• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

बापरे : चौथीतील विद्यार्थिनीशी शिक्षकाचे घाणेरडे कृत्य

JALGAON MIRROR TEAM by JALGAON MIRROR TEAM
February 6, 2025
in क्राईम
0
बापरे : चौथीतील विद्यार्थिनीशी शिक्षकाचे घाणेरडे कृत्य
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ६ फेब्रुवारी २०२५

राज्यातील अनेक शहरात अल्पवयीन मुलीसह महिलावर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना कमी होण्याचे नाव घेत नसताना आता पुन्हा एकदा चौथीतील विद्यार्थिनीशी सलग दोन ‎‎दिवस छेडछाड केल्याची घटना‎ जालना तालुक्यातील मौजपूरी‎ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील जिल्हा ‎‎परिषदेच्या प्राथमिक शाळेत घडली. ‎‎प्रल्हाद सोनुने असे संशयित‎ शिक्षकाचे नाव आहे. या घटनेमुळे ‎‎गावात आणि जिल्ह्यात खळबळ ‎उडाली आहे. घटनेनंतर संशयित ‎‎शिक्षकाला ग्रामस्थांनी चोप देऊन ‎‎पोलिसांकडे सोपवले.‎

सविस्तर वृत्त असे कि, पीडित मुलगी ३ आणि ४ फेब्रुवारी ‎‎रोजी शाळेत गेली होती. सर्व मुले ‎‎मैदानात खेळत असताना शिक्षक‎ सोनुने यांनी तिला रुममध्ये बोलावू न ‎घेत तिच्याशी झोंबाझोंबी केली.‎ कुणाला सांगितले तर तुला खूप‎ मारेल, अशी धमकी दिली.‎घाबरलेली मुलगी रडतच घरी गेली. ‎‎

मामी आणि आजीने विचारल्यानंतर‎तिने घडलेली घटना सांगितली.‎मुलीच्या नातेवाईकांनी ही घटना ‎‎गावातील सरपंच, उपसरपंच आणि ‎‎केंद्रप्रमुखांना सांगितली. त्यानंतर‎गावात बैठक बोलावण्यात आली.‎शिक्षकाला बोलावून विचारणा केली‎असता तो अरेरावी करू लागला.‎संतप्त ग्रामस्थांनी शिक्षकाला‎शाळेतच चोप दिला. पोलिस वेळेत‎पोहोचल्याने मोठा अनर्थ टळला.‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎कायदा हातात घेऊ नका,‎संशयिताला योग्य शिक्षा होईल, असे ‎पोलिसांनी बजावल्यानंतर ग्रामस्थ‎शांत झाले. मौजपूरी पोलिसांना ‎बोलावून संशयिताला त्यांच्या ताब्यात‎ देण्यात आले आहे.‎

Tags: #policeCrime

Related Posts

पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

कर्तव्य बजावताना वायरमन गोसावींचा शॉक लागून मृत्यू

July 22, 2026
धरणगाव तालुक्यात साडेचार लाखांचे दागिने तर ४५ हजाराची रोकड लंपास
क्राईम

एचडीएफसी बँकेवर मध्यरात्री दरोड्याचा प्रयत्न हाणून पाडला; सायरन व पोलिसांच्या तत्परतेने मोठी चोरी टळली !

July 22, 2026
शाळा- कॉलेजच्या नावाखाली जंगलात भटकंती; दामिनी पथकाच्या कारवाईत चार अल्पवयीन ताब्यात !
क्राईम

शाळा- कॉलेजच्या नावाखाली जंगलात भटकंती; दामिनी पथकाच्या कारवाईत चार अल्पवयीन ताब्यात !

July 21, 2026
जळगाव हादरले; नवीन जोशी कॉलनीतील ३८ वर्षीय तरुणाने संपविले आयुष्य !
क्राईम

जळगाव हादरले; नवीन जोशी कॉलनीतील ३८ वर्षीय तरुणाने संपविले आयुष्य !

July 21, 2026
बनावट बिलं तयार करत २ कंपनीची ४६ लाखांची फसवणूक ; ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
क्राईम

रायपूरमध्ये पानमसाल्यावर मोठी कारवाई; गोदामातून तंबाखूसह मोठा साठा जप्त

July 21, 2026
मध्य प्रदेशात जळगाव पोलिसांची धडक कारवाई; १२ संशयित ताब्यात, २ कट्टे, दारूगोळा, ३२ संशयित वाहने आणि शस्त्रनिर्मितीचा साठा जप्त !
क्राईम

मध्य प्रदेशात जळगाव पोलिसांची धडक कारवाई; १२ संशयित ताब्यात, २ कट्टे, दारूगोळा, ३२ संशयित वाहने आणि शस्त्रनिर्मितीचा साठा जप्त !

July 21, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

कर्तव्य बजावताना वायरमन गोसावींचा शॉक लागून मृत्यू

July 22, 2026
धरणगाव तालुक्यात साडेचार लाखांचे दागिने तर ४५ हजाराची रोकड लंपास

एचडीएफसी बँकेवर मध्यरात्री दरोड्याचा प्रयत्न हाणून पाडला; सायरन व पोलिसांच्या तत्परतेने मोठी चोरी टळली !

July 22, 2026
वासुदेव जोशी गोंधळी समाजाच्या हक्कांसाठी जिल्हाधिकाऱ्यांना साकडे !

वासुदेव जोशी गोंधळी समाजाच्या हक्कांसाठी जिल्हाधिकाऱ्यांना साकडे !

July 22, 2026
शाळा- कॉलेजच्या नावाखाली जंगलात भटकंती; दामिनी पथकाच्या कारवाईत चार अल्पवयीन ताब्यात !

शाळा- कॉलेजच्या नावाखाली जंगलात भटकंती; दामिनी पथकाच्या कारवाईत चार अल्पवयीन ताब्यात !

July 21, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group