• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राज्य

तर मग ठरलं : मनोज जरांगे पाटील घेणार दसरा मेळावा !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
September 30, 2024
in राज्य, ब्रेकिंग, राजकीय
0
तर मग ठरलं : मनोज जरांगे पाटील घेणार दसरा मेळावा !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ३० सप्टेंबर २०२४

गेल्या काही वर्षापासून राज्यात मराठा व ओबीसी आरक्षणाचा लढा सुरु असून आता  मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत नारायणगड येथे दसरा मेळाव्याचे आयोजन करण्यात आला आहे. नारायणगड येथे दरवर्षी पारंपरिक पद्धतीने दसरा मेळावा होत आला आहे. याला शेकडो वर्षांची परंपरा आहे. यावेळी मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत हा मेळावा होणार असल्याची माहिती महंत शिवाजी महाराज यांनी दिली.

मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी मोठा लढा उभारला. काही दिवसांपूर्वीच त्यांनी या प्रश्नावर उपोषण केले होते. सध्या त्यांच्यावर छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात उपचार सुरु असून यादरम्यानच दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर नारायणगड येथे विश्वस्तांची बैठक झाली.

या बैठकीत मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत दसरा मेळावा घेण्याचे निश्चित करण्यात आले. यावेळी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनातील सक्रीय आंदोलक देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मेळाव्याच्या तयारीच्या अनुषंगाने चर्चा करण्यात आली. येत्या एकदोन दिवसात या परिसरात मैदानाची स्वच्छता केली जाणार असून या ठिकाणी भव्य अशा स्वरुपात हा मेळावा होणार आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा दरवर्षी भगवान भक्तीगडावर मेळावा होत असतो. या मेळाव्यातही राज्यभरातील मुंडे प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. मेळाव्यातून पंकजा मुंडे या आगामी राजकीय वाटचालीचे संकेतही देत आल्या आहेत. आता नारायणगड येथे मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत दसरा मेळावा होणार असून ते या मेळाव्यातून काय मार्गदर्शन करतात, आगामी वाटचालीविषयी काय भाष्य करतात, याकडे संबंध महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे

Related Posts

वृद्ध महिलेचा खून करणाऱ्या तिघांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या !
क्राईम

वृद्ध महिलेचा खून करणाऱ्या तिघांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या !

June 8, 2025
दोन मुलीसह महिलेचा गोदावरी नदीपात्रात बुडून दुर्देवी मृत्यू !
क्राईम

दोन मुलीसह महिलेचा गोदावरी नदीपात्रात बुडून दुर्देवी मृत्यू !

June 8, 2025
ठाकरेंचा मुलगा पावसाळ्यात तुरुंगात जाऊ शकतो ;भाजपच्या मंत्र्यांचा खळबळजनक दावा !
राजकीय

ठाकरेंचा मुलगा पावसाळ्यात तुरुंगात जाऊ शकतो ;भाजपच्या मंत्र्यांचा खळबळजनक दावा !

June 7, 2025
“छमछम नाचूंगी” ; गौतमी पाटीलचा व्हिडीओ तुफान व्हायरल !
क्राईम

“छमछम नाचूंगी” ; गौतमी पाटीलचा व्हिडीओ तुफान व्हायरल !

June 7, 2025
राज्यात कोरोनाचा उद्रेक : ११४ नवे रुग्ण तर एकाचा मृत्यू
क्राईम

राज्यात कोरोनाचा उद्रेक : ११४ नवे रुग्ण तर एकाचा मृत्यू

June 7, 2025
जमिनीचा झाला वाद : वकिलाने दाखविला थेट बंदुकीचा धाक !
क्राईम

जमिनीचा झाला वाद : वकिलाने दाखविला थेट बंदुकीचा धाक !

June 7, 2025

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
वृद्ध महिलेचा खून करणाऱ्या तिघांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या !

वृद्ध महिलेचा खून करणाऱ्या तिघांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या !

June 8, 2025
दोन मुलीसह महिलेचा गोदावरी नदीपात्रात बुडून दुर्देवी मृत्यू !

दोन मुलीसह महिलेचा गोदावरी नदीपात्रात बुडून दुर्देवी मृत्यू !

June 8, 2025
शिवराज्याभिषेक सोहळा म्हणजे सामाजिक समरसतेचा महायज्ञ

शिवराज्याभिषेक सोहळा म्हणजे सामाजिक समरसतेचा महायज्ञ

June 8, 2025
अभियंता तरुणाने शेतात घेतला टोकाचा निर्णय : परिवाराचा मोठा आक्रोश !

अभियंता तरुणाने शेतात घेतला टोकाचा निर्णय : परिवाराचा मोठा आक्रोश !

June 8, 2025

Recent News

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group