसभरात २ हजार मूर्ती संकलन याठिकाणी करण्यात आले. यावेळी ज्ञानेश्वर बारी, संतोष पाटील, छोटू बाविस्कर, कैलास बारी, सागर बारी, उदय बारी, यांनी परिश्रम घेतले.

Related Posts

३४ वर्षीय तरुणाचा विहिरीत तरंगताना आढळला मृतदेह !
क्राईम

३४ वर्षीय तरुणाचा विहिरीत तरंगताना आढळला मृतदेह !

June 1, 2025
कुटुंबीय बाहेरगावी बंद घरात चोरट्यांनी मारला डल्ला !
क्राईम

कुटुंबीय बाहेरगावी बंद घरात चोरट्यांनी मारला डल्ला !

June 1, 2025
बारा वर्षापूर्वी प्रेमविवाह : घरात वाद झाल्याने विवाहितेने केले विषारी औषध प्राशन !
जळगाव

बारा वर्षापूर्वी प्रेमविवाह : घरात वाद झाल्याने विवाहितेने केले विषारी औषध प्राशन !

June 1, 2025
तरुणाला सोबत नेत रस्त्यावर केली दगडाने जबर मारहाण
क्राईम

तरुणाला सोबत नेत रस्त्यावर केली दगडाने जबर मारहाण

June 1, 2025
नेत्रशक्ती देताना माणुसकीची दृष्टी जपली – पालकमंत्री गुलाबराव पाटील
जळगाव

नेत्रशक्ती देताना माणुसकीची दृष्टी जपली – पालकमंत्री गुलाबराव पाटील

May 31, 2025
“व्यसनमुक्तीसाठी ऑपरेशन सिंदूर राबविण्याची आवश्यकता” – डॉ.नितीन विसपुते
जळगाव

“व्यसनमुक्तीसाठी ऑपरेशन सिंदूर राबविण्याची आवश्यकता” – डॉ.नितीन विसपुते

May 31, 2025

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
३४ वर्षीय तरुणाचा विहिरीत तरंगताना आढळला मृतदेह !

३४ वर्षीय तरुणाचा विहिरीत तरंगताना आढळला मृतदेह !

June 1, 2025
कुटुंबीय बाहेरगावी बंद घरात चोरट्यांनी मारला डल्ला !

कुटुंबीय बाहेरगावी बंद घरात चोरट्यांनी मारला डल्ला !

June 1, 2025
बारा वर्षापूर्वी प्रेमविवाह : घरात वाद झाल्याने विवाहितेने केले विषारी औषध प्राशन !

बारा वर्षापूर्वी प्रेमविवाह : घरात वाद झाल्याने विवाहितेने केले विषारी औषध प्राशन !

June 1, 2025
तरुणाला सोबत नेत रस्त्यावर केली दगडाने जबर मारहाण

तरुणाला सोबत नेत रस्त्यावर केली दगडाने जबर मारहाण

June 1, 2025

Recent News

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group