• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राजकीय

‘लाडकी बहिण योजना’ बंद ? अजित पवारांनी केला खुलासा !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
October 22, 2024
in राजकीय, ब्रेकिंग, राज्य
0
‘लाडकी बहिण योजना’ बंद ? अजित पवारांनी केला खुलासा !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २२ ऑक्टोबर २०२४

राज्यात महायुती सरकारने गेल्या चार महिन्यापूर्वी ‘लाडकी बहिण योजना’ सुरु केली असून यावर अनेक ठिकाणी हि योजना बंद होत असल्याचे दिसून आल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी यावर खुलासा केला आहे.

महाराष्ट्रातील राजकारणात गेम चेंजर ठरु शकणारी लाडकी बहीण योजना बंद करण्यात आली, अशी खोटी बातमी काही वृत्तपत्रे आणि चॅनेलने लावली. ही धादांत खोटी बातमी त्यांनी का लावली? हे कळायला मार्ग नाही. ही योजना अत्यंत चांगली आहे. राज्यातील महिलांमध्ये लोकप्रिय झाली असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे. या बातम्यांवरून अजित पवारांनी माध्यमांवर टीका केली.

लाडकी बहीण योजना ही महिला व बालविकास विभागाने आणली आहे. मंत्रिमंडळाने या योजनेला मंजूरी दिली आहे. अर्थसंकल्पामध्ये या योजनेसाठी लागणारी सर्व तरतूद करण्यात आली आहे. पुढच्या अर्थसंकल्पापर्यंत म्हणजेच 9 महिन्यांसाठी ही तरतूद आहे. त्यानंतर पुढच्या अर्थसंकल्पात पुढील बारा महिन्यांची तरतूद करण्यात येईल. ही योजना चालू राहणार असल्याचा दावा अजित पवार यांनी केला आहे.

निवडणुका जाहीर झाल्यानंतर प्रत्येकाला आपापल्या मतदारसंघात उमेदवारी मागण्याचा अधिकार आहे. आघाडी किंवा युतीमध्ये प्रत्येक पक्षाला देखील मतदारसंघ मागण्याचा अधिकार आहे. मात्र, आघाडी आणि युती करतो त्यावेळी सर्वांना शंभर टक्के मनासारख्या गोष्टी घडत नसतात. प्रत्येकाला दोन पावले पुढे किंवा मागे सरकावे लागते. त्यातून थोडासा विलंब लागतो, असे म्हणत अजित पवार यांनी जागा वाटपावर प्रतिक्रिया दिली आहे. एकाच पक्षाने सर्व जागा लढवण्याचे ठरवल्यावर असे काही होत नाही. मात्र युती किंवा आघाडी जाहीर झाल्यानंतर असे घडत असते. ते आजच घडतेय असे नाही तर गेल्या अनेक निवडणुकांमध्ये आपण तसे पाहिले आहेत.

आजपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे सर्वच पक्षांना ठराविक काळात जागा वाटपाचा तिढा सोडवावा लागणार आहे. यामध्ये फार लांबवले तर कार्यकर्ते संभ्रमात राहतात. त्यामुळे कार्यकर्त्यांना चित्र स्पष्ट दिसले पाहिजे. त्यानंतर ते आणखी जोमाने कामाला लागतात, असे देखील अजित पवार यांनी म्हटले आहे.

जे पैसे सापडले, त्या पैशांची चौकशी करा, त्यातून दूध का दूध पाणी का पाणी पुढे येईल. चौकशीनंतरच त्याविषयी बोलायला हवे. काहीजण बिन बुडाचे आरोप करतात, असा पलटवार देखील अजित पवार यांनी केला आहे. बीड जिल्ह्यातील काही जागांसंदर्भात पंकजा मुंडे, धनंजय मुंडे आणि राष्ट्रवादीचे नेते एकत्र बसून चर्चा करण्यासंदर्भात काही मुद्दे होते. त्यामुळे तशी चर्चा केली असल्याचे अजित पवार यांनी म्हटले आहे.

Related Posts

उद्धव ठाकरे गटाला आणखी एक धक्का? खान्देशातील महिला उपनेत्या शिंदे गटाच्या वाटेवर !
राज्य

उद्धव ठाकरे गटाला आणखी एक धक्का? खान्देशातील महिला उपनेत्या शिंदे गटाच्या वाटेवर !

July 4, 2026
संत सखाराम महाराज संस्थानच्या पुनर्बांधणीसाठी शासन खंबीर; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची ग्वाही
राज्य

संत सखाराम महाराज संस्थानच्या पुनर्बांधणीसाठी शासन खंबीर; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची ग्वाही

July 4, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
ब्रेकिंग

बाप-लेकीच्या नात्याला काळीमा : पोटच्या १३ वर्षीय मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न : बाप अटकेत !

July 1, 2026
शेतकरी कर्जमाफीतील अडचणी सोडवण्यासाठी जिल्हानिहाय हेल्पलाइन सुरू करा; प्रमोद पाटलांची मागणी !
राज्य

शेतकरी कर्जमाफीतील अडचणी सोडवण्यासाठी जिल्हानिहाय हेल्पलाइन सुरू करा; प्रमोद पाटलांची मागणी !

June 25, 2026
“मेडिक्लेम काढून ठेवा; माझ्या नादाला लागणारे हॉस्पिटल किंवा स्मशानातच जातील!” : खा.पाटलांचा इशारा
राज्य

“मेडिक्लेम काढून ठेवा; माझ्या नादाला लागणारे हॉस्पिटल किंवा स्मशानातच जातील!” : खा.पाटलांचा इशारा

June 23, 2026
बंडखोर ठरला ‘किंगमेकर’; गोकुळ गितेंनी महायुतीला दिला मोठा धक्का !
राजकीय

बंडखोर ठरला ‘किंगमेकर’; गोकुळ गितेंनी महायुतीला दिला मोठा धक्का !

June 22, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
समग्र शिक्षा अभियान कर्मचाऱ्यांकडून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा सत्कार !

समग्र शिक्षा अभियान कर्मचाऱ्यांकडून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा सत्कार !

July 4, 2026
धुळे–पारोळा महामार्गावर भीषण अपघात; केमिकल टँकर पेटला, चालकाचा मृत्यू !

धुळे–पारोळा महामार्गावर भीषण अपघात; केमिकल टँकर पेटला, चालकाचा मृत्यू !

July 4, 2026
बच्चू कडू यांच्या वाढदिवसानिमित्त जळगावात वृक्षारोपण पंधरवडा अभियानाची दमदार सुरुवात!

बच्चू कडू यांच्या वाढदिवसानिमित्त जळगावात वृक्षारोपण पंधरवडा अभियानाची दमदार सुरुवात!

July 4, 2026
वेळेवर वेतनाबद्दल शिक्षकांकडून समाधान ; प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची संघटनेची मागणी !

वेळेवर वेतनाबद्दल शिक्षकांकडून समाधान ; प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची संघटनेची मागणी !

July 4, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group