• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राज्य

…तर लहान आकाचा एन्काऊंटर होऊ शकतो ; वडेट्टीवार यांचा घणाघात !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
January 2, 2025
in राज्य, राजकीय
0
….नापास का होतो विचारणाऱ्या आई-वडिलांचा मुलाने केला खून !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २ जानेवारी २०२५

राज्यभरात बीड येथील सरपंच हत्या प्रकरणाची चर्चा सुरु असून नुकतेच विरोधक सत्ताधार्यांवर टीकास्त्र सोडले आहे. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार थेट सरकारवर टीका केली आहे.

काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार म्हणाले कि, मोठ्या आकाला वाचवण्यासाठी लहान आकाचा एन्काऊंटर होऊ शकतो, अशी आमच्याकडे माहिती असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला आहे. मोठ्या आकाला वाजवण्यासाठी, पुरावा नष्ट होण्याची शक्यता विश्वासनीय उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी माझ्याशी बोलताना व्यक्त केली. वाल्मीक कराडचे सध्या पोलिस कोठडीमध्ये लाड सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. त्याच्यासाठीच काल पोलिस ठाण्यामध्ये कॉट पोहोचला. हा कॉट कशासाठी पोहोचला, याची चौकशी करण्याची मागणी देखील वडेट्टीवार यांनी राज्य सरकारकडे केली.

मंत्रिमंडळामध्ये खात्यांवरून रणकंदन सुरू असल्याचा आरोप देखील वडेट्टीवार यांनी केला. अनेक मंत्र्यांनी अद्याप पदभार स्वीकारलेला नाही. यावरून देखील वडेट्टीवार यांनी टीका केली. आधी मंत्रिमंडळ स्थापन करण्यासाठी उशीर आणि पदभार घेण्यासाठी देखील उशीर होत आहे. यावरुन त्यांनी राज्य सरकारवर टीका केली. राज्यात धान खरेदीसाठी मुदतवाढ द्यावी, अशी मागणी त्यांनी राज्य सरकारकडे केली आहे.

26 जानेवारी पर्यंत पालकमंत्री पद वाटप होईल, असे म्हटले जाते. मात्र इतके दिवस कशासाठी? अनेक जिल्ह्यांमध्ये अनेक प्रश्न प्रलंबित आहेत, त्यामुळे पालकमंत्री पदाचे वाटप लवकरात लवकर करायला हवे, अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. पाशवी बहुमत मिळून देखील मंत्रिमंडळ धड चालत नाही. पालकमंत्री नेमले जात नाही, मंत्री नेमून देखील ते पदभार घेत नाहीत, बंगले वाटपावरुन देखील भांडण सुरू आहे. त्यामुळे लोकांना वाऱ्यावर सोडून सत्तेमध्ये मलिदा खाण्यासाठी, सत्तेचे ऐश्वर्य भोगण्यासाठी तुम्हाला लोकांनी निवडून दिले का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. त्यामुळे जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळगा, आणि महाराष्ट्रातील जनतेला वाऱ्यावर सोडू नका, असे देखील वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.

Tags: Beedvijay vaddentiwar

Related Posts

कथित ऑडिओ क्लिपने भाजपात खळबळ; गिरीश महाजन–विजय चौधरी संभाषण व्हायरल, रक्षा खडसे यांच्या राजीनाम्याची कथित मागणी
जळगाव

कथित ऑडिओ क्लिपने भाजपात खळबळ; गिरीश महाजन–विजय चौधरी संभाषण व्हायरल, रक्षा खडसे यांच्या राजीनाम्याची कथित मागणी

July 30, 2026
प्रेमविवाहानंतर श्रीरामपुरात हायव्होल्टेज ड्रामा; मुलीला नेण्यासाठी आई कारच्या बोनेटवर, सात मिनिटे सुरू राहिला थरार !
क्राईम

प्रेमविवाहानंतर श्रीरामपुरात हायव्होल्टेज ड्रामा; मुलीला नेण्यासाठी आई कारच्या बोनेटवर, सात मिनिटे सुरू राहिला थरार !

July 28, 2026
सरकारशी चर्चेनंतर सोनम वांगचुक यांचे आमरण उपोषण अखेर मागे: जंतर-मंतरवर आज पुन्हा आंदोलन सुरू !
राज्य

सरकारशी चर्चेनंतर सोनम वांगचुक यांचे आमरण उपोषण अखेर मागे: जंतर-मंतरवर आज पुन्हा आंदोलन सुरू !

July 21, 2026
भारतीय सैन्यात अधिकारी व्हायचंय? जळगावात मिळणार तज्ज्ञांचे ४ तासांचे मोफत मार्गदर्शन
राज्य

भारतीय सैन्यात अधिकारी व्हायचंय? जळगावात मिळणार तज्ज्ञांचे ४ तासांचे मोफत मार्गदर्शन

July 10, 2026
अमळनेर सार्वजनिक बांधकाम विभागातील गैरव्यवहाराची महिनाभरात चौकशी; दोषींवर कठोर कारवाईचा मंत्र्यांचा इशारा !
जळगाव

अमळनेर सार्वजनिक बांधकाम विभागातील गैरव्यवहाराची महिनाभरात चौकशी; दोषींवर कठोर कारवाईचा मंत्र्यांचा इशारा !

July 10, 2026
उद्धव ठाकरे गटाला आणखी एक धक्का? खान्देशातील महिला उपनेत्या शिंदे गटाच्या वाटेवर !
राज्य

उद्धव ठाकरे गटाला आणखी एक धक्का? खान्देशातील महिला उपनेत्या शिंदे गटाच्या वाटेवर !

July 4, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
ममुराबाद रस्त्यावर काळाचा घाला:  १० वर्षीय चिमुकल्याचा ट्रकखाली चिरडून मृत्यू; संतप्त जमावाकडून ट्रक पेटवला

ममुराबाद रस्त्यावर काळाचा घाला: १० वर्षीय चिमुकल्याचा ट्रकखाली चिरडून मृत्यू; संतप्त जमावाकडून ट्रक पेटवला

August 24, 2026
मू. जे. स्वायत्त महाविद्यालयाच्या स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात मोफत आरोग्य तपासणी शिबिर !

मू. जे. स्वायत्त महाविद्यालयाच्या स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात मोफत आरोग्य तपासणी शिबिर !

August 24, 2026
सीसीटीव्हीने चोराचा चेहरा उघडला; एमआयडीसी पोलिसांनी ३ दुचाकींसह ९५ हजारांचा मुद्देमाल जप्त!

सीसीटीव्हीने चोराचा चेहरा उघडला; एमआयडीसी पोलिसांनी ३ दुचाकींसह ९५ हजारांचा मुद्देमाल जप्त!

August 24, 2026
अनुभूती बालनिकेतन विद्यानिकेतन च्या शिक्षकांची ‘पालकांशी थेट भेट’ !

अनुभूती बालनिकेतन विद्यानिकेतन च्या शिक्षकांची ‘पालकांशी थेट भेट’ !

August 24, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group